युती तुटल्यानंतर किरीट सोमय्या यांची तिखट प्रतिक्रिया
भ्रष्ट्राचार मुक्त मुंबईसाठी आम्ही आग्रही आहोत. आमची ही भूमिका त्यांना खूप जिव्हारी लागली, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेने तोडलेल्या युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 26, 2017, 08:10 PM IST'युती तुटल्याचं' जाहीर करत सेनेनं घेतला अपमानाचा बदला
'भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकावणार' असं म्हणत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा पोपट मेल्याचं जाहीर केलं... याचसोबत त्यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या शिवसेनेच्या अपमानाचा बदला घेतल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Jan 26, 2017, 08:01 PM ISTउद्धव ठाकरेंनी चान्स सोडला, हा निर्णय घेतला असता तर आली असती एक हाती सत्ता
शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता यापुढे शिवसेना एकटी लढणार असल्याची घोषणा करून भाजपशी महापालिकेत काडीमोड घेतला.
Jan 26, 2017, 07:44 PM ISTभाजप आले बॅकफूटवर... काय झाले...
मुंबईत निवडणुकीसाठी आक्रमक झालेला भाजप जागावाटपच्या चर्चेनंतर बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने शेवटपर्यंत वाटाघाटी केल्या, संभ्रम निर्माण केला आणि युती तोडली.
Jan 25, 2017, 07:28 PM ISTयुती होणार की नाही हे उद्या ठरणार
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची युती होईल की नाही हे उद्याच्या शिवसेनेच्या मेळाव्यात स्पष्ट होईल.
Jan 25, 2017, 07:12 PM ISTयुतीची चर्चा बंद - रावसाहेब दानवे
भाजप शिवसेना युती बाबत चर्चा बंद आहे, आम्ही शिवसेनेकडून प्रस्ताव ची वाट पाहत आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज औरंगाबाद येथे सांगितले.
Jan 24, 2017, 09:04 PM ISTभाजपाशी युती बाबत बोलणी सुरू - उद्धव ठाकरे
शिवसेनेची भाजपाशी मुंबई महापालिकेत जागावाटपावरून चर्चा सुरू असताना, युती होण्याआधीच शिवसेनेकडून महापालिकेसाठी वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं आहे.
Jan 23, 2017, 01:54 PM ISTगंभीर आरोप सुरु असतानाच युतीची चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2017, 11:27 PM ISTअजूनही युती आणि जागावाटपाबाबत संभ्रम
अजूनही युती आणि जागावाटपाबाबत संभ्रम
Jan 21, 2017, 04:00 PM ISTयुतीच्या वाटाघाटींना पुन्हा सुरुवात होणार
युतीच्या वाटाघाटींना पुन्हा सुरुवात होणार
Jan 20, 2017, 09:58 PM ISTऔरंगाबादमध्ये 'युती'ची चर्चेआधीच चिरफाड!
औरंगाबादमध्ये 'युती'ची चर्चेआधीच चिरफाड!
Jan 18, 2017, 08:16 PM ISTऔरंगाबादमध्ये 'युती'ची चर्चेआधीच चिरफाड!
औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणूकांत युतीवरून चांगलाच वाद पेटलाय. खासदार चंद्रकांत खैरे तर भाजपलाच प्रतिस्पर्धी म्हणत आहेत. तर मंत्री खोतकर थेट भाजपला भुईसपाट करण्याची भाषा बोलताना दिसतायत. ही विखारी भाषा आता भाजपला चांगलीच झोंबलीय... त्यामुळं आता युतीवरच प्रश्नचिन्हं निर्माण झाली आहे.
Jan 18, 2017, 08:03 PM ISTशिवसेनेची निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोर्चेबांधणी सुरू
शिवसेना-भाजप युतीचा तिढा अजून सुटला नसताना निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आणखी एक अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवार नगरसेवक प्रविण शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Jan 16, 2017, 08:34 AM ISTशिवसेना-भाजपमध्ये युती संदर्भात आज पहिली बैठक
आगामी महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती संदर्भात आज पहिली बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेकडून अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित राहणार आहे. तर भाजपाकडून आशिष शेलार, विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.
Jan 16, 2017, 08:24 AM IST