मुंबई मनपा निवडणुकीत युती करून लढायला हवं - रामदास आठवले
मुंबई महानगर पालिका निवडणुकीत युती करून लढायला हवं असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. युती झाली तर आरपीआय २० ते २५ जागा मागेल आणि जर युती झाली नाही तर ४० ते ५० जागा आम्ही मागणार असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.
Jan 15, 2017, 05:13 PM ISTयुतीचा फार्स की गांभीर्याने चर्चा याबाबत मात्र साशंकता...!
मुंबई मध्ये भाजप आणि सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी वरकरणी युतीची भूमिका घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये ही युतीची बोलणी सुरू झालीयेत...! दोन्ही पक्षांनी युती साठी सकारात्मक भूमिका घेतलीय...!
Jan 13, 2017, 07:12 PM ISTसेना नेत्यांची बैठक संपली, उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय
उद्धव ठाकरे यांनी युतीच्या चर्चेसाठी शिवसेनेच्या मंत्र्यांची मातोश्रीवर बैठक सुरू झालीय. काल शिवसेनेच्या विभाग प्रमुखांशीही उद्धव ठाकरेंनी युती संदर्भात चर्चा केली होती.
Jan 13, 2017, 12:59 PM ISTआगामी निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती?
आगामी निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती?
Jan 11, 2017, 04:34 PM ISTगोव्यात महायुती, भाजपचेच मित्र विरोधात एकवटले
गोव्यात निवडणुकांसाठी युती जाहीर झाली आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक, सुभाष वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेनं युती जाहीर केली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना एकत्र आले आहेत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष ३०, गोवा सुरक्षा मंच ६ आणि शिवसेना ४ जागा लढवणार आहे.
Jan 11, 2017, 09:52 AM ISTकुणी युती करता का युती?
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी युतीचे संकेत दिलेत. कधीकाळी उद्धव ठाकरेंची टाळी नाकारणारे राज ठाकरे स्वतः टाळी द्यायला उत्सुक आहेत. पण त्यांच्यासोबत युती करायला कुणी तयार होईल का?
Jan 11, 2017, 08:55 AM ISTप्रस्ताव आल्यास युती करेल - राज ठाकरे
महापालिका निवडणुकीच्या वातावरणात युती आघाडीच्या चर्चांना सुरुवात झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी भूमिका मांडलीय.
Jan 10, 2017, 03:39 PM ISTआगामी निवडणुकांमध्ये युतीसाठी मुख्यमंत्री आग्रही
आगामी निवडणुकीत शिवसेनेशी कटूता न घेता युती करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. 26 जिल्हा परिषदा, 10 महापालिकामध्ये निवडणुकांच्या घोषणेआधी रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे संकेत दिले आहेत.
Jan 10, 2017, 10:58 AM ISTशिवसेनेशी कटुता न घेता युतीची भूमिका - मुख्यमंत्री
आगामी निवडणुकीत शिवसेनेशी कटूता न घेता युती करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय.
Jan 10, 2017, 10:15 AM ISTझोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 07:54 PM ISTयुतीबाबत भाजपची आता सबुरीची भाषा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 07:53 PM ISTझोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला
शिवसेना भाजप यांच्यात मुंबई महानगरपालिकेत चांगलाच वाद पेटला. मुंबई महानगपालिकेत माफिया राज असल्याचा आरोप केला जातो आहे. त्याबाबतचं नेमकं सत्य आयुक्तांनी मुंबईकरांसमोर ठेवावं अशा मागणीचं पत्र महापौरांनी आयुक्तांना लिहिलं आहे. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी स्वतः महापालिकेत येऊन झोपडपट्ट्यांवरील कारवाईवरून आयुक्तांची खरडपट्टी काढली.
Oct 20, 2016, 06:20 PM ISTयुतीबाबत भाजपची आता सबुरीची भाषा
एकीकडे शिवसेना नेते आक्रमक झाल्याची चर्चा असतानाच भाजपानं मात्र आता सबुरीची भाषा केली आहे. शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी याबाबत जिल्हास्तरावर निर्णय होतो. मात्र मुंबईमध्ये युती व्हावी ही भाजपाची इच्छा असल्याचं अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
Oct 20, 2016, 06:04 PM ISTशुक्रवारचा नवा ब्लॉकबस्टर सिनेमा युतीतले 'शोले'
आज शुक्रवार..... बॉक्स ऑफिसवर आज एक नवा सिनेमा रिलीज झालाय..... या नव्या सिनेमाचं नाव आहे 'युती के शोले़'... पाहुयात हा सिनेमा कसा आहे......
Jun 24, 2016, 07:24 PM IST