yuvraj singh

WCL 2024 Final : सामना जिंकताच इरफान पठाणने पत्नीला दिली फ्लाईंग किस, सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल

Irfan pathan Viral Video :  इरफान अर्धशतक ठोकून परत जात असताना इरफानची पत्नी (Irfan pathan wife) सफा बेगही स्टँडवर दिसली. त्यावेळी त्याने पत्नीकडे (sada baig) पाहून फ्लाईग किस (Flying Kiss) दिली.

Jul 14, 2024, 05:08 PM IST

WCL 2024 Final : भारताने विजयासह जिंकलं मन! वेदनेने त्रस्त PAK खेळाडूला दिला आधार, रॉबिन उथप्पाचा हा VIDEO VIRAL

Robin Uthappa Video : भारत चॅम्पियन संघाने अंतिम फेरीत पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव करून WCL 2024 चे विजेतेपद पटकावलंय. त्यासोबत रॉबिन उथप्पाचा 'त्या' कृतीमुळे भारतीयांची छाती अभिमानाने मोठी झाली. 

Jul 14, 2024, 01:37 PM IST

भारत-पाकिस्तानदरम्यान आज हायव्होल्टेज सामना, मेगाफायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज

WCL 2024 Ind vs Pak Final : भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात आमने सामने येणार आहेत. आज वर्ल्ड चॅम्पयिशप ऑफ लिजेंडची मेगाफायनल रंगणार आहे. सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा तर पाकिस्तानने वेस्टइंडिजचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारलीय.

Jul 13, 2024, 03:46 PM IST

अभिषेक शर्माचा युवराज सिंगला व्हिडीओ कॉल, 'गुरू'चा एक सल्ला अन् पठ्ठ्यानं उभ्या उभ्या ठोकलं शतक, पाहा Video

Abhishek Sharma Video Call : अभिषेक शर्मा याने झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या (Ind vs Zim T20i) टी-ट्वेंटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर गुरू युवराज सिंग (Yuvraj Sing) सोबत काय बोलणं झालं? याचा व्हिडीओ समोर आलाय.

Jul 8, 2024, 04:38 PM IST

युवराजने हिरा पारखला, 'या' खेळाडूला म्हटलं टी-20 वर्ल्ड कपचा हिरो..!

Yuvraj singh on hardik pandya : युवराज सिंगने हार्दिक पांड्याचं कौतूक करत त्याला वर्ल्ड कपचा हिरो म्हणून संबोधलंय. तर बुमराहचंही कौतूक केलं.

Jun 30, 2024, 04:19 PM IST

ना सचिन ना युवराज, 'या' खेळाडूने जिंकलेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार

Most man of the match awards : यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला सर्वाधिक वेळा सामनावीराचा किताब मिळाला? तुम्हाला माहितीये का?

Jun 15, 2024, 06:44 PM IST

संजू सॅमसन की ऋषभ पंत? टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? युवराज सिंग म्हणतो...

Yuvraj singh On Rishabh Pant : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विकेटकीपर कोण असेल? यावर टी-20 वर्ल्डकप 2024 चा ब्रँड ॲम्बेसेडर युवराज सिंगने मोठं वक्तव्य केलंय.

May 22, 2024, 05:22 PM IST

'बोरिवलीच्या रस्त्यावरचं इंग्लिश...,' भारताच्या दिग्गज खेळाडूने रोहित शर्माबद्दल केलं विधान, 'पहिल्यांदा भेटलो तेव्हा...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आगामी वर्ल्डकपमध्ये टी-20 संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. बोरिवली येथून भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वापर्यंतचा त्याचा प्रवास फारच रंजक आहे. 

 

May 8, 2024, 01:05 PM IST

'दिनेश कार्तिकला T-20 वर्ल्डकप संघात घेण्यात काही अर्थ नाही,' युवराजने स्पष्टच सांगितलं, 'त्याला जर तुम्ही...'

Yuvraj Singh on Dinesh Karthik: युवराज सिंगने (Yuvraj Singh) दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) आयपीएलमधील कामगिरीचं कौतुक केलं आहे. मात्र जर त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार नसेल तर टी-20 वर्ल्डकप संघात घेण्यात अर्थ नाही असं स्पष्ट म्हटलं आहे. 

 

Apr 26, 2024, 08:17 PM IST

6 बॉल 6 सिक्स! इंटरनॅशनल मॅचमध्ये रेकॉर्ड बनवणारे 5 खेळाडू

6 balls 6 sixes:2021 च्या टी 20 मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध अकील धनंजयच्या बॉलिंगला हा रेकॉर्ड केला. अमेरिकेचा बॅट्समन जसकरण मल्होत्रानेदेखील 6 बॉल्समध्ये 6 सिक्स मारले. पपूआ न्यू गिनीविरुद्ध वनडे मॅचमध्ये ही शानदार खेळी केली. नेपाळच्या दीपेंद्र सिंह एरीने कतारच्या विरुद्ध टी 20 मॅचमध्ये खेळताना एका ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले. दीपेंद्र सिंह असे करणारा जगातील पाचवा खेळाडू ठरला. 

Apr 14, 2024, 09:24 AM IST

तब्बल 13 वर्षानंतर धोनीने तिला पाहिलं, जवळ गेला अन्...

MS Dhoni touches world cup trophy : बीसीसीआयने धोनीचे वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत फोटो शेअर केले आहेत. 

Apr 13, 2024, 09:29 PM IST

चेन्नईच्या 'या' खेळाडूला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळवा, युवराज सिंगने स्पष्टच सांगितलं

T20 World cup 2024 Squad : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देण्याऱ्या युवराज सिंगने शिवम दुबेचं कौतूक केलंय.

Apr 7, 2024, 07:57 PM IST

Yuvraj Singh: अखेर 6 षटकार मारण्याचं गुपित युवीने उलगडलं, 'त्या' सामन्यात नेमकं काय घडलं?

Yuvraj Singh: 2007 साली झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याने उत्तम खेळी केली होती. T20 वर्ल्डकपमध्ये 2007 मधील युवराज सिंगचे 6 सिक्स कोणीही विसरू शकणार नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट बोर्डाच्या ओव्हरमध्ये त्याने ही कामगिरी केली.

Mar 8, 2024, 05:48 PM IST

6 बॉलमध्ये 6 सिक्स मारणारे 4 भारतीय फलंदाज कोणते?

वामशी कृष्णाने रेकॉर्ड करत युवराज सिंगच्या यादीत नाव मिळवलंय. मात्र, 6 बॉलवर 6 सिक्स मारणारे इतर तीन खेळाडू तुम्हाला माहितीये का?

Feb 21, 2024, 08:29 PM IST