'युवराज सिंग कॅन्सरने मेला असता तर मला गर्व वाटला असता,' वडील योगराज सिंग यांच्या विधानामुळे खळबळ
Yograj Singh on Yuvraj Singh: युवराज सिंगला भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. युवराज सिंगने भारतासाठी खेळताना फलंदाजीसह गोलंदाजीतूनही योगदान दिलं.
Jan 15, 2025, 02:57 PM IST
अर्जुन तेंडुलकरने तुमच्याकडून प्रशिक्षण घेणं बंद का केलं? योगराज सिंग म्हणाले 'सचिनलाच आता...'
योगराज सिंग (Yograj Singh) यांनी खुलासा केला आहे की, फक्त 12 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) गोवा संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि राजस्थानविरोधातील सामन्यात शतक ठोकलं.
Jan 14, 2025, 02:19 PM IST
'कोण आहे तो? ...' योगराज सिंहच्या 'गोळी मारण्याच्या'च्या दाव्यावर कपिल देव यांच्या प्रतिक्रियेने उडाली खळबळ
Yograj Singh vs Kapil Dev: माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंगने माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक खुलासा सोशल मीडियावर झाला. यावर आता कपिल देव यांचीही प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
Jan 14, 2025, 09:50 AM IST
'युवराज मेला असता तरी...', योगीराज यांचं बेधडक विधान! म्हणाले, 'रक्ताच्या उलट्या होताना...'
Yograj Singh on Yuvraj Singh Caner: योगीराज सिंग यांनी आपल्या मुलाबद्दल बोलतानाच त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या पालकांबद्दलही एक खुलासा केलाय.
Jan 13, 2025, 10:24 AM IST'कपिल देवच्या आईसमोरच त्याला शिव्या घालत म्हणालो तुझ्या डोक्यात गोळी घालायची आहे पण...'
Yuvraj Singh father On Kapil Dev: योगीराज यांनी यावेळेस बोलताना सुनिल गावसकर कनेक्शन आणि मुंबईमधून खेळण्याचा त्यांच्या करिअरवर कसा दुष्परिणाम झाला याबद्दलही भाष्य केलं आहे.
Jan 13, 2025, 07:22 AM ISTविराट कोहलीमुळे संपलं युवराज सिंहचं करिअर? माजी क्रिकेटरच्या दाव्यानंतर समोर आला 'तो' Video
Robin Uthappa About Yuvraj Singh : भारताचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत विराट कोहलीमुळे युवराज सिंहचं करिअर संपलं आणि त्याला निवृत्ती घ्यायला लागली असा दावा केला.
Jan 11, 2025, 02:21 PM IST5 वर्षांपूर्वी घेतली रिटायरमेंट तरी आजही श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत नाव, किती आहे युवराज सिंहची एकूण संपत्ती?
Yuvraj Singh Networth : भारताचा माजी ऑल राउंडर युवराज सिंह आज गुरुवारी 12 डिसेंबर रोजी त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. युवराज सिंहचं नाव हे जगातील सर्वोत्कृष्ट ऑल राउंडर्समध्ये घेतलं जातं. जून 2019 मध्ये युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, मात्र आजही त्याचं नाव हे जगातील श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत आहे. तेव्हा युवराजची एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊयात.
Dec 12, 2024, 12:43 PM ISTमहिलांच्या स्तनांचा संत्रं असा उल्लेख करण्यावरुन दिल्ली मेट्रोचा दणका! युवराज सिंग कनेक्शन चर्चेत
Delhi Metro Action Against Yuvraj Singh Organisation: सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या या ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या जाहिरातीवरुन नवीन वादाला तोंड फुटल्यानंतर दिल्ली मेट्रोने घेतला मोठा निर्णय.
Oct 25, 2024, 10:26 AM IST'तुमची 'संत्रं' महिन्यातून एकदा...', Breast Cancer बद्दल वादग्रस्त विधान; युवराज सिंग अडचणीत
Yuvraj Singh Breast Cancer Ad: सोशल मीडियावर या जाहिरातीच्या फलकाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. ही जाहिरात युवराज सिंगच्या मालकीच्या संस्थेची असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Oct 24, 2024, 11:31 AM ISTबाबा सिद्दीकीच्या हत्येमुळे भारताच्या माजी क्रिकेटरला बसला धक्का, रात्री 2 वाजता केलं 'हे' काम
बाबा सिद्दीकी यांची शनिवारी मुंबईत भर रस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Oct 13, 2024, 11:32 AM ISTयुजराज-हेजल बनले विराट-अनुष्काचे नवे शेजारी, मुंबईत घेतला 'इतक्या' कोटींचा अलिशान फ्लॅट
Yuvraj Singh-Hazel Keech New Flat in Mumbai : भारताचा स्टार माजी ऑलराऊंर युजराज सिंह आणि पत्नी हेजल किचने मुंबईत आपला अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट विराट कोहली आणि अनुष्काच्या शेजारीच असून याची किंमत कोट्यवधीत आहे.
Oct 5, 2024, 08:54 PM IST
आयुष्य पणाला लागलं असेल तर कोणाला बॅटींगला पाठवशील? युवराजने धोनी, विराटऐवजी घेतलं 'हे' नाव
Yuvraj Singh Picks India Star: युवराज सिंग हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याला एका मुलाखतीमध्ये एक रंजक प्रश्न विचारण्यात आला असता त्याने या प्रश्नाला दिलेलं उत्तरही तितकचं चर्चेत आहे.
Sep 17, 2024, 02:51 PM ISTयुवराज सिंहने बेस्ट प्लेईंग 11 मध्ये धोनीला केलं इग्नोर, थालाचे फॅन्स भडकले, पाहा VIDEO
युवराजने भारताचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट विकटकीपर पैकी एक असलेल्या एम एस धोनीला स्थान दिलं नाही. त्यामुळे धोनीचे फॅन्स युवराज सिंहवर नाराज झाले आहेत.
Sep 16, 2024, 01:33 PM IST'मी ओरडणार इतक्यात आईने तोंड दाबलं अन्...', योगराज सिंग यांचा धक्कादायक खुलासा, 'वडिलांनी रक्त माझ्या ओठाला लावून.... '
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Sachin Tendulkar son Arjun Tendulkar) प्रशिक्षण दिलं आहे.
Sep 14, 2024, 11:35 AM IST
'तो कोळसाच...' धोनीनंतर योगराज सिंहच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा मुलगा... सांगितलं त्याचं भविष्य
Yograj Targets Arjun Tendulkar : भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहचे वडिल योगराज सिंह आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. आता त्यांच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा मुलगा आलाय.
Sep 7, 2024, 03:17 PM IST