yuzvendra chahal

Dhanashree Verma : ऑस्ट्रेलियामधील युजी धनश्रीसोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

T20 World Cup 2022 : युजी आणि धनश्री हे सोशल मीडियावर स्टार आहेत. या कपलचे इंस्टाग्राम रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतात. आता ऑस्ट्रेलियामधील या दोघेंचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 

Oct 27, 2022, 01:10 PM IST

Ind Vs Pak सामन्यानंतर टीम इंडियाला सोडून युझवेंद्र चहल कुठे निघाला?

Ind vs Pak सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात केल्यानंतर टीम इंडियानं जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. या सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेला युझवेंद्र चहल, मात्र कुठे दुसरीकडेच रमला होता.... पाहा Photo

Oct 24, 2022, 02:10 PM IST

Yuzi Chahal : चहल निघाला चोर! चोरी केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद...पाहा नेमकं काय घडलं?

Yuzvendra Chahal ला झालंय काय? चक्क चोरी केली... चिमुकल्याला डिवचून चहलला काय भेटलं?

Oct 22, 2022, 06:39 PM IST

T20 WC 2022: "वर्ल्ड कप हमारा है घर..." युजवेंद्र चहलनं शेअर केलेल्या गाण्यावर पत्नी धनश्री वर्माने केला डान्स, पाहा Video

T20 World Cup Song Dhanashree Verma Dance: टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहोचली असून भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत असणार आहे. हायव्होल्टेज सामना 23 ऑक्टोबर 20222 रोजी मेलबर्न मैदानात होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचे खेळाडूंवर वेगळाच दबाव असतो.

Oct 20, 2022, 07:04 PM IST

Dhanashree Verma सोशल मीडियावर होतेय ट्रोल, 'हे' आहे कारण

धनश्री वर्माने करवा चौथचा उपवास सोडताना असं काय केलं, ज्यामुळे 'ती' ट्रोल होतेय,VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Oct 14, 2022, 02:15 PM IST

Yuzvendra Chahal समोर इंग्लिश बोलणं हर्षल पटेलला पडलं महागात; अवघ्या सेंकदात बोलती बंद!

मुलाखतीत त्याने काही खेळाडूंशी काही संवाद साधला

Oct 11, 2022, 10:52 AM IST

तू अजिबात सुंदर नाहीस...; Yuzvendra Chahal चं पत्नी Dhanashree उत्तर!

धनश्रीची दिलेली रिएक्शन चांगलीच व्हायरल होतेय.

Oct 6, 2022, 11:09 AM IST

IND Vs SA: युजवेंद्र चहलनं आफ्रिकन खेळाडूला मारली लाथ! Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकन संघाला 16 धावांनी मात दिली. या सामन्यात साप, सूर्यकुमार रनआऊट, रोहित शर्माच्या नाकातून रक्त, विराटनं अर्धशतक ऐवजी दिनेश कार्तिकला फटकेबाजी करण्यास सांगणे, असे वेगवेगळे प्रसंग अनुभवता आले.

Oct 3, 2022, 06:21 PM IST

Dhanashree Verma चा सीक्रेट लव्हर आला समोर, फोटोने सोशल मीडियावर एकचं खळबळ

धनश्री वर्मा आणि य़ुझवेंद्र चहलच्या नात्यातील दुराव्यास 'हा' सीक्रेट लव्हर होता जबाबदार ? कोण आहे हा धनश्रीचा सीक्रेट लव्हर?

Sep 30, 2022, 11:05 PM IST

आर. आश्विनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, केली झकास कामगिरी

पहिल्या सामन्यामध्ये आर. आश्विनने केली लाखमोलाची कामगिरी

Sep 28, 2022, 11:22 PM IST

आम्ही तुझा विचारही...; युझवेंद्र चहलच्या तोंडावर Rohit Sharma ने केला अपमान

युझवेंद्र चहल आणि रोहित शर्मा यांचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

Sep 28, 2022, 11:50 AM IST

IND vs SA: पहिल्या T20 साठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठा फेरबदल, हा खेळाडू होणार OUT?

टीमचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 वर्ल्डकप 2022 च्या पार्श्वभूमीवर या सामन्यात अनेक मोठे बदल करू शकतो. जाणून घेऊया आजच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल.

Sep 28, 2022, 07:56 AM IST

IND vs AUS : दिनेश कार्तिकने केल्या एकापाठोपाठ तीन चुका, रोहित शर्माला राग अनावर; पाहा Video

रोहित शर्माने दिनेश शर्माची मान पकडल्याचे पाहायला मिळालं

Sep 20, 2022, 11:36 PM IST

धनश्री वर्माने दिली गुड न्यूड, इन्स्टाग्राम पोस्ट करत केली मोठी घोषणा

धनश्री वर्माने दिली गुड न्यूड, युझवेंद्र चहलसह चाहते आनंदात 

Sep 15, 2022, 06:31 PM IST

Dhanashree Verma: यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा रुग्णालयात दाखल, चहल म्हणाला...

धनश्री वर्मा रुग्णालयात दाखल असून सोशल मीडियावर पोस्ट करत तीने ही माहिती दिली आहे

Sep 2, 2022, 10:42 PM IST