IPL 2022: दारुच्या नशेत मला 15 व्या मजल्यावर लटकवलं, या खेळाडूचा खळबळजनक दावा
एका दारुड्या क्रिकेटरने माझ्या हत्येचा प्रयत्न केला होता, खेळाडूच्या दाव्याने क्रिकेट जगतात खळबळ
Apr 8, 2022, 01:28 PM ISTचहलने विकेट काढताच स्टेडियममध्ये पत्नी धनश्री वर्माचा डान्स
'बीवी हो तो ऐसी', पती युजवेंद्रला सपोर्ट करण्यासाठी धनश्रीनं काय केलं पाहा.... व्हिडीओ
Apr 6, 2022, 12:44 PM ISTजोडी नंबर वन! RR साठी ठरणार विनिंग फॅक्टर
'ही' जोडी मिळवून देणार RR ला IPL ची ट्रॉफी, RCB ची आज पळताभुई थोडी
Apr 5, 2022, 03:34 PM ISTIPL 2022 RR | राजस्थानचा 'रॉयल' कारभार, पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी
रोहित शर्मा आणि धोनीला मोठा धक्का तर दिल्लीची गाडीही पॉइंट्स टेबलवरून घसरली
Apr 3, 2022, 02:56 PM ISTहोय, मला वाईट वाटलंय...सामना जिंकूनही का युझवेंद्र चहल नाराज?
राजस्थानचा गोलंदाज युझवेंद्र चहल निराश आहे. विजयानंतरही आपण खूश नसल्याचं स्वतः चहलने सांगितलं आहे.
Apr 3, 2022, 12:39 PM ISTIPL 2022 : मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यात दुर्घटना, पाहा व्हिडीओ
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे सामन्यात दुर्घटना, पाहा नेमकं काय घडलं व्हिडीओ
Apr 3, 2022, 07:43 AM ISTज्या खेळाडूंना टीममधून बाहेर काढलं त्यांनीच IPL गाजवलं
ज्या खेळाडूंना अनफिट म्हणून टीममधून बाहेर काढलं आज त्यांनी गाजवलंय आयपीएल, पाहा कोणकोण लिस्टमध्ये
Mar 30, 2022, 05:11 PM ISTसंजू सॅमसननं सांगितलं विजयाचं रहस्य, राजस्थानच्या नावे IPL मध्ये अनोखा रेकॉर्ड
राजस्थानला विजय मिळवण्यामागे या व्यक्तीचा सिंहाचा वाटा, कर्णधार संजू सॅमसननं सांगितलं यशाचं गुपित
Mar 30, 2022, 03:15 PM ISTराजस्थान टीमने जे केलं त्यामुळे धोनी आणि कोहलीला मोठा धक्का
कानामागून आले आणि तिखट झाले....राजस्थान टॉप तर धोनी आणि कोहलीची टीम शेवटून....
Mar 30, 2022, 09:56 AM ISTऑक्शनमध्ये मला पुन्हा विकत घेण्याचं आश्वासन दिलं होतं पण...; चहलचा RCB वर आरोप
आयपीएल 2022 साठी रॉयल चॅलेंजर बंगळूरूने केवळ विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या तिघांना रिटेन केलं.
Mar 29, 2022, 07:47 AM ISTमॅनेजमेंटच्या 'या' चुकीची शिक्षा कर्णधार रोहित शर्माला भोगावी लागणार?
मुंबईला आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम देखील मानलं जातं. आतापर्यंत 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्याचा विक्रम या टीमच्या नावे आहे.
Mar 24, 2022, 12:53 PM ISTIPL 2022, CSK | चेन्नईच्या टीममध्ये घातक बॉलरची एन्ट्री, कोण आहे तो?
आयपीएलच्या 15 व्या बहुप्रतिक्षित मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या 15 व्या मोसमापासून 2 नवे संघ जोडले गेले आहेत, त्यामुळे एकूण संघांची संख्या ही 10 झालीय.
Mar 8, 2022, 05:29 PM ISTIPL 2022, Mumbai Indians | मुंबई इंडियन्सला या 3 स्टार खेळाडूंना सोडल्याचा पश्चाताप
आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार 26 मार्चपासून सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे.
Mar 8, 2022, 03:22 PM ISTInd Vs SL: थर्ड अंपायरने निर्णय बदलल्याने राहुल द्रविड हैराण
या सामन्यात एक क्षण असा आला होता की कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा दोघंही हैराण झाले होते.
Feb 25, 2022, 10:37 AM ISTIND vs SL सीरीजआधी Team India च्या खेळाडूंमध्ये Pushpa चा फीवर, VIDEO व्हायरल
फायर हूं मैं, किसी के सामने झुकूंगा नहीं... हा डायलॉग आता बराच लोकप्रिय झाला आहे. या सिनेमाची क्रेज आता भारतीय खेळाडूंमध्ये ही पाहायला मिळत आहे.
Feb 22, 2022, 05:46 PM IST