VIDEO : वेंकटेश अय्यरचा जबरदस्त शॉट, युझवेंद्र चहल ड्रेसिंग रूममध्ये असा धडपडला
विराट कोहली बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत दिसत होता, मात्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या व्यंकटेश अय्यरने शानदार फलंदाजीचा नमुना सादर केला.
Feb 18, 2022, 10:47 PM ISTप्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीचा आयटम साँगवर बोल्ड डान्स, पाहणारे पाहतच राहिले
तिच्या डान्सवर सगळेच फिदा झाले आहेत.
Feb 18, 2022, 05:46 PM ISTमैदानवरच रोहित शर्मा संतापला! चहलवर रोहितचा राग अनावर; पाहा व्हिडीओ
दुसऱ्या वनडे सामन्यात चाहत्यांना रोहित शर्माचं एक वेगळं रूप पहायला मिळालं. यावेळी रोहित शर्मा टीममधील एका खेळाडूवर चांगलाच भडकलेला दिसला.
Feb 10, 2022, 07:52 AM ISTIND vs SA : टीम इंडियाने जिंकला टॉस, पाहा कोणाला मिळाली संधी?
टीम इंडियाने जिंकला टॉस, पहिल्यांदा फलंदाजी करणार आज 'करो या मरो'चा सामना
Jan 21, 2022, 02:02 PM ISTK L Rahul | विराटने टीमबाहेर ठेवलेल्या खेळाडूला केएलने येताच खेळवलं
टीम इंडिया (Team India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येत आहे.
Jan 19, 2022, 05:21 PM ISTरोहित शर्मा वनडे कर्णधार होताच 'या' खेळाडूंची कारकिर्द धोक्यात!
रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Dec 9, 2021, 07:52 AM ISTVirat Kohli | विराट वनडे कॅप्टन्सी सोडताच या 3 खेळाडूंची कारकीर्द धोक्यात येणार?
विराट कोहलीने टी 20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार झाला. त्यानंतर आता विराट टी 20 पाठोपाठ वनडे टीमचीही कॅप्टन्सी सोडणार असल्याची चर्चा आहे.
Dec 3, 2021, 05:49 PM ISTIPL : RCB ने विराट, मॅक्सेवलबरोबरच या गोलंदाजाला केलं रिटेन, भेदक गोलंदाजीची आहे दहशत
IPL 2022 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी सर्व संघ कायम ठेवलेले खेळाडू ठरवणार आहेत
Nov 30, 2021, 10:32 PM ISTटीम इंडियाचा हा क्रिकेटर अडकला लग्नबंधनात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
हा क्रिकेटपटू हरियाणाकडून रणजी ट्रॉफी खेळला आहे.
Nov 30, 2021, 02:25 PM ISTIND vs NZ 3rd T20 | न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात युजवेंद्र चहलला इतिहास घडवण्याची संधी
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज (21 नोव्हेंबर) टी 20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे.
Nov 21, 2021, 05:15 PM ISTIND vs NZ: कोहलीच्या मर्जीतील 'या' खेळाडूला रोहित वगळतोय का?
T-20 सामन्यात नवा कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत.
Nov 18, 2021, 01:37 PM ISTब्लू जर्सी घालून धनश्री वर्माकडून टीम इंडियाला सपोर्ट, पण चाहत्यांकडून 'या गोष्टीसाठी खंत व्यक्त
धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवर तिचा लेटेस्ट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 21, 2021, 01:23 PM ISTYuvraj Singh | क्रिकेटर युवराज सिंहला अटक, नक्की कारण काय?
सोशल मीडियावर (Social Media) अनुसूचित जातीविरोधात वक्तव्य केल्याबद्दल हांसी पोलिसांनी (Hansi Police) शनिवारी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला (Yuvraj Singh) अटक केली.
Oct 17, 2021, 10:58 PM IST
युजवेंद्र चहल-धनाश्री वर्माचा व्हायरल डान्स पाहून तुम्ही म्हणाल, "क्या बात है"
हार्दिक संधूच्या लोकप्रिय गाण्यावर हे दोघेही नाचत आहेत.
Oct 6, 2021, 04:55 PM IST'या' स्टार गोलंदाजाचं दमदार कमबॅक, T 20 World Cup साठी टीम इंडियामध्ये पुन्हा बदल होणार?
वर्ल्ड कपसाठी निवड झालेले टीम इंडियामधील प्रमुख खेळाडू हे आयपीएलच्या 14 व्या हंगामात अपयशी ठरत आहेत.
Sep 30, 2021, 10:58 PM IST