टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू क्लीन बोल्ड, ट्विटरवर केली साखरपुड्याची घोषणा
कोरोना लॉकडाऊनमुळे टीम इंडियाचे खेळाडू मागच्या ५ महिन्यांपासून घरीच आहेत.
Aug 8, 2020, 05:53 PM ISTयुझवेंद्र चहलबाबतच्या वक्तव्यावर युवराज सिंगची माफी
युझवेंद्र चहलबाबत केलेल्या वक्तव्यावर अखेर युवराज सिंगने माफी मागितली आहे.
Jun 5, 2020, 04:53 PM ISTरोहित-विराटलाही हाच न्याय लावाल का? सेहवागचा संतप्त सवाल
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली निर्णायक वनडे मॅच २२ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.
Dec 20, 2019, 06:08 PM ISTपोलार्डसोबत फोटो शेयर केल्यानंतर विराटचा चहलवर निशाणा
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली तिसरी वनडे २२ डिसेंबरला कटकमध्ये खेळवण्यात येणार आहे.
Dec 20, 2019, 04:51 PM ISTचहल भारताचा सगळ्यात यशस्वी बॉलर, अश्विनशी बरोबरी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे.
Dec 7, 2019, 11:53 AM ISTWorld Cup 2019 : बुद्धीबळाचा चॅम्पियन टीम इंडियामध्ये, आधीच ओळखतो रणनिती
वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवला.
Jun 6, 2019, 10:06 PM ISTWorld Cup 2019 : चहलच्या फिरकीपुढे आफ्रिकेचं लोटांगण, टीम इंडियाला २२८ रनचं आव्हान
वर्ल्ड कप २०१९च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी भेदक बॉलिंग केली.
Jun 5, 2019, 06:52 PM ISTIPL 2019: मुंबईची मोठी धावसंख्या, बंगळुरूला विजयासाठी १८८ रनची गरज
बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईने मोठी धावसंख्या उभारली आहे.
Mar 28, 2019, 10:02 PM ISTयुजवेंद्र चहल रोबोट नाही, मुरलीधरनकडून पाठराखण
चहलचा फॉर्म पाहता अनेकांनीच त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
Mar 12, 2019, 11:05 AM ISTकुलदीप म्हणतो; 'आमच्यामुळे अश्विन-जडेजा टीमबाहेर नाही तर...'
कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोन स्पिनरमुळे आर.अश्विन आणि जडेजा यांना मर्यादित ओव्हरमध्ये भारतीय टीममधून डच्चू मिळाला.
Mar 5, 2019, 05:44 PM ISTपाकिस्तानशी खेळण्याचा निर्णय आमच्या हातात नाही- युजवेंद्र चहल
पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आता आली आहे.
Feb 22, 2019, 01:14 PM ISTपुलवामा हल्ला : पाकिस्तानला एकदाच शेवटचा धडा शिकवा; चहल संतापला
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.
Feb 20, 2019, 05:46 PM ISTVIDEO: मैदानातच रोहित शर्माकडून चहलचा अपमान
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला.
Feb 4, 2019, 09:58 PM ISTचहाल-यादवच्या 'कुलचा' जो़डीने गाठले विकेटचे शतक
या जोडीने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १०० विकेटचा टप्पा ओलांडला आहे.
Jan 28, 2019, 01:11 PM IST