zaheer khan

PICS : जहीर - सागरिकाचे अनोखे सेलिब्रेशन

भारताचा माजी फास्ट बॉलर जहीर खानने २३ नोव्हेंबर रोजी 'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे सोबत विवाह केलाय. 

Nov 27, 2017, 01:31 PM IST

PICS: लग्नानंतर झहीर-सागरिकाने मित्रांसोबत केली डान्स पार्टी

क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे २३ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध झाले. 

Nov 26, 2017, 09:30 PM IST

सागरिका घाटगे आणि झहीर खान विवाहबंधनात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 05:39 PM IST

झहीर आणि सागरिका विवाहबद्ध....

भारतीय क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे दोघे २३ नोव्हेंबर म्हणजे आज विवाहबद्ध झाले.

Nov 23, 2017, 02:03 PM IST

या खेळाडूसमोर विराटने अनुष्कासोबतच्या नात्याचा केला होता खुलासा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपल्या दमदार प्रदर्शनाने नवनवे रेकॉर्ड्स करत आहे. त्याने अनेकदा त्याच्या क्रिकेटच्या कठिण वेळात साथ देण्यासाठी अनुष्काला क्रेडिट दिले आहे.

Nov 4, 2017, 07:23 PM IST

लग्नाआधी झहीर आणि सागरिकाने घेतला हा मोठा निर्णय

भारताचा माजी क्रिकेटर झहीर खानच्या लग्नाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. झहीरच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. झहीर याच महिन्यात सागरिका घाटगे हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. 

Nov 3, 2017, 03:58 PM IST

तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती...?

आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती? हा आपल्यापैकी अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. अर्थात, सर्वच क्रिकेटपटूंचे शिक्षण एकाच वेळी जाणून घेणे तसे कठिण. पण, काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणाबाबत मात्र आपल्याला माहिती मिळू शकते. अशाच काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणावर टाकलेला हा एक कटाक्ष...

Sep 27, 2017, 07:11 PM IST

झहीर खान आणि सागरिका घाटगेच्या लग्नाची तारीख ठरली!

क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन अनेक जोड्या बनल्या आहेत.

Sep 13, 2017, 02:27 PM IST

'या' प्रसिद्ध अभिनेत्या मुलगी आहे सागरिका घाटगे

सागरिका घाटगे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचं कारण आहे तिच्या लग्नाची खरेदी....

Aug 11, 2017, 05:50 PM IST

झहीर-सागरिकाच्या लग्नं ठरलं पण हा प्रॉब्लेम अजून आहेच !

चक दे इंडिया फेम 'सागरिका घाटगे' आणि क्रिकेटर 'झहीर खान' या दोघांनी आपण रिलेशनशीपमध्ये आहोत या बातमीची घोषणा 24 एप्रिल रोजी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली होती. 

Aug 11, 2017, 03:39 PM IST

राहुल द्रविड आणि झहीर खानचा हा अपमान - मदनलाल

 राहुल द्रविड आणि झहीर खान यांच्या सल्लागार पदांच्या नियुक्तीला बंदी आणणे हा त्यांचा अपमान आहे.  या दोन्ही खेळाडूंशी बोलणे झाले तर सर्व काही स्पष्ट होते.  दोन्ही खेळाडूंसोबत असे काही होणे चुकीचे आहे, असे माजी क्रिकेटर मदनलाल म्हटले आहे. 

Jul 18, 2017, 08:08 PM IST

'राहुल द्रविड-झहीर खानचा जाहीर अपमान'

राहुल द्रविड आणि झहीर खान या दोघांचा जाहीर अपमान झाला आहे.

Jul 16, 2017, 09:26 PM IST

रवी शास्त्रींना मिळणार इतके मानधन

टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या वार्षिक मानधनाबाबत आता चर्चा सुरु झालीये. रिपोर्टनुसार, शास्त्री यांना प्रशिक्षकपदासाठी वार्षिक ७ ते साडेसात कोटी रुपये मानधन मिळू शकते. 

Jul 16, 2017, 07:07 PM IST

बॉलिंग कोच म्हणून नियुक्त झालेले भरत अरुण कोण आहेत?

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा हट्ट अखेर बीसीसीआयनं पुरवला आहे.

Jul 16, 2017, 04:54 PM IST

शास्त्रीचा हट्ट बीसीसीआयनं पुरवला, भरत अरुण होणार बॉलिंग कोच

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा हट्ट अखेर बीसीसीआयनं पुरवला आहे.

Jul 16, 2017, 03:54 PM IST