zaheer khan

झहीर खानची कॅप्टनपदी वर्णी

आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये झहीर खान दिल्ली डेअरडेव्हिल्सचं नेतृत्व करणार आहे.

Mar 28, 2016, 04:57 PM IST

विराट-अनुष्काचं ब्रेकअप - इतर सात क्रिकेटर-अभिनेत्रीच्या जोड्यांचे झाले होत ब्रेकअप

जानेवारी २०१६ हा महिना ब्रेकअपसाठी कायम लक्षात राहणार आहे. रणबीर-कतरिना, फरहान-अदुना हे बी-टाउनमधील ब्रेकअप. तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हा क्रिकेटेन्मेंटमधील ब्रेकअप.

Feb 9, 2016, 09:38 PM IST

हा दिग्गज भारतीय गोलंदाज करणार आज निवृत्तीची घोषणा

भारताचा डावखुरा गोलंदाज झहीर खान गुरूवारी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार आहे. इंडियन प्रिमिअर लीगचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी घोषणा केली आहे. 

Oct 15, 2015, 12:31 PM IST

झहीर खानचा टीम इंडियाला सल्ला, मोठी धावसंख्या हवी!

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये सपाटून मार खल्ल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर जोरदार टीका होऊ लागली. आता तर फास्टर बॉलर झहीर खानने टीम इंडियातील खेळाडूंना सल्ला दिलाय. तुम्हाला जर जिंकायचे असेल तर मोठी धावसंख्या उभारण्याची गरज आहे. तरच परदेशात तुम्ही चांगला प्रभाव पाडू शकता, असे झहीर म्हणाला.

Aug 23, 2014, 04:39 PM IST

स्टेडियममधील झहीरचा 'तो किस्सा किसचा'

भारत आणि पाकिस्तान दरम्यान कसोटी सामना होता, भारताची बॅटिंग होती. वीरेंद्र सहवाग 82 धावांवर तर राहुल द्रविड 5 धावांवर खेळत होता.

Jul 1, 2014, 07:00 PM IST

आयपीएल-७ साठी ३१ क्रिकेटपटूंची यादी जाहीर

आयपीएलचा नवा सीझन जसा जवळ येऊ लागला, तशी या सीझनसाठी होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या लिलावाची चर्चादेखील आता जोर धरू लागली आहे. यंदा सर्वाधिक क्रिकेटपटू लिलावात उतरणार असून, संभाव्यपणे सर्वांत महागड्या ठरणाऱ्या ३१ क्रिकेटपटूंची यादी जाहीर करण्यात आली.

Jan 30, 2014, 07:31 PM IST

झहीर फॉर्मात... ३०० विकेटस् पूर्ण!

टीम इंडियाचा तेज तर्रार बॉलर झहिर खाननं टेस्टमध्ये ३०० विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. आफ्रिकेचा बॅट्समन जॅक कॅलिस त्याचा टेस्टमधील ३०० वा शिकार ठरला आहे.

Dec 22, 2013, 09:11 PM IST

टीम इंडिया आणि धोनीच्या मदतीसाठी धावला सचिन!

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. आता त्याची परतफेड टेस्ट सीरिजमध्ये करण्याचं आव्हान यंगिस्तानसमोर असणार आहे. तर दुसरीकडे १८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टेस्टमध्ये आफ्रिकन बॅट्समन भारतीय बॉलिंगची पीसं काढण्यास उत्सुक असतील. त्यामुळंच कॅप्टन धोनीनं आता सचिनकडून बॉलिंगची तयारी करून घेतली आहे.

Dec 15, 2013, 05:52 PM IST

झहीर खान टीम इंडियाचा मॅन्टॉर!

संकटसमयी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं झहीर खानकडे धाव घेतली आहे. सध्याची टीम इंडियाची कमकुवत बॉलिंग लाईन-अप बघता झॅकशिवाय आता पर्याय नाही असं धोनीला वाटत असून त्यानं वन-डे टीमसाठी झहीरला मेन्टॉरच्या भूमिकेसाठी पाचारण केल आहे.

Nov 30, 2013, 05:22 PM IST

झहीरला आफ्रिकेचं तिकीट, गंभीर बाहेरच

आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणा-या वन-डे आणि टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. झहीर खानचं टीममध्ये कमबॅक झालं आहे. तर गौतम गंभीरला पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे.

Nov 25, 2013, 03:09 PM IST

आफ्रिका दौऱ्यासाठी आज संघ निवड

आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड आज सोमवारी करण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघातून बाहेर असलेला अनुभवी फलंदाज गौतम गंभीर आणि स्टार गोलंदाज झहीर खान यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Nov 25, 2013, 12:53 PM IST

भारत विरुद्ध विंडीज : सीनिअर धुरंधरांना संधी

वेस्ट इंडीज ‘ए` टीमविरुद्ध होणाऱ्या प्रॅक्टिस मॅचसाठी भारताची ‘ए` टीम जाहीर करण्यात आली आहे. यात फॉर्म आणि तंदुरुस्ती अभावी टीममधील स्थान गमावलेल्या क्रिकेटपटूंना संधी देण्यात आली आहे.

Sep 12, 2013, 12:22 PM IST

सचिनला विश्रांती, टीम इंडियाची घोषणा

भारत आणि श्रीलंका दरम्यान होणा-या आगामी वनडे क्रिकेट मालिकेसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली. वीरेंद्र सेहवाग, झहीर खान यांनी संघात पुनरागम केले आहे.

Jul 4, 2012, 05:27 PM IST