भले भले आले पण...वनडे क्रिकेटमधील 'हे' रेकॉर्ड मोडणं अशक्यच
क्रिकेट हा भारतात एक लोकप्रिय खेळ असून तो आवडीनं खेळला जातो. आपण सगळेच क्रिकेटचे सामने मोठ्या आवडीनं पाहतो. बरेच क्रिकेटपटू आपल्याला आवडतात आणि आपल्याला त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहित करुन घेण्यात रस असतो. पण तुम्हाला माहित आहे का, या क्रिकेटपटूंच्या विक्रमांबद्दल? जाणून घ्या त्यांनी कोणकोणत्या गोष्टीत विक्रम रचला.
May 10, 2024, 05:08 PM ISTदिलशान ते गप्तिल, टी20 विश्वचषकात हे फलंदाज झालेत नर्व्हस नाईंटीचे शिकार
टी20 विश्वचषक आणि आयपीएल हे दोन्हीपण क्रिकेटप्रेमींचा आवडीचा विषय आहे. टी20 वर्ल्डकप 2007 साली सूरु करण्यात आला होता. वेगवेगळ्या देशांचे क्रिकेटपटू यात सहभागी होतात. पण तुम्हाला माहित आहे का, असे कोणते फलंदाज आहेत जे टी20 विश्वचषकात शतक करण्यापासून चुकले? जाणून घ्या.
May 10, 2024, 04:50 PM ISTGoosebumps: अंगावर शहारे का येतात? तुम्हाला खरं कारण माहितीये का?
May 9, 2024, 05:55 PM ISTघड्याळ नेहमी डाव्या हातावरच का घालतात?
काट्याच्या घड्याळाची जागा स्मार्टवॉचने घेतली खरी पण घड्याळ डाव्या हातावर घालण्याची परमपरा अजुनही कायम आहे. ती वेगवेगळ्या प्रकार, आकार, रंग आणि पद्धतींची असतात. पण, कधी विचीार केलाय का, घड्याळ नेहमी डाव्या हातातच का घालतात? त्याच कारण काय? ही पद्धत कोणी सुरु केली? जाणून घ्या.
May 8, 2024, 05:36 PM IST'या' भारतीय खेळाडूंनी IPL मध्ये 200+ षटकार लगावले
सध्या भारतात चर्चेचा एकच विषय तो म्हणजे आयपीएल. सोबतच आपण आपल्या आवडत्या टीम आणि खेळाडूला सपोर्ट करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आतापर्यंत आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त षटकार कोणकोणत्या खेळाडूंनी लावले? जाणून घेऊया.
May 8, 2024, 03:03 PM ISTरोहित शर्माच्या 'या' गोष्टीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं!
Rohit Sharma Performance in IPL 2024: आयपीएल 2024 चा आपण सगळेच खूप आनंद घेत आहोत. सोबतच आपण आपल्या आवडत्या टीम आणि खेळाडुला सहकार्य करतोयच पण आपल्या हिटमॅनने सुरुवातीच्या 7 सामन्यांत उत्तम प्रदर्शन देऊन आता असे काय झाले की, गेले 5 सामने रोहितचा खेळ डगमगल्याचं आपल्याला दिसून येतय? याचे पुढे काय परिणाम होतील? जाणून घ्या.
May 7, 2024, 03:08 PM ISTखऱ्या-खुऱ्या तवायफची मुलगी आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री!
नर्गिस दत्तने वयाच्या पाचव्या वर्षापासून बाल कलाकार म्हणून चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. त्या किती उत्तम अभिनेत्री आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण त्यांच्या आई कोण होत्या? त्या काय काम करायच्या?जाणून घ्या.
May 6, 2024, 05:22 PM ISTमसाले Expire होतात का?
आपल्या आहारात मसाल्यांचा सामावेश आपण सतत करतच असतो. बरेच पदार्थ वेगवेगळ्या मसाल्यांपासून तयार केले जातात. पण, हे मसाले कधी खराब होतात का? त्यांना जास्तवेळ कसं टिकवावं? जाणून घ्या.
May 6, 2024, 03:33 PM IST'त्या' गुजराती व्यापाऱ्यामुळं वास्को द गामाला लागला भारताचा शोध
भारतात फार जुन्या काळापासून प्रचंड खजिना होता, ही गोष्ट जगभरात सर्वांना माहित होती. आयुष्यात एकदा तरी भारताचे दर्शन व्हावे असे युरोपीय लोकांचे स्वप्न होते. पण त्यांना भरतात येण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध न्हवता.
May 6, 2024, 02:46 PM IST50 लाखांपर्यंत रक्कम मिळवा; पोस्टाची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी
टपाल सेवा भारतात कितीतरी वर्षांपासून आहे. तसेच भारतीय टपाल सेवा वेगवेगळ्या योजना राबवून सतत नागरीकांसाठी फायदेशीर ठरत असते. पण, तुम्हाला टपाल सेवेच्या लाईफ इन्शुरन्स योजनेबद्दल माहित आहे का? ते तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरु शकतं! जाणून घ्या.
May 5, 2024, 06:27 PM ISTमालदीव काहीच नाही! भारतातील 'ही' बेटे जगात भारी, सौंदर्य पाहून प्रेमात पडाल
सुट्ट्यांमध्ये दरवर्षी गावी सगळेच जातात. पण भारतातील असे काही समुद्रकिनारे आहेत जे पाहताच तुम्हाला जायची इच्छा होईल. कुठे आहेत या जागा? त्यांच वैशिष्ट काय? जाणून घ्या.
May 5, 2024, 04:47 PM IST'या' टीप्समुळे यूपीआय तुमचं खातं राहील सुरक्षित
यूपीआय एक अशी व्यवस्था आहे. ज्यात बँकांच्या अनेक खात्यांना एकाच मोबाइल ऍप्लिकेशनद्वारे एकत्र आणलय. पैसे पाठवण्यासारख्या सर्व व्यवहार एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. पण तुमचं यूपीआय खातं सुरक्षित आहे का? जाणून घ्या.
May 5, 2024, 01:41 PM ISTतुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलयं? तर दिसतील 'ही' लक्षणं
कोलेस्टेरॉल असा पदार्थ आहे जो आपल्या शरीरात आहे आणि काही पदार्थांमध्ये आपण खातो. कोलेस्टेरॉलचे चांगले संतुलन राखणे महत्वाचे आहे कारण ते जास्त प्रमाणात आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.कोलेस्टेरॉल हा एक शब्द आहे जो आपण अनेकदा ऐकतो, पण त्याचा नेमका अर्थ काय? त्याचे नेमकं किती प्रमाण असलं पाहिजे जाणून घ्या.
May 5, 2024, 11:39 AM ISTपरिवारातील नव्या सदस्याचे नाव रेशन कार्डवर नोंद कसं करावं? जाणून घ्या
रेशन कार्ड केवळ धान्य मिळविण्यासाठीच वापरण्यात येते असे नाही. तर नागरिकांना त्यांची ओळख पटविण्यासाठी सुद्धा गरजेचे आहे. खाद्यतेल खरेदीसाठी स्वस्त धान्य दुकानावर हे कार्ड दाखविले जाते. रेशनकार्डचे विविध प्रकार असतात. त्याचे रंग ही वेगवेगळे असतात. जे कौटुंबिक उत्पंनावरुन ठरवले जाताज. गरीब कुटुंबांना या आधारे महिन्याचे धान्य, तेल, साखर मिळते.
May 4, 2024, 07:22 PM ISTउन्हाळ्यात सतत डोळ्यांतून पाणी येतयं, 'हे' 5 उपाय नक्की फायदेशीर ठरतील
उन्हाळ्यात सुर्याच्या अतिरीक्त किरणांमूळे आपल्या डोळ्यांना बरेच त्रास होतात. आणि आपणही कित्येकदा त्याकडे दुर्लक्ष करत असतो. पण हे आपल्या डोळ्यांसाठी धोकादायी ठरु शकतं. यापासून वाचण्यासाठी हे उपाय नक्कीचं फायदेशीर ठरतील.
May 4, 2024, 05:26 PM IST