Last Rites: अंत्यसंस्काराच्या वेळी 'राम नाम सत्य है' का बोलतात, कारण जाणून आश्चर्य वाटेल
Hindu Religion: मनुष्य आयुष्यभर ऐहिक सुखांचा उपभोग घेण्यासाठी पैशांमागे लोभी होतो. पण जर त्याने त्याचे कर्म आणि 'रामाचे नाव' सोबत घेतले तर. हिंदू धर्मात प्रेत वाहून नेताना 'राम नाम सत्य है' असे का म्हटले जाते ते जाणून घेऊया.
Dec 30, 2022, 11:52 AM ISTCBSE Board Exam Dates: विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! 10वी - 12वीच्या परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
CBSE Board Exam Date Sheet 2023 : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेची तारीखपत्रक (CBSE 10th board Exam Date) जारी केले आहे. त्यामुळे मुलांनो आता अभ्यासाला सुरूवात करा.
Dec 30, 2022, 08:25 AM ISTPanchang, 30 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 30 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय
Dec 30, 2022, 07:34 AM ISTIAS Tina Dabi: टीना-रीना दाबीच नाही तर 'या' बहिणीचीही कमाल! UPSC मध्ये थेट मिळवली IAS रँक
देशातील सर्वोच्च परिक्षा नागरी सेवा परिक्षा (IAS) उत्तर्ण करण्याचे अनेक तरूणांचे स्वप्न असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी यूपीएससी परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. भारतात ज्या काही आयएएस अधिकारी चर्चेत असतात. त्यांपैकी एक म्हणजे टीना दाबी. टीना दाबी सोशल मीडियावरदेखील खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या लहाण बहीण रिया दाबी यांनी 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा पहिल्यांदा दिली होती आणि आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 15 वी रँक प्राप्त करत आयएएस पदाला गवसणी घातली.
Dec 29, 2022, 03:29 PM ISTRiya Kumari हत्या प्रकरणात मोठा खुलासा, जवळच्या व्यक्तीने रचला कट अन्...
Riya Kumari Youtuber: युट्युबर रिया कुमारीच्या हत्येचे प्रकरण उकलण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी रिया कुमारीच्या पतीला अटक केली आहे.
Dec 29, 2022, 02:25 PM ISTSmoking Side Effect : डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? हार्ट आणि किडनीवर 'हा' गंभीर परिणाम
Diabetes and Smoking: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर भविष्यात मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतात.डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? जर तुम्ही असं करत असाल तर हार्ट आणि किडनीवर हा गंभीर परिणाम होतो.
Dec 29, 2022, 12:38 PM ISTIND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, 15 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान कसोटी सामना होणार पण...
IND vs PAK Test Match: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. 15 वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात. या सामन्याचे आयोजन करण्यासाठी एक देशही पुढे आला आहे.
Dec 29, 2022, 10:56 AM ISTTwitter Down: ट्विटर यूजर्सची बॅड मॉर्निंगने सुरुवात; लॉग इन करण्यात अडचण, युजर्स हैराण
Twitter Down : इलॉन मस्क यांच्यामुळे चर्चेत असलेलं ट्विटर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण आज (29 डिसेंबर) ट्विटर सकाळपासूनच डाउन आहे. गुरुवारी सकाळी 6.30 च्या सुमारास ट्विटर अनेक वापरकर्त्यांसाठी डाउन होते कारण अनेकांना त्याच्या वेब आवृत्तीमध्ये साइन इन करण्यात समस्या येत होती.
Dec 29, 2022, 08:07 AM ISTPanchang, 29 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 29 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय आहे.
Dec 29, 2022, 07:38 AM ISTCurd in Periods : मासिक पाळीत दही खाणं योग्य कि अयोग्य ? जाणून घ्या सत्य
Curd in Periods : जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान दह्याचे सेवन करायचे असेल तर त्याऐवजी तुम्ही दहीपासून बनवलेले ताक, लस्सी किंवा स्मूदी इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. हे केवळ तुम्हाला हायड्रेटेड ठेवणार नाही
Dec 28, 2022, 04:11 PM ISTYear End Sale 2022 : अवघ्या 6 हजारात खरेदी करा Laptop, जाणून घ्या ऑफर एका क्लिकवर
Cheapest Laptop : जर तुम्ही लॅपटॉप खरेदी करणार असाल तर थोड थांबा. कारण नवीन वर्षाचे आगमनासाठी अनेक डिव्हाइसवर कंपन्या तगडा डिस्काउंट देत आहे. खरं म्हणजे कंपन्या आपल्या ग्राहकांची न्यू ईयर निमित्त बचत करण्याची संधी देत आहे.
Dec 28, 2022, 03:24 PM ISTDahi and Yogurt: दही आणि योगर्ट यातला फरक तुम्ही कसा ओळखाल, 'ही' आहे सोप्पी पद्धत!
Dahi and Yogart Difference: अनेकदा आपल्याला काही पदार्थ माहिती असतात परंतु कधी कधी त्याच पदार्थाप्रमाणे (Difference Between Dahi and Yogurt) दुसरा एखादा पदार्थ सारखा असल्यानं आपल्याला नक्की त्या दोघांचे फायदे काय आहेत हेही लक्षात येत नाही.
Dec 28, 2022, 02:55 PM ISTPapaya Seeds Benefits: थंडीत खा पपईच्या बिया, करा सर्दी आणि तापातून सुटका
Papaya Seeds Benefits: थंडीच्या हंगामात सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या डोकेवर काढतात. यावर एक सोपा उपाय केला तर सर्दी आणि तापातून सुटका होईल.
Dec 28, 2022, 12:55 PM ISTIND vs SL: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, दुखापतीतून सावरल्यानंतर 'या' क्रिकेटपटू टीम इंडियात दिसणार
Indian Cricket Team: भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) मालिका 3 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. या मालिकेत एकूण 3 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील. यासामन्या दरम्यान आनंदाची बातमी समोर येत आहे.
Dec 28, 2022, 12:51 PM ISTShukra Gochar: उद्या शुक्र आणि शनि भेटणार, 'या' राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या
Shukra Gochar 2022 : 2023 या नवीन वर्षाच्या आगमनासाठी फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. त्याआधीच म्हणजे 29 डिसेंबर रोजी शुक्र ग्रह आपली राशी बदलेल. जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांवर काय परिणाम होणार आहे. ते जाणून घ्या...
Dec 28, 2022, 12:03 PM IST