Sushant Singh Rajput Death : सुशांत सिंह राजपूतची हत्या? नव्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीची पोस्ट, म्हणाली जीव वाचवला....
अभिनेता Sushant Singh Rajput याच्या मृत्यूला आता अडीच वर्षांचा कालवधी लोटला आहे, पण अजूनही त्याच्या मृत्यूचं कोडं उलगडलेलं नाही, आता त्याच्या मृत्यूप्रकरणी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
Dec 28, 2022, 10:55 AM ISTPanchang, 28 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 28 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय
Dec 28, 2022, 07:44 AM ISTBaba vanga : बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने भरली धडकी, 2022 मध्ये अनेक भाकिते ठरली खरी? जाणून घ्या कसं असणार 2023 वर्ष
Baba Vanga Predictions: बाबा वेंगा यांचे 2022 वर्षासाठीचे दोन भाकीत (Baba Vanga 2022 Predictions) खरे ठरले आहेत. आता 2022 वर्ष संपायला अवघे 22 दिवस उरले असल्याने बाबा वेंगाची उरलेली भाकितेही खरी ठरतील का, हा प्रश्न आहे.
Dec 27, 2022, 04:22 PM ISTIPL 2023 : 36 वर्षीय Raza ते 31 वर्षीय Root, 'हे' दिग्गज क्रिकेटपटू पहिल्यांदाच दिसणार IPL च्या मैदानात!
इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जो रूट याने देखील यावेळी आयपीएल लिलावासाठी त्याचे नाव दिले होते. त्याचबरोबर सिकंदर रझा हे खेळाडू असणार आहे. हे दोन्ही खेळाडू प्रथमच आयपीएलचा भाग बनले आहेत.
Dec 27, 2022, 03:50 PM ISTJio Offer New Year 2023 : जिओचा भन्नाट प्लॅन, रोज मिळेल 2GB data, किंमत पाहून खुश व्हाल
Jio ने नवीन वर्षात ग्राहकांसाठी आणखी एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्याची वैधता तीन महिन्यांची आहे. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2 GB हायस्पीड इंटरनेट डेटा आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा देत आहे.
Dec 27, 2022, 02:45 PM ISTYear End 2022 : रोहित, विराट पडले मागे; 2022 मध्ये 'या' भारतीय फलंदाजाने केल्या सर्वाधिक धावा
Cricket News : 2022 हे वर्ष कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सर्वात संस्मरणीय ठरल असेल तरी, भारतातील हा खेळाडू ज्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला यांना मागे टाकत सार्वाधिक धावा केल्या आहेत.
Dec 27, 2022, 02:04 PM ISTRahu Gochar 2023: 2023 मध्ये ‘या’ राशींना राहू बनवणार श्रीमंत? नवीन वर्षात मिळणार धनलाभाची संधी
Rahu Transit 2023: 2022 हे वर्ष संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहे. अशातच 2023 हे वर्ष कसं असेल, कोणत्या राशींवर काय परिणाम होतील, कोणाला धनलाभ होईल? या संदर्भात सविस्तर जाणून घ्या...
Dec 27, 2022, 09:42 AM ISTPanchang, 27 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 27 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय
Dec 27, 2022, 07:47 AM ISTMaharashtra Politics : शिंदे गटाच्या खासदारावर लैगिंक शोषणाचा आरोप; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली, वाचा काय आहे प्रकरण
खासदार राहुल शेवाळे ( MP Rahul Shewale ) प्रकरणात पीडितेचा चेहरा उघड केल्याप्रकरणी रूपाली ठोंबरे(Rupali Thombre) यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हा इशारा दिला आहे.
Dec 26, 2022, 11:22 PM ISTSushant Singh Rajput Death Case : आत्महत्या की हत्या ? कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा खळबळजनक दावा
अभिनेता Sushant Singh Rajput याच्या मृत्यूला आता अडीच वर्षांचा कालवधी लोटला आहे, पण अजूनही त्याच्या मृत्यूचं कोडं उलगडलेलं नाही, आता त्याच्या मृत्यूप्रकरणी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे
Dec 26, 2022, 09:38 PM ISTAUS vs SA: नशिब असावं तर असं! गोळीच्या स्पीडने आलेला बॉल खेळायला गेला अन्...; पाहा Video
Ball hit stump of batsman dean elgar: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड (Scott Boland) बॉलिंग करत होता. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आगळंवेगळं चित्र पहायला मिळालं. पहिला चेंडू स्कॉटने गोळीगत सोडला.
Dec 26, 2022, 09:35 PM ISTMale Infertility Fact : जीममध्ये होणाऱ्या 'या' चुकीमुळे पुरुषांमध्ये वाढतंय Low Sperm Count चं प्रमाण
पुरुषांमधील इन्फर्टिलीटीची मुख्य लक्षणं म्हणजे पार्टनरला गर्भधारणा न होणं. मात्र, काही वेळा पुरुषांमधील समस्या इन्फर्टिलीटीचं कारण बनू शकतात.
Dec 26, 2022, 09:05 PM ISTBabar Azam, NZ vs PAK : कराचीच्या मैदानावर 'बाबर' शहँशाह; 16 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!
Babar Azam break Mohammad Yousuf's record: पाकिस्तानच्या पहिल्या डावात बाबरने 13 धावा करताच बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. बाबर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये...
Dec 26, 2022, 07:53 PM ISTAbdul Sattar: जिल्हाधिकाऱ्यांना दारु घेता का असं विचारणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा आणखी एक कारनामा
या कृषी महोत्सवासाठी अधिका-यांना, कृषी केंद्रांना निधी जमवण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप विरोध पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. अब्दुल सत्तारांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी अजित पवारांनी केलीय. या प्रकरणाची सरकार गंभीर घेईल आणि चुकीचं आढळल्यास कारवाई करणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.
Dec 26, 2022, 07:46 PM ISTAuction झालं, खेळाडू ठरले, पण IPL होणार का? ICC च्या एका निर्णायाने BCCI चा खेळ बिघडणार
चाहत्यांना आयपीएल (IPL) कधी एकदा सुरु होतेय, याची उत्सुकता लागली आहे. आयपीएलच्या या प्लॅनिंगवर पाणी फेरलं जाऊ शकतं.
Dec 26, 2022, 07:37 PM IST