Pedicure At Home: पार्लरसारखं पेडिक्युअर करा फक्त 10 रुपयांत तेही घरच्या घरी...
Pedicure Tips: पेडीक्युअर आणि मेन्यूकेअर करण्यासाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात. हजारो खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही हे काम घरच्या घरी करू शकतात. तेही केवळ 10 रुपयांत. या कामात जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकतात.
Feb 26, 2023, 02:00 PM ISTHigh Cholesterol : डार्क चॉकलेटसोबत बदाम खाल्ल्याने घाणेरडं कोलेस्ट्रॉल संपून जातं...किती आणि कसं खावं?
High Cholesterol : जरी डार्क चॉकलेटमुळे वाढलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी होत असाल तरी ते खाण्याचे काही नियम आहेत. प्रमाण आहे. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर त्याचा उलट परिणाम शरीरावर होऊ लागतो.
Feb 26, 2023, 12:58 PM ISTCooking Tips : परफेक्ट, साऊथ इंडियन इडली कशी बनवतात ? रात्री पीठ भिजवताना इतकंच करा ...
Cooking Tips : एखादा पदार्थ व्यवस्थित होण्यासाठी काय करावं हे सांगितलं जातं, पण नेमक्या कोणत्या चुका टाळाव्या हे सांगितलं जात नाही. काही साध्या चुका टाळून तो पदार्थ आपण उत्तमरीत्या बनवू शकतो.
Feb 26, 2023, 11:21 AM ISTCooking Tips : ही एवढीशी गोष्ट पिठात मिसळल्यावर चपाती टम्म फुगते; हे सिक्रेट आपल्याला माहीतच नव्हतं...
चपाती भाजल्यानंतर ती फुगत नाही म्हणत बसण्यापेक्षा कणिक मळताना त्यात काही गोष्टी मिसळल्या तर चपाती अशी काही फुगेल की सर्व वाहव्वा करतील
Feb 23, 2023, 06:55 PM ISTMoney Plant : घरात मनी प्लांट लावताय ? या' चुका अजिबात करू नका नाहीतर कंगाल व्हाल!
Vastu Tips : मनी प्लांट लावण्याचे काही नियम आहेत, ते जर पाळले गेले नाहीत तर फायदा होण्याऐवजी उलट नुकसान होऊन मोठं आर्थिक संकट आपल्या कुटुंबावर कोसळू शकतं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Feb 23, 2023, 06:17 PM ISTSuperfood : पांढऱ्या लसणापेक्षा काळा लसूण अत्यंत फायदेशीर; कॅन्सरवर अत्यंत गुणकारी
Superfood : पांढऱ्या लसणाला आंबवल जात आणि त्यापासून काळा लसूण तयार केला जातो, पांढऱ्या लसणाचा वापर आपण नेहमीच करतो पण काळ्या लसणाचे फायदे जाणून घ्याल तर हैराण व्हाल.
Feb 23, 2023, 05:13 PM ISTWatermelon : कलिंगड गोड आहे का नाही हे कसं ओळखायचं ? सोप्या टिप्स जाणून घ्या...
उन्हाळा जवळ येऊ लागला आहे. मार्केटमध्ये कलिंगडाची आवक वाढू लागली आहे. अशावेळी चवीला गोड आणि फ्रेश कलिंगड निवडताना काही टिप्स वापरल्या तर तुमची फसगत होणार नाही
Feb 23, 2023, 04:29 PM ISTMukesh Ambani : कोण आहेत मुकेश अंबानींचे गुरु बाबा ओझा; कोणत्याही मोठ्या कामाआधी यांचाच सल्ला घेतं कुटुंब
Ambani Family : केवळ अंबानी कुटुंबच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गुजरातमधील खूप मोठे राजकारणीसुद्धा त्यांच्या आश्रमाला भेट देत असतात.
Feb 23, 2023, 02:59 PM ISTMumbai Metro : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना मिळणार गती, सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
Mumbai Metro : मुंबई मेट्रोसंदर्भातली मोठी बातमी. मुंबईत मेट्रो प्रकल्पांना आर्थिक बळ देण्यात आले आहे. प्रकल्पांना चालना देण्यासाठी नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मोठा निधी देण्यात आला आहे. या निधीमुळे मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला आर्थिक बळ मिळणार आहे.
Feb 23, 2023, 01:29 PM ISTArpita Khan Secret Reveal : रस्त्यावर रडणारी मुलगी कशी झाली सलमानची लाडकी बहीण...पहिल्यांदा सत्य आलं जगासमोर
अर्पिता खान (arpita khan) ही सलमान खानची सर्वात लाडकी असून, सलमान (salman khan) अक्षरशः तिच्यावर जीव ओवाळून टाकतो, पण तुम्हाला माहित आहे का ? सलमान खानची ही लाडकी बहीण अर्पिता रस्त्यावरून थेट खान कुटुंबाची लेक कशी झाली होती ? त्या सकाळी नेमकं काय झालं होतं ? चला जाणून घेऊया.
Feb 23, 2023, 12:43 PM ISTUnderwear Washing Tips: इतर कपड्यांसोबत का धूत नाहीत Undergarments? कारण किळसवाणं...पण माहिती फायद्याची
Underwear Cleaning Tip: तुम्हाला कदाचित माहित नसावं, की एका अंडरवेअरमध्ये दिवसाला 10 ग्रॅम घाण जमा होते. त्यानुसार घरात प्रत्येकाच्या मिळून सर्व अंडरवेअरमधील (underwear) घाण किती असेल याचा अंदाजसुद्धा लावता यायचा नाही. वाचायला थोडंसं किळसवाणं वाटेल पण ही माहिती तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Feb 23, 2023, 11:55 AM ISTToday Panchang 23 February : आज विनायक चतुर्थी, पंचागंनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ काळ
Vinayak Chaturthi 2023 : विनायक चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाते. फाल्गुन विनायक चतुर्थ आज (२३ फेब्रुवारी) आहे. पंचागंनुसार जाणून घ्या शुभ, अशुभ योग आणि शुभ मुहूर्त...
Feb 23, 2023, 07:57 AM ISTelectricity bill hike : ऐन उहाळ्यात वीजदरवाढीला रोखण्यासाठी बाजारात आलंय खास उपकरण
राज्यातल्या वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने सरासरी 2 रुपये 35 पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची तयारी केली आहे.
Feb 22, 2023, 04:11 PM ISTShridevi Pregnant Controversy : 13 व्या वर्षीच आई झाली होती श्रीदेवी; सुपरस्टार रजनीकांतसोबत आहे कनेक्शन
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचं सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच सूत जुळले होते, सेटवर त्यांचा रोमान्स सर्वजण पाहत होते. रजनीकांत यांच्यासोबत लागोपाठ अनेक हिट सिनेमे त्यांनी दिले
Feb 22, 2023, 03:04 PM ISTMen's Problems : पुरुषांच्या अनेक समस्यांवर एकच उपाय; स्वयंपाकघरात दडलेय 'ही' जादू
स्त्रियांच्या आरोग्यविषयी नेहमीच बोललं जात पण पुरुषांच्यासुद्धा काही समस्या असतात त्यावर आज जाणून घेऊया.पुरुषांना देखील अनेक समस्या असतात, त्यावर खुलेपणाने बोललं जात नाही.
Feb 22, 2023, 10:59 AM IST