पाकिटबंद खाद्यपदार्थ, औषध विकत घेतांना सावधान!
दुकानातून तुम्ही एखादा बिस्कीटाचा पुडा किंवा केक असे खाद्यपदार्थ घेत असाल तर सावधान... त्या पुड्याची एक्स्पायरी डेटही संपलेली असू शकते. विशेष म्हणजे एक्स्पायरी डेट संपलीय याची माहितीच तुम्हाला मिळू शकणार नाही.
Aug 25, 2015, 08:48 PM ISTदेशात हिंदूंची टक्केवारी घटली, मुस्लिमांची वाढली
देशात २०११ साली झालेल्या धर्माच्या आधारावरील जनगणना जाहीर झालीय. यात मुस्लिमांच्या लोकसंख्येचा दर तुलनेनं वाढल्याचं पुढं आलंय.
Aug 25, 2015, 08:17 PM IST'जज्बा' आणि ऐश्वर्याची दमदार रिएंट्री!
Aug 25, 2015, 07:42 PM IST६ मिनीटांत करा स्मार्टफोन फुल्ल चार्ज, सोबत मिळवा ७ दिवसांचा बॅकअप
स्मार्टफोन यूजर्स नेहमी बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याच्या समस्येनं त्रस्त असतात. एकीकडे मल्टी-टास्किंग स्मार्टफोन आणि दुसरीकडे डेटा कनेक्शन जो फोन लवकर डिस्चार्ज करतो. मात्र आता स्मार्टफोन यूजर्सची ही समस्या लवकर संपणार आहे.
Aug 25, 2015, 07:36 PM ISTसावधान! आपला पॅटर्न लॉक सेफ नाही
जर आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये पॅटर्न लॉक ठेवता आणि विचार करताय की स्मार्टफोन सुरक्षित आहे तर आपण नाराज होवू शकता. स्मार्टफोन पॅटर्न लॉकबाबत केल्या गेलेल्या अभ्यासानंतर धक्कादायक खुलासा पुढे आलाय. नॉर्वेयन यूनिव्हर्सिटी ऑफ सायंस अँड टेक्नॉलीजीच्या रिसर्चनुसार साधारणपणे वापरल्या जाणाऱ्या पॅटर्न लॉक बाबत लवकर अंदाज येऊ शकतो.
Aug 25, 2015, 06:55 PM ISTमाझं नाव जियासोबत नेहमीच जोडलं जाईल- सूरज पांचोली
आपली एक्स गर्लफ्रेंड जिया खानच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी सूरज पांचोली तिच्याबद्दल बोललाय. मला अजूनही जियाची खूप आठवण येते आणि तिचं नाव माझ्यासोबत जोडलं गेल्यानं मला दु:ख नाही, असं तो म्हणाला.
Aug 25, 2015, 05:29 PM ISTट्रेलर: 'जज्बा'मधून ऐश्वर्याचं दमदार कमबॅक!
ऐश्वर्या राय बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅकसाठी सज्ज झालीय. आज दुपारी 'जज्बा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. संजय गुप्ताच्या दिग्दर्शनात बनलेल्या चित्रपटात ऐश्वर्या सोबत इरफान खान आहे.
Aug 25, 2015, 04:50 PM ISTरेल्वेतील मराठी अर्ज नाकारल्याबाबत स्वाती सिन्हा यांनी मागितली माफी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 10:52 PM ISTइथं सर्पदंश झाल्यास डॉक्टरकडे नाही तर मांत्रिकाकडे नेतात
भंडाऱ्यात सर्पदंश झाल्यानंतर गावकरी डॉक्टरांकडे न जाता होमहवन करण्यात धन्यता मानतायत. अंनिसनं यासंदर्भात कारवाईची मागणी केलीय.
Aug 24, 2015, 10:43 PM ISTरेशनच्या काळ्या बाजाराला वरदहस्त कुणाचा, नागपुरात 600 पोती धान्य पकडलं
नागपुरात रेशन धान्याचा काळाबाजार समोर आलाय. जवळपास सहाशे पोती धान्य पकडण्यात आलंय. याप्रकरणी कारवाई करण्याचं सोडून पोलीस आरोपीला पाठिशी घालत असल्याचा आरोप होतोय.
Aug 24, 2015, 10:29 PM ISTनाशकात 1 लाखांच्या कांद्याची चोरी, शेतकरी हवालदिल
कांद्याला सध्या सोन्याचा भाव आलाय. त्यामुळंच की काय, आता चोरांनीही आपला मोर्चा कांद्याकडं वळवलाय... नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड इथं सुमारे 1 लाख रूपयांच्या कांद्याची चोरी झालीय.
Aug 24, 2015, 10:09 PM ISTविदर्भात 13 टक्क्यांनी कमी पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 09:54 PM ISTरेशनच्या काळ्या बाजाराला वरदहस्त कुणाचा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 09:54 PM ISTजैन धर्मिय व्यापाऱ्यांचा बाजार समिती बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 09:52 PM IST