काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच, एक भाजप तर दुसरा राष्ट्रवादीच्या वाटेवर
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसलाय. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तर दुसरीकडे झिशान सिद्धिकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत
Aug 30, 2024, 10:12 PM IST
काय शिजतंय? अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत काँग्रेसच्या झिशान सिद्दीकींना विशेष स्थान
Congress Mla Zeeshan Siddique in Ajit Pawar Rally
Aug 19, 2024, 08:40 PM ISTकाँग्रेस आमदाराला गुलाबी भुरळ, मुंबईत अजित पवारांच्या रॅलीचं जोरदार स्वागत
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचं मुंबईत जोरदार स्वागत केलंय. या स्वागतात एका काँग्रेस आमदाराचाही समावेश होता. या काँग्रेसच्या आमदाराला गुलाबी रंगाची भुरळ पडल्याची चर्चा आहे
Aug 19, 2024, 08:34 PM ISTमुंबईमध्ये काँग्रेसला मोठा धक्का? झिशान सिद्दीकी अजित पवार गटात?
Congress MLA Zeeshan Siddique Possibly To Join Ajit Pawar Camp In Mumbai
Aug 19, 2024, 02:10 PM IST'...काँग्रेसला संपवण्याची सुपारी घेतली आहे,' झिशान सिद्दीकीचं मोठं विधान, 'मी मुस्लीम असल्याने...'
बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केल्यानंतर झिशान सिद्दीकी यांना मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. यानंतर त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.
Feb 23, 2024, 11:44 AM IST
VIDEO | मुस्लीम असल्याने काँग्रेसमध्ये अन्याय, आमदार झिशान सिद्दीकींचा आरोप
Zeeshan Siddique Said no Muslim made head after removed as president of Mumbai Youth Congress
Feb 22, 2024, 10:15 PM IST'खोटं कशाला बोलायचं'; अजित पवार गटात जाण्यावरुन बाबा सिद्दीकींचा मोठा खुलासा
काँग्रेसचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मिलिंद देवरा यांच्यानंतर 2024 मध्ये काँग्रेससाठी हा दुसरा मोठा धक्का असणार आहे.
Feb 2, 2024, 03:18 PM ISTVideo। आमदार झिशान सिद्धीकी मुंबई युवा काँग्रेसचे नवे अध्यक्ष
Congress MLA Zeeshan Siddique Appointed As Mumbai Youth Congress President
Aug 25, 2021, 04:10 PM ISTमुंबई | 'मातोश्री'च्या अंगणात काँग्रेसचे तरुण आमदार
मुंबई | 'मातोश्री'च्या अंगणात काँग्रेसचे तरुण आमदार
Oct 27, 2019, 10:05 AM IST