September Grah Gochar 2023 : 'या' 6 राशींसाठी सप्टेंबर महिना अतिशय शुभ, सर्व अडथळे दूर होतील, मिळेल भरघोस यश
September 2023 lucky zodiac signs : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात गुरु, शुक्र, बुध, मंगळ आणि सूर्य आपली रास बदलणार आहे. त्यामुळे 6 राशींसाठी सप्टेंबर महिना लकी ठरणार आहे.
Sep 1, 2023, 08:31 AM ISTMangal Gochar 2023 : मंगळाच्या संक्रमणामुळे 'या' राशींसाठी कठीण काळ, आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या अन्यथा...
Mars Transit 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाने कन्या राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशींसाठी कठीण काळ सुरु झाला आहे. या लोकांच्या आयुष्यात त्यांना अनेक चढ उताराला सामोरे जावं लागणार आहे.
Aug 22, 2023, 08:01 AM ISTBudh Vakri : 24 ऑगस्टला बुध चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ
Budh Vakri : ऑगस्टच्या अखेरीस बुध सिंह राशीत वक्री होणार आहे. दरम्यान बुधाच्या वक्री चालीचा सर्व राशीच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना बुधाच्या वक्री चालीमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Aug 10, 2023, 09:35 PM ISTPishach Yoga : शनी राहूच्या युतीमुळे विनाशकारी योग! 17 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशींनी राहवं सावधान
Shani Rahu Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी आणि राहू हे अतिशय महत्त्वाचे आहेत. या दोन ग्रहांच्या युतीमुळे 17 ऑक्टोबरपर्यंत अतिशय विनाशकारी आणि अशुभ योग तयार झाला आहे.
Aug 6, 2023, 05:45 AM IST
Shani Margi 2023 : 'या' दिवशी शनि मार्गी होणार?, या राशींच्या लोकांना मोठा फायदा
Shani Margi Date : शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे माणसाच्या जीवनात मोठे आणि चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे शनि मार्गी होणार असल्याने अनेकांच्या जीवनात आनंद येणार आहे. शनीला न्याय देणारा आणि कर्म देणारा देखील म्हटले जाते.
Jun 29, 2023, 12:40 PM ISTKemdrum Yog : कुंडलीतील 'केमद्रुम योगा'मुळे मानसिक त्रासासोबत पैशांची चणचण, 3 राशींनी करावे हे उपाय
Kemdrum Yog Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीवर त्या व्यक्तीचं नशीब जोडलेलं असतं. त्यामुळे कुंडलीतील राजयोग आणि योग त्यांचा जीवनावर परिणाम करतात. कुंडलीतील अशुभ केमद्रुम योगामुळे 3 राशींच्या आयुष्याला ग्रहण लागतं.
Jun 27, 2023, 03:57 PM ISTTripushkar Yoga : त्रिपुष्कर योगामुळे तिप्पट लाभ, 'या' राशी होणार मालामाल
Tripushkar Yoga : जेव्हा रविवार, मंगळवार आणि शनिवारी द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी यापैकी कोणतीही तिथी येते. त्यासोबत विशाखा, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाद, पूर्वाभाद्रपदा, पुनर्वसू आणि कृतिका नक्षत्रचा संयोग येतो, तेव्हा त्रिपुष्कर किंवा दिपुष्कर योग तयार होतो. या योगामुळे राशींच्या नशिबात तिप्पट फायदा होतो. 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसतो.
Jun 25, 2023, 10:26 AM IST'या' 4 राशींसाठी जुळतोय धनयोग; जूनच्या शेवटच्या आठवड्यात पैशांचा पाऊस
जूनच्या शेवटच्या आठवड्यात चार राशींसाठी धनयोग असेल. या राशींसाठी खर्च कमी असतील आणि उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये गती येईल.
Jun 24, 2023, 07:22 PM IST
Weekly Money Horoscope : 'या' 5 राशींच्या नशिबात पैसाच पैसा, हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील?
Weekly Money Horoscope 12 to 18 June 2023 : पाहता पाहता जूनचा तिसरा आठवडा 5 राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. जाणून घ्या तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल.
Jun 11, 2023, 09:36 AM ISTकडक राहू मीन राशीत करतोय प्रवेश, 'या' 3 राशींचं भविष्य चमकणार; पडणार पैशांचा पाऊस
Rahu Transit 2023: सर्वात मायावी आणि क्रोधित ग्रह म्हणून ओळखला जाणारा राहू आता आपली राशी बदलणार आहे. या संक्रमणामुळे 3 राशींवर परिमाण होणार असून भरपूर धनलाभ होणार आहे.
Jun 8, 2023, 12:34 PM IST
Kalawa Rules : 'या' 2 राशींच्या व्यक्तींना हातात बांधू नये लाल धागा, फायद्याऐवजी होईल नुकसान
Kalawa Rules : आपल्या सनातन धर्मात लाल रंग शुभ मानला जातो. धार्मिक विधीपूर्वी मनगटावर लाल धागा बांधला जातो. लाल कलावामध्ये तीन धागे असतात. जे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक असल्याचं मानलं जातं.
May 29, 2023, 09:47 PM ISTShukra Gochar 2023 : शुक्र कर्क राशीत करणार प्रवेश; 'या' राशींच्या मागे लागणार संकटं
Shukra Gochar 2023 : शुक्राला एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करण्यासाठी सुमारे 23 दिवस लागतात. शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी अशा काही राशी आहेत ज्यांच्यावर शुक्राचा अशुभ प्रभाव खूप जास्त असतो.
May 29, 2023, 09:18 PM ISTShadashtak Yog 2023 : मंगळ-शनि युतीमुळे आर्थिक परिस्थितीत भासेल चणचण
Shani Mangal Yuti : हा षडाष्टक योग 4 राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे.
May 28, 2023, 03:40 PM ISTWeekly Money Horoscope : हा आठवडा 5 राशींच्या घरात पैशांचा पाऊस!
Weekly Money Horoscope 29 May to 04 June 2023 : शुक्रच्या संक्रमणामुळे काही राशींच्या घरी या आठवड्यात पैशांचा पाऊस पडणार आहे. तुमच्या यात समावेश आहे का जाणून घ्या या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य.
May 28, 2023, 07:19 AM ISTLucky Zodiac Signs : 'या' राशींवर कायम राहते बजरंगबलीची कृपा
Lucky Zodiac Signs : ज्योतिषीय मान्यतेनुसार, 12 राशींपैकी काही राशींवर हनुमानजींची कृपा नेहमीच राहते. बजरंगबली स्वतः या राशीच्या लोकांचे रक्षण करतात. या चार राशीच्या लोकांवर श्रीराम भक्त हनुमानजींचा आशीर्वाद सदैव वर्षाव होत असतो.
May 9, 2023, 10:34 AM IST