देशातील बेस्ट सेलिंग बाईक नव्या अवतारात लाँच! जबरदस्त फिचर्स आणि 73KM चा मायलेज
Hero Splendor देशातील बेस्ट सेलिंग दुचाकी रेंज आहे. कंपनी दर महिन्याला या बाईकच्या जवळपास 2 हजार युनिट्सची विक्री करते. आता कंपनीने Splendor+ XTEC 2.0 ला लाँच केलं आहे. ही बाईक 73 किमीचा मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.
मोटोरोला कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन लाँच; 50 MP कॅमेरा, 5000mAh तगडा बॅटरी बॅकअप |
मोटोरोला कंपनीचा Moto G04s हा फोन भारतीय बाजरपेठेत लाँच झाला आहे.
पत्नीला लागला Instagram Reel चा नाद! पतीबरोबर कडाक्याच्या भांडणानंतर मंदिरात जाते सांगून मुलीला घेऊन..
Wife Husband Fight Over Instagram Reels: दोघं कोचिंग क्लासमध्ये भेटले एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने दोघांनी लग्न केलं. दोघांचा संसार अगदी सुखाने सुरु होता. मात्र अचानक त्याला गालबोट लागलं ते सोशल मीडियामुळे.
Google Payचं नवीन फिचर; बँक खात्यात पैसे नसतानाही करता येणार पेमेंट, कसं ते जाणून घ्या?
Google Pay New Feature: गुगल पे अलीकडच्या काळात खूप जास्त वापरण्यात येते. याच्या मदतीने पेमेंट करणे खूप सोपं जातं.
Video: ..म्हणून तो हेल्मेट घालून चालवतो स्वत:ची Audi; कारण देत म्हणाला, 'मी हेल्मेट न..'
Man Drives Car With Helmet: या व्यक्तीनेच तो असं का करतो यासंदर्भातील सविस्तर माहिती दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला काही दिवसांमध्ये 1.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
Interesting Facts : विमानाच्या इंजिनावर असणाऱ्या त्या लहानशा पंखांचा नेमका काय वापर?
Interesting Facts : विमानानं प्रवास करत असताना विमानतळाच्या काचेतून दिसणारं भलंमोठं विमान कधी न्याहळलंय? त्याच्या इंजिनावर का असतात ते पंखे?
सणासुदीला दारी हवीय स्वत:ची कार? 'या' खिशाला परवडणाऱ्या Car चा आताच करा विचार
New Cars Launch: यंदाच्या वर्षी याच सणासुदीच्या दिवसात कार खरेदीसाठीचा बेत तुम्हीही आखला आहे का? मग नव्या कारची यादी तुमच्यासाठी...
..म्हणून भारत सरकारने सत्या नाडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! 27 लाख भरण्याचे आदेश
Satya Nadella Fine by Indian Government: यासंदर्भातील एक 63 पानांचा आदेशच जारी करण्यात आला आहे. या आदेशामध्ये एकूण 10 जणांच्या नावांचा समावेश असून त्यातील एक नाव सत्या नाडेला यांच्या नावाचाही समावेश आहे.
4.9 सेकंदात 100 चा स्पीड पकडणार; 9 गियर असलेली सुपरकार लाँच; किंमत पाहून ठरवा घ्यायची की नाही?
Mercedes कंपनीने आपली नवी पावरफुल कार लाँच केली आहे.
230 KM रेंज आणि किंमतही कमी! Maruti देणार Tata ला जोरदार टक्कर; बाजारात येतीये भन्नाट इलेक्ट्रिक कार 'eWX'
मारुती सुझुकीची पालक कंपनी Suzuki ने भारतात आपली नवी इलेक्ट्रिक कार 'eWX' च्या डिझाईनचं पेटंट केलं आहे. टोकियो मोटर शोमध्ये कॉन्सेप्ट कार म्हणून ही सादर करण्यात आली होती.
कारमध्ये AC ने मायलेजवर फरक पडतो का?
कारमधील एसीचा स्पीड कमी जास्त केल्यास त्याचा मायलेजवर परिणाम होतो का ? याबाबत अनेकांना प्रश्न पडतो.
देशभर चर्चेत असलेल्या पोर्श कारची किंमत किती? स्पीड, मायलेज सर्वच जाणून घ्या...
Pune Accident News: पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणी महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं आहे. दोन जणांचा जीव घेणारी पोर्शे ही गाडी आहे तरी कशी, जाणून घ्या.
सनरुफ, 360-डिग्री कॅमेरा... आणि काय हवं? MG च्या नव्या कारचा फर्स्ट लूक पाहून विचाराल, किंमत किती?
Auto News : परदेशी तंत्रज्ञानाची जोड असणाऱ्या या कारची आखणी आणि लूक पाहून वाटतंय ना, हीच तुमची ड्रीम कार? (MG Astor facelift Revealed)
फोन असो किंवा लॅपटॉप...कीबोर्डवरील कोणते बटण सर्वाधिक वापरले जाते?
Keyboards Unknown Facts: आजकाल सर्व काम ही हॉयटेक मोबाईल आणि लॅपटॉपवर होतात. यावर दोन्ही गॅझेटवर खूप सारे बटण असतात. पण कधी विचार केलाय यातील सर्वाधिक वापरले जाणारे बटण कोणतं आहे तुम्हाला माहितीय का?
भारतातील सर्वात महागड्या बाईक्स; एवढ्या किंमतीत खरेदी कराल 1BHK फ्लॅट
भारतातील सर्वात महागड्या बाईक्स कोणत्या आणि याची किंमत तसेच फिचर्स जाणून घेऊया.
Upcoming Cars: 10 लाखाच्या बजेटमध्ये खरेदी करा 'या' बेस्ट कार, जून महिन्यात होणार लाँच
जून महिन्यात नविन कार लाँच होणार आहेत. या कार 10 लाखाच्या बजेमध्ये असणार आहेत.
जबरदस्त मायलेज, दमदार फिचर्स अन् सुरक्षाही अचूक; Tata आणतीये NEXON CNG कार, किंमत फक्त...
टाटा मोटर्स आता आपली Nexon CNG लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. सर्व काही सुरळीत झालं तर कंपनी याचवर्षी ही कार लाँच करु शकते.
मजाच मजा! मनात येताच खरेदी करा Mahindra ची दमदार SUV
Mahindra Thar SUV : कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी. महिंद्राची 'ही' सर्वात लोकप्रिय एसयुव्ही खरेदी करण्याच्या विचारात आहात? महिंद्राच्या कारना तुमचीही पसंती असते का?
20 जूनपासून बंद होतेय गुगलची ही सर्व्हिस, 4 वर्षांपूर्वीच झाली होती लाँच
Google One Vpn Service: गुगलकडून व्हिपीएन सर्व्हिस बंद करण्यात येणार आहे. 20 जून 2024 पासून ही सर्व्हिस बंद करण्यात येणार आहे.
Auto News : जबरदस्त मायलेज, दमदार फिचर्स; 15 लाखांहूनही कमी किमतीत मिळणाऱ्या 'या' Top कार पाहाच
Auto News : या सर्व अपेक्षा सध्या अनेक कारमध्ये उपलब्ध असून, त्यातही काही कार या यादीत Top Ranking मिळवताना दिसत आहेत. 6 एअरबॅग असणाऱ्या या कार कोणत्या?