टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदींचे भरगच्च कार्यक्रम आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त जपानच्या यामानाशी येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
インド・モディ首相の来日を歓迎します。さっそく紅葉が美しい山中湖畔を案内させていただきました。この後、私の別荘にお招きして、二人だけで夕食を共にする予定です。 pic.twitter.com/mrmcekr09F
— 安倍晋三 (@AbeShinzo) October 28, 2018
Prime Ministers @narendramodi and @AbeShinzo meet at Yamanashi. They would be holding talks through the day on deepening India-Japan ties. pic.twitter.com/T9eGZ3yuVx
— PMO India (@PMOIndia) October 28, 2018
I thank Japan's Indian community for their warm welcome.
We are proud of the accomplishments of the Indian diaspora. pic.twitter.com/N51w7nPJpo
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2018
यामानाशी येथे पंतप्रधान मोदीचं आगमन झालं असून त्यांनी जपानचे पंतप्रधान जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली. दुपारी भारत आणि जपानमध्ये विविध करार होणार आहेत. त्यानंतर दोन्ही देशांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यानंतर संध्याकाळी ४ वाजता मोदी टोकियोहून भारतात परतणार आहेत.
Landed in Tokyo. I am confident this visit will add new vigour to the strong friendship between India and Japan.
今、東京に着陸しました。今回の日本訪問はインドと日本の強い友好関係に新たな勢いを与える、と確信しております。 pic.twitter.com/mG5LHrVpBI
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2018