पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना अर्शद नदीम ट्रोल, व्हिडिओत येत होते असे आवाज...
Arshad Nadeem Viral Video : भारताच्या शेजारचा देश असलेल्या पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. यंदाचा स्वातंत्र्य दिन पाकिस्तानसाठी खास होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्डन बॉय अर्शद नदीमने पाकिस्तानला सुवर्णपदक मिळवून दिलं.
Independence Day : पाकिस्तानच्या पुस्तकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल काय लिहिलंय? भारतापासून वेगळा शिकवला जातोय इतिहास
Pakistan History of Independence : पाकिस्तान आणि भारताला एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळाले, दोन्ही देश ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाले. पण स्वातंत्र्याच्या इतिहासाबाबत दोन्ही देशांमधील शाळांमध्ये वेगवेगळा इतिहास शिकवला जातो.
जगातील सर्वोत मोठं हिंदू मंदिर, थेट रामायणाशी संबंध
कंबोडियामधील अंगकोर वाट हे जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर अतिशय सुंदर आणि प्रभावी आहे.
Olympic गोल्ड विजेता नदीम मुंबईवर 26/11 चा हल्ला करणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्याला भेटला; पाहा Video
Arshad Nadeem Meet Terrorist: नदीमला भेटण्यासाठी अनेकजण त्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील छोट्याश्या गावातील घरी येत असतानाच आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी अर्शद नदीमला दिली कार भेट, पण गोल्ड मेडलपेक्षा अख्ख्या पाकिस्तानमध्ये 'नंबर प्लेट'ची चर्चा!
Pakistan gold Medalist Arshad Nadeem : गोल्ड मेडलिस्ट अर्शद नदीम याला अनेक भन्नाट गिफ्ट मिळतायेत. पण मुख्यमंत्री मरियम नवाजने अनोखं गिफ्ट दिलंय.
मोठ्या संकटाची चाहूल? Pyramids ची पडझड, स्थानिक म्हणाले, 'आमचे देव गायब...'
Ancient Pyramids Collapse: सरकारने यासंदर्भात एक पत्रक जारी केलं असून नेमकं काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. ज्या ठिकाणी हे घडलं तो परिसर संरक्षित परिसर आहे.
शेण खाण्यापलिकडचं! Views वाढवण्यासाठी मॉडेलने तोंडावर विष्ठा लावून सांगितले फायदे…
31 वर्षीय महिलेने पारंपरिक स्किनकेअर रुटीनला भेद देत. एक वेगळाच व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने चेहऱ्यावर विष्ठेचा फेसपॅक लावला आहे.
ट्रम्प सत्तेत आल्यास 50 लाख भारतीयांचं टेन्शन वाढणार? एलॉन मस्कला म्हणाले, 'इतर देशांमधून..'
Trump Musk Interview: ट्रम्प यांनी अमेरिकेतील नोकऱ्यांबरोबर देशात परदेशातून येणाऱ्या नागरिकांबद्दल केलेल्या विधानांमुळे अमेरिकेमध्ये नोकरीसाठी भारतीयांचं टेन्शन वाढू शकतं अशी शक्यता आहे.
चुकीला माफी नाही! ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकलेल्या खेळाडूंना नॉर्थ कोरियात मिळते अशी भयानक शिक्षा
North Korea Olympic Player Punishment : पॅरिस ऑलिम्पिकची सांगता सोहळा नुकताच पार पडला. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आता खेळाडू मायदेशी परतले आहेत. मात्र, नॉर्थ कोरियाच्या खेळाडूंना मायदेशी परतताना धास्ती घेतली आहे.
रात्री आकाशातून कोसळलेली 'ती' वस्तू काय होती? जगभरात 'या' व्हिडीओची का होतेय चर्चा?
Meteor Shower Video: 11 ऑगस्टच्या रात्री आकाशातून काहीतरी वस्तू खालच्या दिशेने आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.
भारतीय अर्थकारणात भूकंप आणणाऱ्या हिंडनबर्ग शब्दाचा नेमका अर्थ काय? ही कंपनी काय करते माहितीये?
What is Hindenberg : हिंडनबर्ग. अदानींना अडचणीत आणण्यापासून आता आणखी एका बड्या नावाच्या अडचणींमध्ये बर टाकणारी ही एक संस्था.
बांगलादेशचं सेंट मार्टिन बेट आहे कुठं? ज्याच्यासाठी अमेरिकेने केला शेख हसीना यांचा गेम!
Sheikh Hasina hints US role : पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शेख हसीना यांनी अमेरिकेवर खळबळजनक आरोप केलेत. सेंट मार्टिन बेटासाठी (St Martin Island) एवढा सगळा गोंधळ झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
बाप रे! महिलेने मोबाईलसाठी बनवलं चक्क जिवंत मुग्यांचं कव्हर, पेटाने घेतला आक्षेप... Viral Video
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला फोनवर बोलत आहे. पण तिच्या मोबाईलला जे कव्हर लावण्यात आलं आहे, ते पाहून पाहाणारे हैराण झाले आहेत. या महिलेने चक्क मोबाईलसाठी चक्क जिवंत किड्या-मुंग्यांचं कव्हर बनवलं आहे.
रात्रीच्या वेळी नवरा घराबाहेर पडताच बायकोनं लगेच बंद केले दरवाजे खिडक्या; एकटीच घरात असताना करु लागली...; प्रत्येक जण पाहतोय VIDEO
Viral Video : नवरा घराबाहेर जाताच तिने दरवाजे खिडक्या बंद केल्या. त्यानंतर तिने जे केलं ती कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ प्रत्येक जण पाहतोय. विशेष म्हणजे तिने स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
VIDEO : देव तारी त्याला कोण मारी! मिनिटभर उशिर झाल्याने विमान हुकलं, प्लेन क्रॅश झालं अन् तो ढसाढसा रडला
Brazil Plane Crash : विमानात चढू दिलं नाही म्हणून एका प्रवाशाने वाद घातला अन् मारामारी देखील केली. त्यामुळे त्याचं विमान हुकलं. पण काही मिनिटात बातमी आली की विमान कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू...
पृथ्वी 5 सेकंदांसाठी फिरायची थांबली तर? आधी सर्व पाणी दोन्ही ध्रुवांकडे जाईल, मग जमिनीला...
What If Earth Stopped Spinning: पृथ्वी फिरणं पाच सेकंदांसाठी बंद झालं तर जास्तीत जास्त काय होईल दिवस किंवा रात्र पाच सेकंदांनी लांबेल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. खरंच केवळ 5 सेकंद पृथ्वी फिरायची थांबली तर काय होईल पाहूयात...
त्या' 30 मिनिटांमुळे पाकिस्तान 14 ऑगस्टला साजरा करतो स्वातंत्र दिन
भारतात स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्टला साजरा केला जातो पण आपल्या सोबतच स्वतंत्र झालेला देश 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन का साजरा करतो असा प्रश्न अनेकांना असेलच.
बांगलादेशचे सर्वात श्रीमंत उद्योगपती शेख हसीना यांच्यापेक्षा 40000 पट श्रीमंत, पण मुकेश अंबांनींसमोर...
Bangladesh Crisis : बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अराजकता माजली आहे. आरक्षणाच्या नावाखाली बांगलादेशात हिंसा सुरु असून आतापर्यंत जवळपास 400 अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. बिघडलेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलं.
Fact Check: बांगलादेशात मुस्लिमांनी हिंदू तरुणीचे हात-पाय बांधून रस्त्यावर फेकून दिलं? या व्हिडीओमागील सत्य काय?
Fact Check: सोशल मीडियावर (Social Media) एका तरुणीची व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या आधारे शेख हसीना (Sheikh Hasina) यांची सत्ता गेल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्यांकावर हल्ले केले जात असल्याचा दावा केला जात आहे.
S*x साठी पत्नीच घेऊ लागली नवऱ्याकडून पैसे; कोर्टात गेलं प्रकरण! कोर्ट म्हणालं, 'दोघांमधील...'
Wife Demand Money For Husband For Physical Relation: दोघांमध्ये मागील तीन वर्षांहून अधिक काळापासून जोरदार संघर्ष सुरु होता. कोर्टाने दोघांचं म्हणणं ऐकून घेत महत्त्वपूर्ण निकाल दिला.