दक्षता ठसाळे-घोसाळकर

पत्नीला कारमध्ये बसवून फिरवत होता प्रेमी; रोखण्यासाठी नवरा चक्क बोनटवर लटकला, अनेक किमीपर्यंत.... VIDEO

पत्नीला कारमध्ये बसवून फिरवत होता प्रेमी; रोखण्यासाठी नवरा चक्क बोनटवर लटकला, अनेक किमीपर्यंत.... VIDEO

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे एक हैराण करणारा प्रकार घडला आहे. आपल्या पत्नीला परपुरुषासोबत पाहून नवरा भडकला. नाराज नवऱ्याने पत्नीला रंगेहाथ पकडण्यासाठी चांगलीच शक्कल लढवली.

'माझी सासू लवकर मरु दे.... ' दानपेटीत मिळालेल्या नोटेवर सुनेची देवाकडे अजब प्रार्थना

'माझी सासू लवकर मरु दे.... ' दानपेटीत मिळालेल्या नोटेवर सुनेची देवाकडे अजब प्रार्थना

सोशल मीडियाचा काळ आहे, काही ना काही गोष्टी व्हायरल होत आहे. आता सोशल मीडियावर अशीच एक नोट व्हायरल होत आहे. ज्यामागचं कारण आहे त्या नोटेवर लिहिलेला मजकुर. हा मजकुर म्हणजे एक प्रकारची प्रार्थनाच.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय कराल आणि काय टाळाल?

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय कराल आणि काय टाळाल?

हिंदू धर्मात, दर महिन्याला येणारी चतुर्थी ही तिथी विघ्नांचा नाश करणाऱ्या भगवान गणेशाला समर्पित असते. चतुर्थीचे व्रत देखील महिन्यातून दोनदा येते. शुक्ल पक्षातील चतुर्थी ही विनायक चतुर्थी आहे.

'कठीण काळ...' सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर करीना कपूरची पहिली पोस्ट

'कठीण काळ...' सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर करीना कपूरची पहिली पोस्ट

Kareena Kapoor Instagram Post : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Horoscope : 17 जानेवारीला सौभाग्य योग लक्ष्मी गणेशाची राहिल कृपा, मेषसह 5 राशींसाठी संकष्टी चतुर्थी खास

Horoscope : 17 जानेवारीला सौभाग्य योग लक्ष्मी गणेशाची राहिल कृपा, मेषसह 5 राशींसाठी संकष्टी चतुर्थी खास

17  जानेवारी हा शुक्रवार आहे. शुक्रवारचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि त्याची चंद्रावर थेट दृष्टी आहे जी खूप शुभ आहे. तर शुक्रवारी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथीचा योगायोग आहे.

'21 वर्षांपूर्वी मी तिला रोखलं होतं, पण... ' सर्वात सुंदर साध्वी म्हणून चर्चेत असलेल्या हर्षाच्या आईला आठवली 'ती' शपथ

'21 वर्षांपूर्वी मी तिला रोखलं होतं, पण... ' सर्वात सुंदर साध्वी म्हणून चर्चेत असलेल्या हर्षाच्या आईला आठवली 'ती' शपथ

प्रयागराजच्या संगम शहरात महाकुंभ 2025 सुरू झाल्यापासून, सुंदर साध्वी म्हणून हर्षा रिचारिया चर्चेत आहे.

सैफला न सांगता झोपेच्या गोळ्या द्यायची त्याची पहिली पत्नी, सुरज बडजातियाने सांगितला होता किस्सा!

सैफला न सांगता झोपेच्या गोळ्या द्यायची त्याची पहिली पत्नी, सुरज बडजातियाने सांगितला होता किस्सा!

Saif Ali Khan Stabbed News: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याने पहिली पत्नी अमृता सिंहसोबत 13 वर्षे संसार केला. नंतर या दोघांनी 2004 मध्ये घटस्फोट घेतला.

Mahakumbh 2025 : अघोरी, नागा साधूंचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मृतदेहाचं काय करतात? 'या' परंपरेनं चीन-अमेरिकाही हैराण

Mahakumbh 2025 : अघोरी, नागा साधूंचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मृतदेहाचं काय करतात? 'या' परंपरेनं चीन-अमेरिकाही हैराण

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ २०२५ मध्ये आखाडे आणि संत आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. विशेषतः महाकुंभात वेगळे ओळखले जाणारे नागा साधू.

Saif Ali Khan Net Worth : सैफ अली खानकडे नेमकी किती संपत्ती? अमृता की करीना कोण देतं नवाबला टक्कर?

Saif Ali Khan Net Worth : सैफ अली खानकडे नेमकी किती संपत्ती? अमृता की करीना कोण देतं नवाबला टक्कर?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चोराने हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्याच्यावर 6 वार झाले असून लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा घरी कोण कोण होतं? करीना कुठे होती?

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा घरी कोण कोण होतं? करीना कुठे होती?

Saif Ali Khan Attack News in Marathi: Saif Ali Khan च्या वांद्रा येथील राहत्या करी चोर शिरला होता. या चोराने सैफ अली खानवर 6 वार केले आहेत.