दक्षता ठसाळे-घोसाळकर

'या' कारणांमुळे होतात Extra Marital Affairs; कोणत्या गोष्टींची घ्यावी लागते विशेष काळजी

'या' कारणांमुळे होतात Extra Marital Affairs; कोणत्या गोष्टींची घ्यावी लागते विशेष काळजी

पती-पत्नीमधील नाते हे एकमेकांवरील विश्वास, प्रेमावरर आधारित असते. जर नात्यात यापैकी कोणतीही गोष्ट कमी असेल तर ते नाते तुटते.

'2025 हे वर्ष.... ' अमन जैसवालचा अपघाती मृत्यू, पण शेवटची पोस्ट मात्र चर्चेत

'2025 हे वर्ष.... ' अमन जैसवालचा अपघाती मृत्यू, पण शेवटची पोस्ट मात्र चर्चेत

एका धक्कादायक घटनेत, टीव्ही अभिनेता अमन जयस्वाल यांचे एका रस्ते अपघातात निधन झाले. तो अभिनेता फक्त 23 वर्षांचा होता.

Megablock : रविवारी अनेक फास्ट ट्रेनवर होणार परिणाम, मेगाब्लॉकची संपूर्ण माहिती

Megablock : रविवारी अनेक फास्ट ट्रेनवर होणार परिणाम, मेगाब्लॉकची संपूर्ण माहिती

मध्य रेल्वेने 19 जानेवारी 2025 रोजी मुंबई लोकलच्या माटुंगा-मुलुंड आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.

रक्तबंबाळ... सैफच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, रिक्षाचालक भजनलालने सांगितला 'तो' क्षण

रक्तबंबाळ... सैफच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, रिक्षाचालक भजनलालने सांगितला 'तो' क्षण

अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री 15 जानेवारी रोजी दरोडेखोराने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खानवर चाकूचे 6 वार करण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेत अभिनेत्याला रुग्णालयात नेण्यात आले.

मुंबईत भीषण अपघातात 23 वर्षीय अभिनेत्याचा मृत्यू

मुंबईत भीषण अपघातात 23 वर्षीय अभिनेत्याचा मृत्यू

टीव्ही इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी आली आहे आणि अभिनेता अमन जयस्वाल यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. अमन 23 वर्षांचा होता आणि 'धरतीपुत्र नंदिनी' मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध होता.

Horoscope : शनिवारी शश राजयोगाचा 5 राशीच्या लोकांवर राहील आशिर्वाद; काय आहे 12 राशींचं भविष्य

Horoscope : शनिवारी शश राजयोगाचा 5 राशीच्या लोकांवर राहील आशिर्वाद; काय आहे 12 राशींचं भविष्य

तुमची संपत्ती वाढेल आणि नशीबही तुमच्या बाजूने असेल. तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल आणि नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला कुठूनतरी तुमच्या करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.

भारतातील एक असा धर्म, ज्यामधील साधू कधीच आंघोळ करत नाही; तरीही फ्रेश दिसतात, कारण काय?

भारतातील एक असा धर्म, ज्यामधील साधू कधीच आंघोळ करत नाही; तरीही फ्रेश दिसतात, कारण काय?

भारतात असा एक धर्म आहे ज्याचे भिक्षू दीक्षा घेतल्यानंतर पुन्हा कधीही स्नान करत नाहीत. हा धर्म जैन आहे. या धर्मात दोन प्रकारचे पंथ आहेत - श्वेतांबर आणि दिगंबर.

हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करेल हा देशी उपाय, शरीरात चिकटलेली घाण कोपऱ्यातून होईल साफ

हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करेल हा देशी उपाय, शरीरात चिकटलेली घाण कोपऱ्यातून होईल साफ

घाणेरडं कोलेस्ट्रॉल शरीरात झपाट्याने वाढणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असते. LDL म्हणजे घाणेरडं कोलेस्ट्रॉल धमन्यांमध्ये एकत्र जमा होते यामुळे नसांवर दाब येतो.

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी आणखी एक संशयित ताब्यात

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी आणखी एक संशयित ताब्यात

सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार वांद्रे येथून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अरे बाप रे! जॉर्जिया मेलोनीसमोर 'या' देशाच्या पंतप्रधानांनी चक्क गुडघे टेकले, असं झालं तरी काय?

अरे बाप रे! जॉर्जिया मेलोनीसमोर 'या' देशाच्या पंतप्रधानांनी चक्क गुडघे टेकले, असं झालं तरी काय?

Giorgia Meloni Video: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना त्यांचे चाहते अतिशय उत्कृष्ठ नेता मानतात. मेलोनी यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात.