दक्षता ठसाळे-घोसाळकर

Weather Update : महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, IMD ने थंडीबाबत काय सांगितलं?

Weather Update : महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, IMD ने थंडीबाबत काय सांगितलं?

राज्यात यंदा वातावरणात खूप मोठा बदल पाहायला मिळाला. यंदाचा हिवाळाही अगदी तसाच गेला. हिवाळ्यातही कमी थंडी जाणवली तसेच या दिवसांत उन्हाचा छळा देखील तितक्याच पोहोचल्या.

Horoscope : कन्या, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांना वसंत पंचमीला मिळेल शुभ संकेत; आजचं भविष्य वाचा

Horoscope : कन्या, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांना वसंत पंचमीला मिळेल शुभ संकेत; आजचं भविष्य वाचा

आज उत्तराभाद्रपद नक्षत्र आणि शिवयोग यांचे संयोजन आहे, तर आज मनाचे प्रतीक असलेला चंद्र, मीन राशीत भ्रमण करत आहे. दैनंदिन कुंडलीनुसार, आजचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूप चांगला राहणार आहे.

Bobby Deol Net Worth : आलिशान घर, रेस्टॉरंट आणि महागड्या कार, बॉबी देओल आहे इतक्या रुपयांचा मालक

Bobby Deol Net Worth : आलिशान घर, रेस्टॉरंट आणि महागड्या कार, बॉबी देओल आहे इतक्या रुपयांचा मालक

बॉबी देओलने 'बरसात' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. कमी दिवसातच त्याने चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळवले.

मधलं मुलं इतर भावंडांपेक्षा का असतं वेगळं? अभ्यासात झाला मोठा खुलासा

मधलं मुलं इतर भावंडांपेक्षा का असतं वेगळं? अभ्यासात झाला मोठा खुलासा

प्रत्येक व्यक्तीच्या विकासात त्यांच्या भावंडांचा खूप मोठा वाटा असतो. भावंडं एकमेकांकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतात. असं असताना मधलं मुलं हे कायमच दुर्लक्षित असतं.

अरे देवा! कोल्डप्लेसाठी मुंबईकराने अहमदाबाद गाठलं पण तिकिट घरीच राहिलं अन्...

अरे देवा! कोल्डप्लेसाठी मुंबईकराने अहमदाबाद गाठलं पण तिकिट घरीच राहिलं अन्...

सगळीकडे Coldplay ची चर्चा आहे. त्याचं तिकिट मिळवणं हे शिखर चढण्यासारखं दिव्य होतं. असं असताना एक व्यक्ती Coldplay साठी मुंबईहून थेट अहमदाबादला गेला. पण तिकिट मात्र घरीच विसरला.

गालाव्यतिरिक्त शरीराच्या या भागावरही पडते खळी? 'हा' कोणता आजार तर नाही ना?

गालाव्यतिरिक्त शरीराच्या या भागावरही पडते खळी? 'हा' कोणता आजार तर नाही ना?

चेहऱ्यावर डिंपल असणे हा नैसर्गिक सौंदर्याचा एक भाग आहे. विशेषतः ज्या मुलींना खळी पडतात, त्यांचे सौंदर्य अधिकच वाढते. असेही म्हटले जाते की, ज्या लोकांच्या चेहऱ्यावर खळी पडतात ते खूप भाग्यवान असतात.

सैफ हल्ला प्रकरणात कुणावर भडकली अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्ना?

सैफ हल्ला प्रकरणात कुणावर भडकली अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्ना?

लेखिका आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना आपल्या अभिनय आणि लिखाणासोबतच स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. ट्विंकल खन्नाने सैफ अली खान हल्ला प्रकरणात आपलं मत व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; हजारो कोंबड्या-अंडी नष्ट, परिसरात हाय अलर्ट

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; हजारो कोंबड्या-अंडी नष्ट, परिसरात हाय अलर्ट

उरण पाठोपाठ नांदेडमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे 10 किलोमीटर परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Horoscope : मेष, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बुधादित्य योगासह लाभदायी

Horoscope : मेष, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बुधादित्य योगासह लाभदायी

ग्रहांच्या संक्रमणाच्या शुभ प्रभावामुळे सोमवार, 27 जानेवारी हा दिवस मेष, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल.

गाजर हलवा खाताना तुम्ही देखील करताय 'ही' चूक? आरोग्यावर होतो थेट परिणाम

गाजर हलवा खाताना तुम्ही देखील करताय 'ही' चूक? आरोग्यावर होतो थेट परिणाम

हिवाळ्यात अनेक प्रकारच्या चविष्ट आणि आरोग्यदायी भाज्या उपलब्ध असतात. अशा परिस्थितीत, लोक या भाज्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ एकमेकांना खायला घालतात.