दक्षता ठसाळे - घोसाळकर

-

LPG च्या दरात मोठी कपात, सिलेंडर देखील झाले स्वस्त

LPG च्या दरात मोठी कपात, सिलेंडर देखील झाले स्वस्त

गृहिणींना आजच्या दिवसातील सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. आता त्यांच किचन बजेट  जास्त स्वस्त होणार आहे. आणि याला कारण म्हणजे सिलेंडरच्या दरात झालेली कपात. सब्सिडी नसलेल्या सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 

IPL मध्ये स्मिथ - वॉर्नरवर बॅन लावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन खूष

IPL मध्ये स्मिथ - वॉर्नरवर बॅन लावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन खूष

चेंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर आयपीएलमध्ये देखील बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणासंबंधी बोलताना ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन इयान चॅपल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते असे म्हणाले की, या दोघांवर IPL मध्ये लावलेली बंदी ही स्वागतायोग्य आहे. यामुळे हे दोघेही भारतीयांच्या रागापासून देखील वाचू शकतात. 

VIDEO : क्रिस गेलचा भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO : क्रिस गेलचा भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

इंडियन प्रीमिअर लीगच्या 11 व्या सिझनची सुरूवात 7 एप्रिलपासून होत आहे. पहिलाच सामना हा गेल्यावर्षीची विजेती टीम मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपर किंग्ससोबत पहिला सामना रंगणार आहे. या पहिल्या सामन्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. तर फायनल मॅच ही वानखेडे स्टेडिअममध्ये 27 एप्रिल रोजी होणार आहे. या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चैन्नई सुपर किंग्स हे दोन संघ दोन वर्षांच्या बंदीनंतर आता पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. 

दीपिका पदुकोण लग्नानंतर या गोष्टीमुळे बॉलिवूडला करणार, राम राम !

दीपिका पदुकोण लग्नानंतर या गोष्टीमुळे बॉलिवूडला करणार, राम राम !

बॉलिवूडमध्ये आता आणखी एका जोडीची चर्चा होतेय आणि ती म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. हे दोघे आता लवकरच विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. या चर्चेमुळे दीपिका पदुकोणाचे चाहते नाराज झाले आहेतच. पण आता आलेली माहिती त्यांना नक्कीच नाराज करणार आहे. कारण आता यापुढे दीपिका पदुकोण त्यांना बॉलिवूडमध्ये दिसणार नाही. 

आधार कार्ड होणार आता बेकार, 1 जूनपासून मोदी सरकार आणणार वर्चुअल ID

आधार कार्ड होणार आता बेकार, 1 जूनपासून मोदी सरकार आणणार वर्चुअल ID

आधार कार्डवरील माहिती लिक होण्याच्या मुद्यावरून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यामध्ये काही बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यूआयडीएआयने वर्चुअल आयडीची सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अनेक सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार नंबर देण्याची गरज लागणार नाही. 

सैन्यात भर्ती झालेल्या श्रेयशी निशांकचे हे फोटो तुम्ही पाहिले नसतील ?

सैन्यात भर्ती झालेल्या श्रेयशी निशांकचे हे फोटो तुम्ही पाहिले नसतील ?

सोशल मीडियावर भाजप खासदाराच्या मुलीची जोरदार चर्चा होत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच आहे. आतापर्यंत आपण ऐकलं आहे राजकारणी मंडळींची मुलं राजकारणातच प्रवेश करतात. मात्र या पद्धतीला फाटा देत उत्तराखंडचे भाजपच खासदार रमेश पोखरीयाल यांची मुलगी सैन्यात भर्ती झाली आहे. 

लाखो रुपयांची नोकरी बाजूला सारत, BJP खासदाराची मुलगी सैन्यात भर्ती

लाखो रुपयांची नोकरी बाजूला सारत, BJP खासदाराची मुलगी सैन्यात भर्ती

भारतातील चांगल्या कॉलेजमधून डिग्री घेऊन विद्यार्थी परदेशात मोठ्या पगारांच्या नोकऱ्या करणं पसंद करतात. मात्र भाजपच्या एका खासदाराच्या मुलीने वेगळा पायंडा रचला आहे. खासदार रमेश पोखरियाल निशंक यांच्या मुलीने एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवला आहे.  रमेश पोखरियाल हे हरिद्वारचे खासदार अशून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री राहिले आहे. 

VIDEO : विराट कोहलीने शेअर केला एक खास व्हिडिओ

VIDEO : विराट कोहलीने शेअर केला एक खास व्हिडिओ

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची क्रेझ काही बॉलिवूड स्टारपेक्षा काही कमी नाही.  तसेच कोहलीने एक असा खेळाडू आहे ज्याने बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या स्टार्सना देखील आपल्या पॉप्युलारिटीने मागे टाकलं आहे. आपल्या खेळाप्रमाणेच कोहली सोशल मीडियावर देखील अॅक्टिव आहे. आता विराट कोहली इंस्टाग्रामवर सर्वात जास्त इंगेजमेंट राहणारा मोस्ट पॉप्युलर बनला आहे. कोहलीने 'मोस्ट इंगेज्ड अकाऊंड' अवॉर्ड देखील पटकावला आहे. कोहलीचे आतापर्यंत इंस्टाग्रामवर 19.8 मिलिअन लोक फॉलो करतात. 

सोहा अली खानने बॉलिवूडमध्ये येणाऱ्यांना दिला हा सल्ला

सोहा अली खानने बॉलिवूडमध्ये येणाऱ्यांना दिला हा सल्ला

'पेरिल्स ऑफ बीइंग मॉडरेटली फेमस' लेखिका आणि अभिनेता सोहा अली खान हिने बॉलिवूडबाबत धक्कादायक विधान केलं आहे. तिचं असं म्हणणं आहे की, संवेदनशील लोकांनी बॉलिवूडमध्ये येऊच नये. शुक्रवारी 'द मिस फेसिना 2018' मध्ये ग्रांड फिनालेच्या कार्यक्रमात सोहाला विचारण्यात लं की, मॉडेल्सला काय करण्याची गरज आहे. आणि काय करू नये. तेव्हा तिने दिलेलं उत्तर हे अतिशय धक्कादायक आहे. 

VIDEO : वडिलांनी पॅक करून गॅरेजमध्ये ठेवली स्टीव्ह स्मिथची किट बॅग

VIDEO : वडिलांनी पॅक करून गॅरेजमध्ये ठेवली स्टीव्ह स्मिथची किट बॅग

बॉल टॅपरिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह स्मिथवर एका वर्षाची बंदी लावण्यात आली आहे. आता पुढील एक वर्ष स्टीव्ह स्मिथ क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही.  एका वर्षाकरता स्टीव्ह स्मिथला बॅन केल्यावर पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथ ढसाढसा रडला. आणि त्याने बॉल टॅपरिंग प्रकरणाबाबत त्याने संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या जनतेची माफी मागितली आहे.