दक्षता ठसाळे - घोसाळकर

-

 कल्याणमध्ये लोकल ट्रेनमध्ये राडा (व्हिडिओ)

कल्याणमध्ये लोकल ट्रेनमध्ये राडा (व्हिडिओ)

 लोकलचा प्रवास हा काही मुंबईकरांना नवा नाही. त्यामध्ये होणारे वाद आणि किस्से हे देखील काही नवे नाही. असं सगळं असताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

चंद्रपूरच्या प्रेमी युगुलाची समुद्रपुरात आत्महत्या

चंद्रपूरच्या प्रेमी युगुलाची समुद्रपुरात आत्महत्या

 वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वायगाव हळद्या परिसरात दोन मृतदेह सापडल्याने खळबळ पसरली.

उत्तर कोरियाच्या मिसाइल प्रोग्रामचा हा आहे 'मास्टर माईंड'

उत्तर कोरियाच्या मिसाइल प्रोग्रामचा हा आहे 'मास्टर माईंड'

गेल्या काही दिवसांमध्ये हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण करणाऱ्या उत्तर कोरियाच्या मिसाइल प्रोग्राममुळे संपूर्ण जग काळजीत आहे. आर्थिक प्रश्नांना समोरे जात असलेल्या उत्तर कोरियाने शेवटी अशा मिसाइल प्रोग्रामला प्रोत्साहन का दिलं? हा सवाल साऱ्यांनाच पडला आहे. 

मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळाला जुना विराट कोहली (व्हिडिओ)

मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळाला जुना विराट कोहली (व्हिडिओ)

भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावरून विजय मिळवून स्वदेशी पोहचत आहेत. टेस्ट आणि वन डेमध्ये श्रीलंकेचा सुपडा साफ केल्यानंतर बुधवारी खेळल्या गेलेल्या एक मात्र टी २० मध्ये असलेल्या श्रीलंकेला सात विकेट राखून शिकस्त दिली.

कुलदीपची बॉलिंग बघून मुनावीराची बॅट देखील डगमगली (व्हिडिओ)

कुलदीपची बॉलिंग बघून मुनावीराची बॅट देखील डगमगली (व्हिडिओ)

श्रीलंकेच्या दिलशान मुनावीरने बुधवारी आपल्या डेब्यू मॅचमध्ये शानदार शतक पूर्ण केलं. २३ बॉलमध्ये ५३ धावा पूर्ण करून श्रीलंका एकमात्र टी-२० मध्ये १७० रन्स करून स्कोर करू शकली.

गरीब मॅकेनिक ते कुख्यात डॉनपर्यंतचा अबू सालेमचा प्रवास

गरीब मॅकेनिक ते कुख्यात डॉनपर्यंतचा अबू सालेमचा प्रवास

विशेष टाडा कोर्टाने आज १९९३ सालच्या मुंबई ब्लास्ट प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावली. कुख्यात डॉन अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली. 

अबू सालेमच्या जन्मठेप शिक्षेबद्दलचे १० महत्वाचे मुद्दे

अबू सालेमच्या जन्मठेप शिक्षेबद्दलचे १० महत्वाचे मुद्दे

मुंबईतील १९९३ सालच्या बॉम्ब स्फोटातील दोषींना आज शिक्षा सुनावण्यात आली. मुंबईच्या विशेष टाडा कोर्टाने ताहिर मर्चेंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा सुनावली. तर अबू सालेम आणि करीमुल्ला शेखला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

अबू सालेमच्या आयुष्यातील ५ "भयानक" किस्से

अबू सालेमच्या आयुष्यातील ५ "भयानक" किस्से

'कॅप्टन' या नावाला एकेकाळी संपूर्ण फिल्म इंडस्ट्री घाबरत असे तो अबू सालेम आता जेलमध्ये कैद आहे. अबू सालेमने दहशतीच्या नावाखाली आलिशान जीवन जगला आहे. 

या अभिनेत्याची घरी आली नन्ही परी (फोटो)

या अभिनेत्याची घरी आली नन्ही परी (फोटो)

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्याकडे गोड बातमी असल्याचं नुकतचं कळलं आणि सोशल मीडियात शुभेच्छांचा पाऊस पडला. आता यांच्या पाठोपाठ या अभिनेत्याच्या घरी एका चिमुकलीने जन्म घेतला आहे. 

ब्लू व्हेल गेम: सुरूवातीपासून 'मरेपर्यंत'चे सर्व टास्क

ब्लू व्हेल गेम: सुरूवातीपासून 'मरेपर्यंत'चे सर्व टास्क

ज्या गेमची सगळीकडे प्रचंड प्रमाणात चर्चा आहे तो म्हणजे 'द ब्लू व्हेल चॅलेंज'. आपल्याला प्रत्येकाला माहितच आहे या गेमचा शेवट हा फक्त मृत्यू एवढंच आहे. हा गेम डाऊनलोड देखील केला जाऊ शकत नाही. नाही अॅप आणि सॉफ्टवेअरद्वारे याला खेळू शकतो.