दक्षता ठसाळे - घोसाळकर

-

गणेशोत्सवाला गालबोट : ५ जणांचा बुडून मृत्यू, २ जण हरवले

गणेशोत्सवाला गालबोट : ५ जणांचा बुडून मृत्यू, २ जण हरवले

अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात झाली. आणि सगळीकडे एकच उत्साहाच वातावरण पाहायला मिळालं. पण असं असताना आता या आनंदाला गालबोट लागलं आहे. 

अखेर आराध्याला मिळालं हृदय...

अखेर आराध्याला मिळालं हृदय...

गेल्या दीड वर्षापासून आराध्याचे वडील दिवसरात्र एक करून तिच्यासाठी डोनर शोधत होते. अखेर तिला हृदयदाता मिळाला. सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं. 

हेअर ड्रेसर जावेद हबीबला हृदय विकाराचा झटका

हेअर ड्रेसर जावेद हबीबला हृदय विकाराचा झटका

देशातील लोकप्रिय हेअर ड्रेसर जावेद हबीबला हृदय विकाराचा झटका आला आहे. जावेद हबीब हरियाणाच्या यमुनानगरमध्ये एका हेअर सलूनच्या उद्घाटनासाठी गेले होते. 

ही व्यक्ती सांभाळणार राम रहीमचा "डेरा"

ही व्यक्ती सांभाळणार राम रहीमचा "डेरा"

बलात्कार प्रकरणात दोषी असलेला डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला तब्बल २० वर्षाची शिक्षा झाली आहे. डेरा प्रमुख जेलमध्ये गेल्यानंतर आता लोकांमध्ये चर्चा आहे की, हे एवढे मोठे साम्राज्य नक्की सांभाळणार कोण?

यामुळे सोन्याच्या दरात गुरमित विकत असे भाज्या

यामुळे सोन्याच्या दरात गुरमित विकत असे भाज्या

बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेला गुरमित राम रहीम सिंह आता २० वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे नवनवे किस्से समोर येत आहेत. 

'बापजन्म' सिनेमाचा दुसरा टिझर लाँच

'बापजन्म' सिनेमाचा दुसरा टिझर लाँच

मराठीतील आगामी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेल्या "बापजन्म" सिनेमाचा दुसरा टिझर लाँच झाला आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या सिनेमात सचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपुटकर आपल्याला दिसणार आहेत. 

यशस्वी अभिनेता होण्याअगोदर ट्रेनमध्ये गायचा गाणं

यशस्वी अभिनेता होण्याअगोदर ट्रेनमध्ये गायचा गाणं

बॉलिवूडमध्ये २०१२ साली आलेल्या 'विकी डोनर' या सिनेमापासून करिअर सुरू केलेल्या आयुष्यमान खुराना आज एक यशस्वी अभिनेता आहे. आयुष्यमानची नुकतेच 'बरेली की बर्फी' आणि 'शुभमंगल सावधान' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. आणि हे दोन्ही सिनेमे लोकांनी अतिशय पसंद केले आहेत. 

यंदा पितृपक्षात १ दिवस असणार कमी

यंदा पितृपक्षात १ दिवस असणार कमी

पितृपक्ष म्हणजे पितरांना आवाहन करण्याचा पंधरवडा. आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तींच निधन झालं आहे त्यांचे स्मरण करण्याचे हे दिवस. पण यंदा हा पंधरवडा फक्त १४ दिवसांचा असणार आहे. 

अनंत चतुर्दशीला बाप्पाला द्याल 'ही' अनोखी भेट

अनंत चतुर्दशीला बाप्पाला द्याल 'ही' अनोखी भेट

गेले १२ दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जो उत्साह आहे तो गणेशोत्सवाचा. पण आता अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आली आहे. अगदी जड अंतकरणाने भाविक आपल्या या लाडक्या गणरायाला निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत असतो. 

धोनीच वेगळेपण पुन्हा एकदा आलं समोर

धोनीच वेगळेपण पुन्हा एकदा आलं समोर

श्रीलंके विरूद्धच्या सामन्यात रविवारी भारताने उत्तम खेळ दाखवत वन डे सिरीजमध्ये ५-० अशा पद्धतीने विजय मिळवला. चार वर्षातील हा तिसरा वन डे सामना होता जिथे कॅप्टन विराट कोहलीच्या नेतृत्वमध्ये भारतीय टीमने ५-० च्या क्लिन स्विपने विजय मिळवला.