दक्षता ठसाळे - घोसाळकर

-

कैलाश खेरने गायलं मिलिंद शिंदेच्या मराठी सिनेमातील गाणं....

कैलाश खेरने गायलं मिलिंद शिंदेच्या मराठी सिनेमातील गाणं....

'हलगीचा टणकारा दुमदुम दुमतोया, ढोलाचा घुमारा घुमघुम घुमतोया' असे रसरशीत शब्द... कैलाश खेर यांचा  दमदार आवाज... मंगेश धाकडे यांचं रांगडं संगीत लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मिलिंद शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे गाणं गायलं आहे.

बुमराहच्या कारसोबत टीम इंडियाचा दंगा  (फोटो)

बुमराहच्या कारसोबत टीम इंडियाचा दंगा (फोटो)

श्रीलंकेविरोधात कोलंबोमध्ये शेवटच्या वन डेमध्ये टीम इंडियाने ६ विकेट राखून विजय हासील केला. मॅच जिंकल्यानंतर कॅप्टनकूल एम एस धोनीने एका स्पेशल कारची सवारी केली. आणि आपल्या साऱ्यांना माहितच आहे की, धोनी कारचा किती क्रेझी आहे ते.

बायकांचे ११ प्रकार, जाणून घ्या तुमची बायको कोणत्या प्रकारात मोडते

बायकांचे ११ प्रकार, जाणून घ्या तुमची बायको कोणत्या प्रकारात मोडते

अगदी देवाला ही न उलगडलेलं कोडं म्हणजे बाई. बाईचा स्वभाव देवालाही ओळखता आला नाही. तर आपण तर सामान्य माणूस आहोत.

क्रिकेटपासून दूर असताना धोनी करतो 'ही' कामं

क्रिकेटपासून दूर असताना धोनी करतो 'ही' कामं

भारत विरूद्ध श्रीलंकेच्या सामन्यात एम एस धोनीवर अनेक चर्चा रंगल्या. शेवटच्या सामन्यातील धोनीची 'ती' पोझ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाली. त्यानंतर त्याच्या खेळावर अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले.

भरपूर पैसे कमविण्याचे मार्ग दाखवतात हे ५ सिनेमे

भरपूर पैसे कमविण्याचे मार्ग दाखवतात हे ५ सिनेमे

बिझनेस सुरू करणं आणि तो मोठ्या प्रमाणात वाढवणं ही काही सामान्य गोष्ट नाही. यासाठी तुम्हाला बुद्धि आणि युक्ती या दोन्हीची गरज असते.

'या' ५ शहरांत सर्वात प्रथम पोहोचणार जिओ फोन

'या' ५ शहरांत सर्वात प्रथम पोहोचणार जिओ फोन

रिलायन्स जिओच्या 4G फिचर फोनची डिलिवरी या आठवड्यात सुरू होणार आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानीने फोनच्या लाँचिंग वेळी म्हटलं होतं की, फोन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मिळण्यास सुरूवात होत आहे. म्हणजे ज्या युझर्सनी फोनची बुकिंग केली आहे त्यांना ७ दिवसांत हा फोन मिळेल. 

सिनेमाच्या प्रमोशनसाठी केली 'कंडोम राईड'

सिनेमाच्या प्रमोशनसाठी केली 'कंडोम राईड'

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा 'शुभ मंगल सावधान' हा सिनेमा १ सप्टेंबर रोजी म्हणजे आज प्रदर्शित झाला. नुकतंच या दोघांनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक हटके अंदाज निवडला. 

अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी

अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी

 मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना अनंत चतुर्दशीनिमित्त ५ सप्टेंबर २०१७ रोजी मंगळवारी राज्य शासनाने स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.

'त्या' डागावरून ओरडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

'त्या' डागावरून ओरडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

अगदी नवीनच वयात आलेल्या १२ वर्षाच्या मुलीला मासिक पाळीच्या डागावरून ओरडल्यामुळे तिने उचलले टोकाचे पाऊल. शिक्षिकेने आपल्याला 'त्या' गोष्टीवरून सगळ्यांसमोर ओरडल्याने १२ वर्षीय तरूणाने छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.