दक्षता ठसाळे - घोसाळकर

-

धोनीच्या खराब खेळाबद्दल अखेर बोलला कोहली

धोनीच्या खराब खेळाबद्दल अखेर बोलला कोहली

माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर त्याच्या भविष्याबद्दल सतत चर्चा होत आहे. मात्र विराट कोहलीचं यावर म्हणणं आहे की.... 

आईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा 'उद्योजक'

आईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा 'उद्योजक'

 मुंबईतील पहिला स्कायवॉक उभारणारी कंपनी 'दास ऑफ शोअर'.  या कंपनीचे मालक अशोक खाडे हे आहेत. अशोक खाडे हे व्यक्तिमत्व कायमच उजवं ठरलेलं आहे.  

जॉनसनच्या पावडरमुळे कॅन्सर, २७ अरबचा दंड

जॉनसनच्या पावडरमुळे कॅन्सर, २७ अरबचा दंड

जगभरात तान्हा बाळाला पावडर, तेल, शॅम्पू सारखी उत्पादन देणारी कंपनी जॉनसन अॅण्ड जॉनसन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या जॉनसनच्या पावडरमुळे बाळांना कॅन्सर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आणि....

'तुला कळणार नाही' सिनेमाचा ट्रेलर लाँच

'तुला कळणार नाही' सिनेमाचा ट्रेलर लाँच

सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांचा 'तुला कळणार नाही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 

रेल्वे दुर्घटनांवर बोलला भज्जी आणि....

रेल्वे दुर्घटनांवर बोलला भज्जी आणि....

उत्तर प्रदेशात एका आठवड्यात दोन रेल्वे अपघात झालेत. कानपुर आणि इटावाच्यामध्ये औरेया जिल्ह्यात बुधवारी अपघात झाला. आजमगड ते दिल्ली जाणारी १२२२५ (अप)  या कैफियत एक्सप्रेसची डंपरला टक्कर दिल्याने ही दुर्घटना घडली. 

राज्य मंत्रीमंडळाने घेतलेले १० महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रीमंडळाने घेतलेले १० महत्वाचे निर्णय

 राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बरोबरच आणखी ९ निर्णय घेण्यात आले. 

'या' सिनेमावर प्रसून जोशींच फिरलं चाबुक

'या' सिनेमावर प्रसून जोशींच फिरलं चाबुक

प्रसून जोशी ११ ऑगस्ट रोजी सेन्सर बोर्डाच्या अध्यक्ष पदी विराजमान झाले. अध्यक्ष झाल्यानंतर प्रसून जोशींच्या खात्यात पहिला सिनेमा आला आणि फिल्म इंडस्ट्रीला पहिला झटका मिळाला. प्रसून जोशी यांच्या अखत्यारित आलेला पंजाबी सिनेमा 'तूफान सिंह' ला CBFC ने बॅन केलं आहे. 

गणपती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त जाणून घ्या

गणपती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त जाणून घ्या

भाविक गेल्या कित्येक दिवसांपासून गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. अवघ्या दोन दिवसावर बाप्पाचं आगमन असताना मुर्ती प्रतिष्ठापना नेमकी कधी करायची? असा प्रश्न भाविकांमध्ये आहे. 

बघा साऊथचा सुपरस्टार अल्लु अर्जुनचा शानदार बंगला (फोटोज)

बघा साऊथचा सुपरस्टार अल्लु अर्जुनचा शानदार बंगला (फोटोज)

साऊथ सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार अल्लु अर्जुन याची अफाट लोकप्रियता आहे. त्याच्या सिनेमांना प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. त्यामुळेच अल्लु अर्जुनचे भाव चांगलेच वधारले आहेत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि मोदींची भेट

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि मोदींची भेट

संपूर्ण आयुष्य केवळ 'शिवाजी' या तीन अक्षरांसाठी जगणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट झाली आहे. मोदींनी या भेटीचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.