दक्षता ठसाळे - घोसाळकर

-

एसटीतील पदवीधर वाहकांना सुवर्णसंधी

एसटीतील पदवीधर वाहकांना सुवर्णसंधी

एस.टी. महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या लिपिक-टंकलेखक पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये एस.टी. च्या वाहकांना काही अटींची पूर्तता करून अर्ज भरण्याची संधी देण्याचा निर्णय परिवहन मंत्री आणि मंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. 

पुढच्या वर्षी बाप्पाच आगमन 'या' दिवशी

पुढच्या वर्षी बाप्पाच आगमन 'या' दिवशी

 सगळीकडे गणरायाच्या आगमनाची धूम सुरू आहे. मंडळांमध्ये बाप्पाच्या तयारीत कार्यकर्ते दिसतात. तर घरोघरी गणेशाच्या तयारीसाठी कुटुंबांची वेगळीच रेलचेल आहे. तसंच यंदा बाप्पा १२ दिवस आपल्याकडे विराजमान होणार आहेत.

वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यास धोनी एक पाऊल दूर

वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यास धोनी एक पाऊल दूर

माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या उंबऱ्यावर आहे. धोनी आता सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या विकेटकिपरच्या एक पाऊल मागे राहिलेला आहे. 

'या' सेलेब्सने शेअर केले आपल्या इकोफ्रेंडली बाप्पाचे फोटो

'या' सेलेब्सने शेअर केले आपल्या इकोफ्रेंडली बाप्पाचे फोटो

हल्ली आपल्याला उत्सवांमध्ये जागृकता आल्याचं लक्षात येते. सगळेच भाविक इकोफ्रेंडली बाप्पा घरी विराजमान करण्याच्या प्रयत्नात असतात. मग यामध्ये आपले मराठी सेलेब्स देखील कसे मागे राहतील. 

"मोरया मोरया" हे गाणं बाप्पाच्या चरणी अर्पण (व्हिडिओ)

"मोरया मोरया" हे गाणं बाप्पाच्या चरणी अर्पण (व्हिडिओ)

सगळीकडे आता गणपती बाप्पाच्या आगमनाची ओढ साऱ्यांना आहे. सगळीकडचं वातावरण अगदी मनमोहक आणि भक्तीमय आहे. अशा वातावरणात बाप्पाचं गाणं लाँच झालं आहे जे तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. 

'त्या' चिमुकलीच्या मामाने विराट कोहलीला दिलं हे उत्तर

'त्या' चिमुकलीच्या मामाने विराट कोहलीला दिलं हे उत्तर

गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुलीची आई तिला ओरडत आणि मारत पाढे शिकवत आहे. तर मुलगी घाबरलेली आणि रडताना दिसत आहे.

कोकणी माणसाला भावणारं 'कोंबडो घालतो कुकारो' गाणं व्हायरल

कोकणी माणसाला भावणारं 'कोंबडो घालतो कुकारो' गाणं व्हायरल

गणेशोत्सव जवळ आला की, बाप्पाच्या गाण्याबरोबरच ठेका धरायला लावणारी अनेक गाणी व्हायरल होतात. असंच एक गाणं व्हायरल झालं आहे. ज्यावर अनेकांना ठेका धरायला लागणारच आहे. 

'त्या' तिघांच्या अंत्यसंस्कारावरुन परतताना चौथ्या मित्राचा मृत्यू

'त्या' तिघांच्या अंत्यसंस्कारावरुन परतताना चौथ्या मित्राचा मृत्यू

मंगळवारी तीन मित्रांचा पुण्यातील जुन्नरमध्ये कारमध्ये जळून मृत्यू झाला. या मित्रांच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या आणखी एका मित्राचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच शांतता पसरली आहे. 

भाडीपाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

भाडीपाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

मराठी वेब मालिकेतील अग्रगण्य असलेलं 'भाडीपा' या युट्यूब चॅनलने एक नवा व्हिडिओ अपलोड केला आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची धूम असताना नेमकं घरात काय वातावरण असतं हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओत केला आहे. 

जाणून घ्या हरतालिका तृतीयेचे महत्व

जाणून घ्या हरतालिका तृतीयेचे महत्व

आज हरतालिका तृतीया भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे व्रत केले जाते. अशी आख्यायिका आहे की, भगवान शंकर पती म्हणून मिळावे, यासाठी पार्वती देवीने हे व्रत केले होते.