दक्षता ठसाळे - घोसाळकर

-

SUV Nexon ची प्री बुकिंग या दिवशी सुरू होणार

SUV Nexon ची प्री बुकिंग या दिवशी सुरू होणार

 टाटा मोटर्सची अपकमिंग ४ मीटर एसयूवी नेक्सॉन कारची आतुरतेने वाट पाहत आहेत. या लोकांसाठी आता सर्वात मोठी खुशखबर आहे.

कोहली आता नव्या अंदाजात बॉलर्सला करणार शांत

कोहली आता नव्या अंदाजात बॉलर्सला करणार शांत

श्रीलंकेला धूळ चाखायला लावलेल्या टीम इंडिया बुधवारी टी २० मध्ये खेळणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर आतापर्यंत एक देखील मॅच हरलेली नाही. दोन्ही संघ आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत. 

पहिल्याच दिवशी मेट्रो फेल, लोकांना उतरवले खाली

पहिल्याच दिवशी मेट्रो फेल, लोकांना उतरवले खाली

मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेली लखनऊ मेट्रो पहिल्याच दिवशी नापास झाली. मंगळवारी उद्घाटन झाल्यावर ही मेट्रो बुधवारपासून जनतेच्या सेवेत रूजू करण्यात आली. मात्र, प्रवासाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोत बिघाड झाला आणि प्रवाशांना चक्क खाली उतरावे लागले.

'या' लग्न झालेल्या अभिनेत्यासोबतही कंगनाला करायचं होतं लग्न?

'या' लग्न झालेल्या अभिनेत्यासोबतही कंगनाला करायचं होतं लग्न?

बॉलिवूडची क्विन कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता ऋतिक रोशनसोबतचा ई-मेलवरील वाद कंगनाने उकरून काढला. एवढंच नाही तर आदित्य पंचोली आणि महिला आयोगावर देखील ते भरभरून बोलली.

पितृपक्ष चांगला की वाईट?

पितृपक्ष चांगला की वाईट?

  बुधवार ६ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष असे म्हणतात. पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात अशी लोकांची श्रद्धा असते. पितृपक्षातील  हे पंधरा दिवस वाईट व अशुभ असतात असा काही लोकांना समज असतो.

आराध्याला हृदय देणाऱ्या चिमुकल्याची कहाणी

आराध्याला हृदय देणाऱ्या चिमुकल्याची कहाणी

४ वर्षाच्या आराध्य मुळेला अखेर हृदय मिळालं आणि हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया देखील यशस्वी पार पडली. ही शस्त्रक्रिया मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुलुंड येथील फोर्टिस रूग्णालयात यशस्वी पार पडली. 

हनीप्रीतची सिक्रेट डायरी आली जगासमोर

हनीप्रीतची सिक्रेट डायरी आली जगासमोर

बलात्कार प्रकरणात २० वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी गुरमीत बाबा राम रहीम सिंह कारागृहात आहे. मात्र त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत अद्यापही फरार आहे. हरियाणा पोलिसांनी तिच्या विरोधात लुकआऊट नोटीस पाठवली आहे. 

बिग बी यांनी पुष्कर श्रोत्रीच्या सिनेमाचं केलं कौतुक

बिग बी यांनी पुष्कर श्रोत्रीच्या सिनेमाचं केलं कौतुक

महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका मराठी सिनेमाचं कौतुक केलं आहे. हा सिनेमा नव्याने दिग्दर्शित होऊ घातलेल्या अभिनेता पुष्कर श्रोत्रीचा आहे. "उबुंटु" असं या सिनेमाचं नाव  असून १५ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. 

प्रियंका चोप्राने घेतली दिलीप कुमार यांची भेट

प्रियंका चोप्राने घेतली दिलीप कुमार यांची भेट

किंग खान शाहरूख खान पाठोपाठ आता बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची भेट घेतली आहे. 

या शेतकऱ्याची आणि माशाची अनोखी मैत्री (व्हिडिओ)

या शेतकऱ्याची आणि माशाची अनोखी मैत्री (व्हिडिओ)

शेतात राबणारा बैल हा शेतकऱ्याचा मित्र हे आपल्या साऱ्यांनाच माहित आहे. पण तसं बघायला गेलं तर शेतातील प्रत्येक किटक आणि प्राणी हा शेतकऱ्याचा मित्र.