Shivraj Yadav
कधी मजेसाठी तर कधी नैराश्य आलं म्हणून दारूचा ग्लास हातात घेतलेले अनेकजण आपण पाहतो. तरूण पिढी यात मागे नाही.
The Great Khali in Mahakumbh: माजी भारतीय WWE कुस्तीगीर 'द ग्रेट खली' गुरुवारी महाकुंभमेळ्यात संगमात पवित्र स्नान करण्यासाठी पोहोचला. खलीने इंस्टाग्रामला फोटो शेअर केले आहेत.
Satellite Graveyard: जगात अशी अनेक दुर्गम ठिकाणं आहेत, जिथे आजही माणूस पोहोचू शकलेला नाही. तिथे पोहोचणं शक्य असलं तरी हे धाडस प्रत्येकजण करतोच असं नाही.
Shivsena Ashok Dhodi Dead Body: पालघरमधून शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी बेपत्ता झाल्याने खळबळ माजली असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे.
Ranji Player Salary: भारतातील प्रमुख देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफीकडे सध्या संपूर्ण देशाचं नाही तर जगाचं लक्ष लागलं आहे.
केरळच्या कोची येथे एका आघाडीच्या खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने 15 जानेवारीला टोकाचं पाऊल उचललं.
Mamta Kulkarni Removed From Kinnar Akhada: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीची 24 जानेवारी रोजी महाकुंभमध्ये किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
Namdev Shastri on Dhananjay Munde: धनंजय मुंडे गुन्हेगार नाही, भगवानगड भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले आहेत.
Mahakumbh Viral Video: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी आलेल्या महाकुंभमेळ्यात देश-विदेशातील करोडो लोक हजेरी लावत आहेत.
US Jet Helicopter Crash: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या रीगन नॅशनल विमानतळाजवळ आकाशातच अमेरिकन एअरलाइन्सचं एक विमान आणि हेलिकॉप्टर यांच्या भीषण धडक झाली.