Ashish Ambade

Exclusive ग्राऊंड रिपोर्ट : ३१ नक्षलींचा कसा केला खात्मा?, सर्वप्रथम झी २४ तासवर

Exclusive ग्राऊंड रिपोर्ट : ३१ नक्षलींचा कसा केला खात्मा?, सर्वप्रथम झी २४ तासवर

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानातील सर्वाधिक यशस्वी आणि ऐतिहासिक ऑपरेशन गडचिरोली पोलिसांनी अतिदुर्गम इंद्रावती नदी परिसरात राबविले.