अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

अशोक चव्हाणकाँग्रेस

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अशोक चव्हाण हे राज्याचे २० वे मुख्यमंत्री झाले होते. ८ डिसेंबर २००८ ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा त्यांच्याच गळ्यात पडली. सध्या ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. नांदेड म्हणजे अशोक चव्हाण असं एक समीकरण तयार झालं आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि महापालिका साऱ्याच ठिकाणी अशोक चव्हाणांनी वर्चस्व निर्माण केलं. पुढे आदर्श घोटाळ्यात अडकल्याने अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर राजकीय पुनर्वसनाची संधी अशोक चव्हाण शोधत होते.

नांदेडचा गड कायम राखणे हे अशोक चव्हाण यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि खासदार झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरतील का याबाबत शंका आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय असावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे काँग्रेसकडून लोकसभेसाठी चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळू शकते. अशोक चव्हाण यांच्या पत्नी किंवा २ कन्यांपैकी एकीचं राजकारणात लॉन्चिंग केलं जाऊ शकतं.

आणखी बातम्या

Assembly Election 2024 Why did Congress leave Ashok Chavan's secret blast

काँग्रेस का सोडली? अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024 Why did Congress leave Ashok Chavan's secret blast?

Nov 16, 2024, 15:35 PM IST
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची अग्निपरीक्षा! काँग्रेसचा मतदार श्रीजयांसोबत राहणार?

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची अग्निपरीक्षा! काँग्रेसचा मतदार श्रीजयांसोबत राहणार?

Nanded Politics:  मतदारसंघातील मराठ्यासह दलित आणि मुस्लिम जनतेनं कायम साथ दिलीय.. त्यामुळे जनता पुन्हा सोबत राहणार असल्याचा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलाय.

Oct 21, 2024, 20:30 PM IST
वडील- आजोबा माजी मुख्यमंत्री, आता चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात, कोण आहेत श्रीजया चव्हाण?

वडील- आजोबा माजी मुख्यमंत्री, आता चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात, कोण आहेत श्रीजया चव्हाण?

चव्हाण कुटुंबातील तिसरी पिठी राजकारणात सक्रीय होत आहे. अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून त्या विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. 

Oct 21, 2024, 09:41 AM IST
Ashok Chavan Close Aid Bhaskarrao Khatgaonkar Update

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना मोठा धक्का?

Ashok Chavan Close Aid Bhaskarrao Khatgaonkar Update

Sep 20, 2024, 14:50 PM IST
भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांना दोन मोठे धक्के, विधानसभा निवडणुकीआधीच नांदेडमध्ये 'अशी' बदलली समीकरणं

भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांना दोन मोठे धक्के, विधानसभा निवडणुकीआधीच नांदेडमध्ये 'अशी' बदलली समीकरणं

Ashok Chavan Nanded Politics: विधानसभा निवडणुकीआधीच नांदेडमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यात अशोक चव्हाण यांना लागोपाठ दोन मोठे धक्के बसले आहेत.

Aug 08, 2024, 13:43 PM IST
अशोक चव्हाणांना काय सल्ला द्याल? वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'जिथे आहात तिथे...'

अशोक चव्हाणांना काय सल्ला द्याल? वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'जिथे आहात तिथे...'

MP Varsha Gaikwad On Ashok Chavan:  आता मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे. 

Jun 15, 2024, 19:58 PM IST
नांदेड लोकसभा निकाल 2024: अशोक चव्हाणांच्या प्रतिष्ठेला धक्का? की भाजपचीच भाकरी फिरली? वसंतराव चव्हाण म्हणाले...

नांदेड लोकसभा निकाल 2024: अशोक चव्हाणांच्या प्रतिष्ठेला धक्का? की भाजपचीच भाकरी फिरली? वसंतराव चव्हाण म्हणाले...

नांदेड लोकसभा निकाल 2024 News in Marathi: अशोक चव्हाणांच्या प्रतिष्ठेला धक्का? की भाजपचीच भाकरी फिरली? वसंतराव चव्हाण म्हणाले...: नांदेडचे भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan

Jun 04, 2024, 14:59 PM IST
उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान... दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान... दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 Second Phase Voting : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. तिरंगी लढतीमुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं

Apr 25, 2024, 21:17 PM IST
दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 :  महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. या आठही मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा आता थंडावल्या

Apr 24, 2024, 20:07 PM IST