राष्ट्रवादीच्या राज्य अधिवेशनाकडे छगन भुजबळांची पाठ? नाराजी अजूनही कायम?
Chhagan Bhujbal: उद्यापासून 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं अधिवेशन शिर्डीत सुरू होतंय.
Jan 17, 2025, 09:17 PM ISTVIDEO| नाराज भुजबळांची अधिवेशनाला दांडी
Chhagan Bhujbals back on NCPs state convention Discontent still lingers
Jan 17, 2025, 09:15 PM ISTधनंजय मुंडे यांना पक्षाचा पहिला मोठा धक्का; बीडमध्ये कारवाई करत...
Beed News : राज्यातील मंत्रीमंडळात मंत्रीपदी असणाऱ्या धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं पहिला धक्का दिला आहे. सध्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा...
Jan 15, 2025, 10:33 AM IST
बीडचं पालकमंत्रीपद घेणार का? अजित पवारांनी अखेर सांगून टाकलं, म्हणाले '19 जानेवारीला...'
Ajit Pawar on Beed Guardin Minister: बीडमधील संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी होत आहे.
Jan 14, 2025, 05:47 PM IST
'आम्हाला किंमत मोजावी लागते,' अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, म्हणाले, 'नवीन गडी येतो अन् आमची वाट...'
फोटो काढू न दिल्यास नाराज होऊ नका. कधी कधी फोटोमुळे आम्हाला मोठी किंमत मोजावी लागते असा मिश्कील टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी लगावला आहे. वाल्मिक कराडसोबतच्या फोटोमुळे नेते अडचणीत आल्याची आठवण यावेळी त्यांनी करुन दिली.
Jan 11, 2025, 06:50 PM IST
'शिवसेना झोपेतून उठायला तयार नाही तर काँग्रेस...'; अमोल कोल्हेंची पवारांसमोरच मित्र पक्षांवर टीका
Sharad Pawar NCP Slams MVA Party UBT Shivsena Congress: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत बिघाडी दिसून येत आहे.
Jan 10, 2025, 11:58 AM IST'अण्णा माझे दैवत...' व्हिडीओ पोस्ट करणारा बीडचा गोट्या गीते आहे तरी कोण? आव्हाडांनी समोर आणलं वाल्मिक कराड कनेक्शन
Beed News : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एका महिन्याहून अधिक काळ उलटूनही आरोपींवर कठोर कारवाई मात्र होत नसल्यानं आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतलं आहे.
Jan 10, 2025, 10:38 AM IST
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार? स्वत: पवार स्पष्टच बोलले
NCP Sharad Pawar Party Changes Soon
Jan 9, 2025, 11:05 AM IST'बापलेकीला सोडून अजित पवारांकडे या', शरद पवारांच्या खासदारांना फोन; खळबळजनक दावा
खासदार अमर काळे यांनी मोठा दावा केला आहे. सोनिया दुहान यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 7 खासदारांना संपर्क साधण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत.
Jan 8, 2025, 03:43 PM IST
भुजबळांच्या टोल्यानंतर माणिकराव कोकाटेंची नरमाईची भूमिका
भुजबळांच्या टोल्यानंतर माणिकराव कोकाटेंची नरमाईची भूमिका
Jan 8, 2025, 12:05 PM ISTVIDEO| कांदा, दूध दरवाढीबाबत राष्ट्रवादी SP चे आंदोलन
Sharad Pawar NCP Agitation for onion Milk Price Hike
Jan 7, 2025, 09:40 PM ISTधनंजय मुंडेंच्या मुंबईतील सरकारी बंगल्यावर झाली पवनचक्की खंडणीची डील, सुरेश धस यांच्या दाव्यामुळे खळबळ
धनंजय मुंडेंच्या मुंबईतल्या सरकारी बंगल्यावर पवनचक्की खंडणीचं डील झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
Jan 7, 2025, 08:50 PM IST'अजित पवारांना संतोष देशमुख प्रकरणात...'; थेट फडणवीसांना इशारा! राजकारण तापलं
Santosh Deshmukh Murder Case BJP Vs NCP: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन आता सत्ताधारी भाजपा विरुद्ध अजित पवारांचा पक्ष आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Jan 5, 2025, 10:41 AM ISTराष्ट्रवादीचा मुंबई महापालिकेसाठी 60 जागांवर दावा
NCP Preparing To Go Solo For Mahapalika Election
Jan 5, 2025, 10:00 AM ISTशिवसेनेच्या मंत्र्यांना अजित पवारांची अॅलर्जी? अजितदादा आणि शिवसेनेत दुरावा?
भरत गोगावलेंच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तसबिरी भिंतीवर होत्या. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांची तसबीर मात्र तिथं नव्हती.
Jan 3, 2025, 08:35 PM IST