VIDEO: 30 वर्षांपूर्वी ज्या घरातून हतबल होऊन बाहेर पडावं लागलं त्या घरी परतली अभिनेत्री

Sandeepa Dhar: सध्या एका अभिनेत्रीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी ती आपल्या घरात चक्क 30 वर्षांनी परतली आहे. त्यामुळे तिनं आपला फारच इमोशनल व्हिडीओ हा यावेळी पोस्ट केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 11, 2023, 06:34 PM IST
VIDEO: 30 वर्षांपूर्वी ज्या घरातून हतबल होऊन बाहेर पडावं लागलं त्या घरी परतली अभिनेत्री title=
actress sandeepa dhar returns to her home after 30 years

Sandeepa Dhar: आपलं घरं हे आपलं घरं असते. त्यामुळे आपल्या घराशी आपली एक वेगळी नाळ असते. त्यातून आपल्या घराशी मुळात आपली खूप चांगली बॉण्डिंगही असते. त्याच घराला जर का आपण वर्षानूवर्षे पाहिलंही नसेल तर मात्र आपल्यालाही त्या घराची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्याच घरात जर का आपण पुन्हा एकदा अनेक वर्षांनी गेलो तर आपल्या डोळ्यासमोर सगळ्या आठवणी या तरळू लागतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीची सोशल मीडियावर चर्चा आहे. यावेळी आपल्या घरी ही अभिनेत्री तब्बल 30 वर्षांनंतर परतली आहे. याचा सध्या तिनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिची बरीच चर्चा रंगलेली आहे. ही अभिनेत्री आपल्या काश्मिरच्या घरी चक्क 30 वर्षांनी परतली आहे. त्यामुळे तिची चांगलीच रंगलेली आहे. तिनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. 

संदीपा धार असं या अभिनेत्रीचं नाव आहे. ही अभिनेत्री प्रचंड लोकप्रिय असून तिनं हिंदी मालिका आणि चित्रपटांतूनही कामं केली आहेत. यावेळी तिनं आपल्या या घरातला इमोशनल व्हिडीओ हा व्हायरल केला आहे. आपल्या घरात 30 वर्षांनी परत आल्यानंतर तिच्या डोळ्यासमोर अनेक आठवणी या तरळल्या होत्या. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या तिनं हा शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल हे नक्की. यावेळी तिनं आपल्या फोटोतून फार इमोशनल अशा गोष्टी लिहिल्या आहेत. यावेळी ती म्हणाली की, 30 वर्षांनंतर मी माझ्या या घरात येते आहे. त्यावेळी आम्हाला जबरदस्ती या घरातून काढून टाकण्यात आले होते.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : नाटकाच्या दौऱ्यासाठी परदेशात गेली अभिनेत्री; स्विमिंग पूलमध्ये लुटतेय आनंद, बिकीनीमधले फोटो व्हायरल

यावेळी आपल्या या घरात परत आल्यानंतर तिनं आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला असं तिनं म्हटलं आहे. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या व्हिडीओतून तिनं आपलं घर, अंगण, सफरचंदाची साडं अशा काही गोष्टीची सफर घडवली आहे. यावेळी तिची चर्चा आहे ती म्हणजे तिनं सांगितलेल्या या इमोशनल स्टोरीची. यावेळी तिच्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्याही नानाविध प्रतिक्रिया या आलेल्या आहेत. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.