करिनाचे बिकनी फोटोशूट...

तैमुरच्या जन्मानंतर काही काळात करिना पुन्हा फिट झाली.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 3, 2018, 02:55 PM IST
करिनाचे बिकनी फोटोशूट... title=

मुंबई : तैमुरच्या जन्मानंतर काही काळात करिना पुन्हा फिट झाली. ‘वीरे दी वेडिंग’या चित्रपटाद्वारे ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सतत चर्चेत असलेली ही अभिनेत्री सध्या तिच्या बिकनी फोटोशूटमुळे चर्चेत आहे. वोग मॅगझिनच्या इंडिया एडिशनसाठी करिनाने हे फोटोशूट केले आहे. अनेक वर्षांनंतर करिनाचा बिकनी लूक समोर आला आहे. 

2008 मध्ये टशन या चित्रपटासाठी तिने झिरो फिगर बनवली होती. आता देखील करिना तितकीच सुंदर आणि हॉट दिसतेय.

न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी करिना सैफ आणि तैमुरसोबत स्वीत्झर्लंडला गेली होती. तेथील फोटोजही करिनाने सोशल मीडियावर शेअर केले होते. 
पाहुया तिचे बिकनी फोटोशूट...

 

​दहा वर्षानंतर करिना कपूरने केले बिकनी फोटोशूट...फोटो पाहून व्हाल दंग!