रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून पॉलिटिकल क्रिकेट लीग; तटकरे आणि गोगावलेंमध्ये शाब्दिक टोलेबाजी
विधानसभा निवडणुकीचा वर्ल्डकप महायुतीनं जिंकलाय. महायुती महाराष्ट्रात सिकंदर ठरली असली तरी महायुतीतच आता रायगड पॉलिटिकल प्रिमिअर लिग सुरु झालीये. हा सामना आहे पालकमंत्रिपदासाठीचा.
Feb 17, 2025, 09:00 PM ISTFact Check: महाकुंभात स्नान करण्यासाठी पोहोचला अभिनेता शाहरुख खान? काय आहे Viral Video चं सत्य?
Fact Check : सध्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शाहरुख खान आपल्या कुटुंबासहित महाकुंभात स्नान करायला गेल्याचा दावा करण्यात आलाय.
Feb 17, 2025, 08:41 PM ISTतांब्याच्या कलशातून शिवलिंगावर दूध का अर्पण करू नये? जाणून घ्या कारण
Maha Shivratri 2025 : 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. सनातनधर्मात महाशिवरात्रीचं एक विशेष महत्व असून या दिवशी देवी पार्वती यांचा भगवान शंकरा सोबत विवाह झाला होता.
Feb 17, 2025, 07:16 PM IST
IPL 2025 नंतर धोनीची निवृत्ती? पहिल्याच मॅचमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघाशी दोन हात, पाहा संपूर्ण शेड्युल एका क्लिकवर
IPL 2025 CSK Full Schedule : आयपीएल 2025 च्या वेळापत्रकाची घोषणा रविवारी 16 फेब्रुवारी रोजी झालेली आहे. आयपीएल 2025 ही स्पर्धा जवळपास 2 महिने रंगणार असून यात 10 संघ मिळवून एकूण 74 सामने खेळणार आहेत. आयपीएलच्या यशस्वी संघांपैकी एक असलेला चेन्नई सुपरकिंग्स संघ यंदा किती सामने खेळणार याविषयी जाणून घेऊयात.
Feb 17, 2025, 05:56 PM IST
Zaheer Khan Home : माजी क्रिकेटर जहीर खानने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत ऐकून घाम फुटेल
Zaheer Khan New House : मुंबई स्वतःच घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. मुंबई हे बॉलिवूड आणि क्रिकेटचं माहेरघर असल्याने इथे अनेक प्रसिद्ध कलाकार आणि खेळाडूंची घर आहेत. यात आता भारताचा माजी क्रिकेटर जहीर खानची सुद्धा भर पडली असून माजी गोलंदाजाने मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे.
Feb 17, 2025, 04:25 PM ISTChampions Trophy 2025 : प्रॅक्टिस दरम्यान भारताच्या स्टार खेळाडूला दुखापत, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
Champions Trophy 2025 : दुबईत सराव करत असताना भारताच्या एका स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अवघे काही दिवस उरलेले असताना टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.
Feb 17, 2025, 02:02 PM ISTमोठी बातमी! हार्दिक नाही रोहित शर्मा करणार मुंबई इंडियन्सचं नेतृत्व? IPL 2025 पूर्वीच MI अडचणीत
IPL 2025 : आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक असणारा मुंबई इंडियन्स संघ 23 मार्च रोजी त्यांचा पहिला सामना खेळणार आहे.
Feb 17, 2025, 01:19 PM ISTसंदीप क्षीरसागरांची अजितदादांसमोर शरणागती? सुरेश धसांपाठोपाठ क्षीरसागरांचीही तलवार म्यान?
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागरांनी अजित पवारांची भेट घेतलीये. सुरेश धसांनंतर संदीप क्षीरसागर यांनाही सत्ताधा-यांनी शांत केलं का, अशी चर्चा सुरु झालीये.
Feb 16, 2025, 08:19 PM ISTIPL 2025 चं वेळापत्रक जाहीर! 'या' संघांमध्ये होणार पहिली मॅच, पाहा संपूर्ण शेड्युल
बीसीसीआयकडून रविवारी संध्याकाळी 6 च्या दरम्यान वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून याप्रमाणे आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्च पासून होणार आहे.
Feb 16, 2025, 06:43 PM ISTजगातील पहिली लिपस्टिक कुठे बनवली गेली?
लिपस्टिकचा इतिहास हा जवळपास 5 हजार वर्ष जुना आहे. इतिहासकारांचं म्हणणं आहे की फळ आणि फुलांपासून रंग बनवून सुमेरियन सभ्यतेचे लोक याचा आपल्या ओठांवर वापर करायचे.
Feb 16, 2025, 06:09 PM ISTChampions Trophy मध्ये भारत 'या' टीम विरुद्ध कधीच जिंकला नाही
19 फेब्रुवारी पासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरुवात होणार आहे. कर्णधार रोहितच्या नेतृत्वात दुसरी आयसीसी टूर्नामेंट जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज असून दुबई चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पोहोचली आहे.
Feb 16, 2025, 05:13 PM ISTमुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नव्या खेळाडूची एंट्री, 330 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला स्थान
IPL 2025 : आगामी आयपीएलला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना मुंबई इंडियन्समध्ये एका खेळाडूची एंट्री झाली आहे.
Feb 16, 2025, 03:00 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलपर्यंत कशी पोहोचणार टीम इंडिया? जिंकावे लागतील एवढे सामने, 1 पराभवही महागात पडेल
Champions Trophy 2025 : भारताला फायनलमध्ये पोहोचण्यापूर्वी सेमी फायनलपर्यंतचा मार्ग यशस्वीपणे पूर्ण करावा लागेल. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी भारताला किती सामने खेळावे लागतील याबद्दल जाणून घेऊयात.
Feb 16, 2025, 02:04 PM ISTरोहित आता काय विसरला? दुबईत लँड झाल्यावर दरवाज्यात उभं राहून देऊ लागला आवाज, Video Viral
Champions Trophy 2025 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बऱ्याचदा काही गोष्टी विसरतो. काल दुबई एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर रोहितचा एक व्हिडिओ समोर आला. यात तो कोणतीतरी गोष्ट विसरल्याने चिंतेत झालेला दिसला.
Feb 16, 2025, 12:49 PM ISTमहायुतीत स्वबळाचे वारे; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून पेच
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार का असे संकेत सध्या मिळत आहेत. तिन्ही पक्षातील नेत्यांनी यावरून स्पष्ट भूमिका घेतली नसली तरीह स्वबळाचे संकेत दिलेत.
Feb 15, 2025, 08:25 PM IST