marathi news

Walmik Karad: सीआयडी कोठडीत वाल्मिक कराडची आजारपणाची सोंगं?

Walmik Karad Health: पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर वाल्मिकनं तुरुंगातल्या पहिल्याच रात्री अनेक सोंगं केली.

Jan 1, 2025, 06:47 PM IST

बुमराहने ICC रँकिंगमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Jasprit Bumrah : बुमराह बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वात खतरनाक गोलंदाज ठरला. त्याने सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चार सामन्यात 30 विकेट घेतल्या.

Jan 1, 2025, 03:45 PM IST

'या' खेळाडूला संघात घेण्यासाठी गंभीर होता आग्रही; पण रोहित - आगरकरचा होता विरोध? लाजिरवाण्या पराभवानंतर खुलासा

Border Gavaskar Trophy : एकीकडे टीम इंडियाचा परफॉर्मन्स ढासळत असताना दुसरीकडे रोहित शर्मा - अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर येतं आहे. 

Jan 1, 2025, 02:52 PM IST

हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका 'या' भाज्या, नाहीतर....

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. थंडीच्या दिवसात आहारात काही भाज्यांचा समावेश करणं टाळायला हवं, त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. 

Dec 31, 2024, 06:52 PM IST

हिवाळ्यात त्वचेला खूप खाज येतेय का? 'हा' उपाय करा मिळेल आराम

Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचं आहे. हिवाळ्यात योग्य काळजी न घेतल्यास त्वचा ड्राय आणि निरस होऊन जाते, तसेच बऱ्याचदा त्वचेला खाज उठणे रॅशेज येणे अशा समस्या देखील जाणवतात. तेव्हा हिवाळ्यात त्वचेला खाज येण्याची कारण कोणती आणि त्यावरचे उपाय जाणून घेउयात. 

 

Dec 31, 2024, 05:16 PM IST

सुरेश धसांची माफी आणि प्राजक्ताचा 'तो' VIDEO; नेमकं काय म्हणाली प्राजक्ता?

Prajakta Mali After Suresh Dhas Apologise : सुरेश धस यांनी माफी मागताच प्राजक्ता माळीनं नुकताच व्हिडीओ शेअर करत त्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 31, 2024, 04:17 PM IST

थर्टी फस्ट पार्टीत एकच 'प्याला' अंगावर आला? हँगओव्हर उतरवण्यासाठी वापरा 'या' 5 टिप्स

Hangover Overcome Home Remedies : 2025 हे नवीन वर्ष सुरु व्हायला आता अवघे काही तास उरले आहेत. बरेचजण नवीन वर्षाचे स्वागत करताना आपल्या मित्र मंडळी, कुटुंब इत्यादींसमवेत जंगी पार्टी करतात. बऱ्याचदा पार्टीत प्यायलेल्या प्याला अंगावर येतो. दुसरा दिवस उजाडला तरी अनेकांचा हँगओव्हर उतरत नाही. अशावेळी तुम्ही हँगओव्हर उतरवण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. 

Dec 31, 2024, 03:54 PM IST

पालकांनी स्वत:च्या 'या' 5 चुका आताच सुधारा; तरच म्हातारपणी मुले करतील आदर!

मुलांनी आपल्याशी आदराने वागावे असे पालकांना वाटत असते. अशावेळी मग पालकांनी कोणत्या सवयी सुधारल्या पाहिजेत? जाणून घेऊया.

Dec 31, 2024, 01:06 PM IST

हिवाळ्याच्या दिवसात सनस्क्रीन लावावं की नाही? पाहा तज्ज्ञांनी काय सांगितलं?

Winter Skin Care Tips : हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर सनस्क्रीन लावावं कि नाही हा प्रश्न सध्या अनेकांना पडतो. तेव्हा हिवाळ्यात त्वचेवर सनस्क्रीन लावल्याने कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊयात. 

 

Dec 30, 2024, 08:51 PM IST

महाराष्ट्रात भाजपची स्वबळाची तयारी? 2029च्या विधानसभेसाठी नवं मिशन!

BJP Mission 2029: भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला तब्बल 25 लाख नवे सदस्य नोंदणी करण्याचं टार्गेट देण्यात आलंय. 

Dec 30, 2024, 08:50 PM IST

नागपुरात हत्येची मालिका, 6 दिवसांत तब्बल 6 हत्या, नागपुरकर भीतीच्या छायेखाली

गेल्या 6 दिवसात नागपुरात तब्बल 6 खून झाले असून त्यामुळे नागपुरमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं ठाकलंय. हत्येची ही मालिका थांबण्याचं नावचं घेत नाहीये. 

Dec 30, 2024, 08:00 PM IST

धक्कादायक! क्रिकेट खेळताना फलंदाजाचा हार्ट अटॅकने मृत्यू, मैदानातच सोडले प्राण

जालन्यातील डॉक्टर फ्रेजर बॉयज़ मैदानावर आयोजित केलेल्या एका क्रिकेट सामन्यादरम्यान नॉन स्ट्राईक एंडवर असलेला फलंदाज अचानकपणे खाली बसला आणि हळूहळू त्याची स्थिती बिघडू लागली.

Dec 30, 2024, 06:23 PM IST

'साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा' मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी पुत्राची मागणी

Devendra Fadnavis : राज्यात नवं सरकार आलं, सत्तास्थापना झाली. पण, शेतकऱ्यांचे काही प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच असल्यामुळं आता थेट मुख्यमंत्र्यांचाच उल्लेख करत शेतकरी पुत्रानं त्यांच्याकडे विनवणीचा सूर आळवला आहे.  

 

Dec 30, 2024, 02:01 PM IST