marathi news

यशस्वी जयस्वालच्या विकेटवरून वाद, गावसकर अंपायरवर भडकले, मेलबर्न टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?

Yashavi Jaiswal Controversy : यशस्वीच्या विकेटवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी देखील अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्ती केली. 

Dec 30, 2024, 01:45 PM IST

सकाळचा नाश्ता करण्याची योग्यवेळ कोणती?

सकाळचा नाश्ता हा दिवसातील खाल्ले जाणारे सर्वात पहिले भोजन मानले जाते. शरीराला काम करण्यासाठी पुरेशी ऊर्जा ही सकाळच्या नाश्त्यात सेवन केलेल्या पदार्थांतूनच मिळते. 

Dec 29, 2024, 05:37 PM IST

कोणत्या देशातील महिला सर्वात उंच असतात?

आपण उंच असावं असं सगळ्यांनाच वाटतं, कारण उंची जास्त असेल तर आपोआपच आत्मविश्वास वाढतो तसेच व्यक्तिमत्व सुद्धा प्रभावी बनते. 

Dec 29, 2024, 04:52 PM IST

लोणचं खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहितीयेत का?

लोणच्याचं नाव घेतलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. चवीला जर लोणचं असेल तर साधा वरण भात सुद्धा लगेच फस्त होतो. 

Dec 29, 2024, 04:05 PM IST

भारताच्या कोनेरू हम्पीने जिंकला वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपचा खिताब

World Rapid Chess Championship : भारताची नंबर वन महिला खेळाडू चीनच्या जू वेनजुननंतर हे विजेतेपद एकापेक्षा जास्त वेळा जिंकणारी हम्पी ही दुसरी खेळाडू आहे.

Dec 29, 2024, 03:29 PM IST

Video : डोळ्यात आनंदाश्रू अन् सुनील गावसकरांसमोर नतमस्तक झाले नितीश रेड्डीचे वडील

IND VS AUS 4th Test : तिसऱ्या दिवशी भारतीय टीम संकटात असताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दमदार शतक लगावणाऱ्या नितीश कुमार रेड्डीचे वडील मुत्यला रेड्डी हे स्टेडियमवर दिग्गज माजी क्रिकेटर सुनील गावसकरांना भेटले.

Dec 29, 2024, 12:45 PM IST

IND VS AUS : जशाच तसे! विराटला चिडवणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला, पाहा Video

IND VS AUS 4th Test : दुसरी इनिंग सुरु असताना फलंदाजीसाठी आलेल्या 19 वर्षीय सॅम कॉन्स्टासला बुमराहच्या बॉलिंगने गोंधळात टाकलं आणि बोल्ड केलं. बुमराहने कॉन्स्टासला आऊट केल्यानंतर मैदानात जे सेलिब्रेशन केलं सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 

Dec 29, 2024, 11:36 AM IST

IND VS AUS : सिराजच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, 'त्या' निर्णयावरून पॅट कमिन्सने थेट अंपायरशी वाद घातला

IND VS AUS 4th Test : सिराजच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा पाहायला मिळाला ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सिराजच्या विकेटवरून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा मैदानातील अंपायरशी वाद घालताना दिसत आहे.

Dec 29, 2024, 10:42 AM IST

बुमराहने विकेट्सची 'डबल सेंच्युरी' करत घडवला इतिहास, जे कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

Jasprit Bumrah 200 Wickets : टेस्ट क्रिकेटमध्ये 20 पेक्षा कमी सरासरीने 200 विकेट्स घेणारा बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. 

Dec 29, 2024, 09:34 AM IST

21 कोटी गायब करणारा हर्षकुमार अजूनही बेपत्ता; पोलीस तापासात आणखी काय समोर येणार?

Sambhajinagar Crime: विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून 21 कोटी गायब करणारा हर्षकुमार क्षीरसागर अजूनही बेपत्ता आहे. 

Dec 28, 2024, 08:30 PM IST

2025 Prediction : नवीन वर्ष धोक्याचं! लिव्हिंग नॉस्ट्रॅडॅमसने 2025 साठी केलेत 7 भयानक भाकीत

2024 या सरत्या वर्षाला निरोप देताना प्रत्येकाला येणारं नवीन वर्ष 2025 हे कसं असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. त्यात 'लिव्हिंग नॉस्ट्रॅडॅमस' या नावाने प्रसिद्ध असलेल्या ब्राझिलियन एथोस सलोमने नवीन वर्ष धोक्याचं अशी भविष्यवाणी केलंय. 

Dec 28, 2024, 06:41 PM IST

कपाळावर कुंकू, साधा ड्रेस, सोबत आई आणि भाऊ; प्राजक्ता माळीवर का आली स्पष्टीकरणाची वेळ?

Prajakta Mali: आपल्यावर स्पष्टीकरण देण्याची ही वेळ का आली? याबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिले.

Dec 28, 2024, 06:35 PM IST

Prajkta Mali: '...म्हणून मी शांत राहिले', आमदार सुरेश धस यांच्या आरोपांवर प्राजक्ता माळी यांचे स्पष्टीकरण

Prajkta Mali: भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर प्राजक्ता माळी यांनी आपली बाजू मांडली आहे. 

Dec 28, 2024, 05:35 PM IST
Confusion in the Maharashtra Sahitya Parishad in Pune, the current functioning of the Parishad is unconstitutional PT45S

New Year Travel : न्यू इयर पार्टीसाठी मुंबईशिवाय महाराष्ट्रातील ही ठिकाणं बेस्ट! नक्की तुम्हाला आवडतील...

New Year Travel : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये तर पार्टीसाठी धुमधडाक्यात तयारी चालली आहे. मुंबईत न्यू इयर पार्टीसाठी अनेकांची पसंती असते. पण तुम्हाला मुंबईशिवाय महाराष्ट्रातील आज आम्ही अशा बेस्ट ठिकाणं सांगणार आहोत, जिथे जाऊ तुम्हाला जणू स्वर्गसुखाचा अनुभव येईल.

Dec 28, 2024, 04:58 PM IST