हिवाळ्यात खूप थकवा आणि आळस येतो? फॉलो करा 5 सोप्या टिप्स, राहाल ऊर्जावान
Winter Health Tips : हिवाळ्यात लोकांना जास्त आळस आणि थकवा येतो. थंडीमुळे अंथरुणावरून उठावेसे वाटत नाही तसेच बऱ्याच जणांना एनर्जीची कमतरता भासते. तेव्हा आलेला थकवा आणि आळस दूर करण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करू शकता.
Dec 22, 2024, 12:00 PM ISTअटक वॉरंटवर रॉबिन उथप्पाची पहिली रिऍक्शन, फसवणुकीच्या आरोपांबाबत नेमकं काय म्हणाला?
Robin Uthappa Reaction On Arrest Warrant : 39 वर्षीय माजी फलंदाज रॉबिन उथप्पावर कर्मचाऱ्यांच्या प्रोविडेंट फंडचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मात्र आता यावर उथप्पायाने आपली बाजू मांडली आहे
Dec 22, 2024, 10:38 AM ISTतब्बल 19 कोटींचा घोडा! बिग जास्पर का खातोय इतका भाव?
Horse Big Jasper: बिग जास्पर घोडा सर्वांचे लक्ष वेधून घेतोय.
Dec 21, 2024, 08:50 PM ISTचंद्रपूर जिल्हा बँकेच्या परीक्षेत गोंधळ, उत्तर सबमिट होत नसल्याची तक्रार
Confusion in Chandrapur Zilla Bank Exam, complaint of answer not being submitted
Dec 21, 2024, 06:05 PM ISTUK सरकारने मागितली शीख समुदायाची माफी, नेमकं काय आहे प्रकरण?
नववर्षाच्या निमित्ताने कॅनडातील आरोग्य आणि सामाजिक सेवा विभागाद्वारे काही जाहिराती करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक जाहिरात धूम्रपान विरोधी होती.
Dec 21, 2024, 05:36 PM ISTदिग्गज रेसलर रे मिस्टीरियो सीनियरचं निधन, 6* फुटांचा असूनही बुटका म्हणायचे...
रे मिस्टेरियो सीनियर हे WWE तील स्टार रेसलर रे मिस्टेरियो जूनियर याचे काका होते. काकांच्या निधनानंतर रे मिस्टेरियो जुनिअर याने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली.
Dec 21, 2024, 04:35 PM ISTरात्री नख का कापू नये?
रात्रीच्यावेळी नख कापू नयेत असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण यामागचं कारण खूप कमी लोकांना ठाऊक असतं.
Dec 21, 2024, 02:57 PM ISTना विराट आणि रजत पाटीदार; 'हा' खेळाडू होणार RCB चा नवा कॅप्टन?
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी नोव्हेंबर महिन्यात मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये फ्रेंचायझींनी एकूण 182 खेळाडूंवर पैसे खर्च करून त्यांना आपल्या संघात घेतलं.
Dec 21, 2024, 01:29 PM ISTयुक्रेनचा रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला, अमेरिकन ड्रोनचा केला वापर
Ukraine attacks Russia: युक्रेनने रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला केलाय.
Dec 21, 2024, 01:24 PM ISTमाजी क्रिकेटच्या विरोधात निघालं अटक वॉरंट, पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश, काय आहे प्रकरण?
Robin Uthappa Arrest Warrant Issued : वॉरंट क्षेत्रीय पीएफ आयुक्त सदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केलं असून पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Dec 21, 2024, 12:13 PM ISTविराट कोहलीचा नवा हेअरकट पाहिलात का? मेलबर्न टेस्टपूर्वी सेट केला नवा ट्रेंड
Virat Kohli New Haircut : किंग कोहली जे काही करतो तो जगात एक नवा ट्रेंड बनतो,. मग त्याची हेअर स्टाईल असो, दाढी असो किंवा मग फिटनेस आणि टॅटू. सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये असून तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाचा भाग आहे.
Dec 21, 2024, 11:33 AM ISTकोण आहे सुशीला मीणा? जिच्या बॉलिंग स्टाईलचा फॅन बनला क्रिकेटचा देव, Video शेअर करून केलं कौतुक
सध्या सोशल मीडियावर सुशीलाच्या बॉलिंगचा व्हिडीओ व्हायरल होत असून सचिन तेंडुलकरने देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
Dec 21, 2024, 10:13 AM IST'रात्र-रात्रभर हॉटेलच्या बाहेर राहायचा...' क्रिकेटर पृथ्वी शॉबाबत MCA अधिकाऱ्याचा मोठा खुलासा
Prithvi Shaw : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पृथ्वी शॉच्या वागणुकीसंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, पृथ्वीने अनेकदा शिस्त भंग केला आहे आणि तो स्वतःच स्वतःचा शत्रू झालाय.
Dec 21, 2024, 09:11 AM ISTVIDEO|अलमपट्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र बुडणार?
Karnataka Maharashtra Water Issue Marathi News
Dec 20, 2024, 10:00 PM ISTVIDEO| आरोपी अखिलेश शुल्का पोलिसांच्या ताब्यात
Akhilesh Shukla Arrested marathi news
Dec 20, 2024, 09:55 PM IST