हिवाळ्यात खूप थकवा आणि आळस येतो? फॉलो करा 5 सोप्या टिप्स, राहाल ऊर्जावान
Winter Health Tips : हिवाळ्यात लोकांना जास्त आळस आणि थकवा येतो. थंडीमुळे अंथरुणावरून उठावेसे वाटत नाही तसेच बऱ्याच जणांना एनर्जीची कमतरता भासते. तेव्हा आलेला थकवा आणि आळस दूर करण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करू शकता.
Pooja Pawar
| Dec 22, 2024, 12:02 PM IST
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/22/826799-winter-fatigue.jpg)
2/7
व्यायाम आणि स्ट्रेचिंग :
![व्यायाम आणि स्ट्रेचिंग :](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/22/826798-streching.jpg)
3/7
संतुलित आहार :
![संतुलित आहार :](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/22/826797-healthy-diet.jpg)
हिवाळ्यात शरीराला एनर्जीची जास्त आवश्यकता असते. अशावेळी अंतुलित आहार घेणे गरजेचे ठरते. जेवणात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि फायबरने भरपूर असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करावा. ओट्स, सुखा मेवा, सूप आणि सीजनल भाज्या जसे गाजर, पालक आणि रताळ इत्यादी तुमची एनर्जी वाढवण्यासाठी मदत करेल. तसेच तुम्ही आहारात संत्र, द्राक्ष अशा फळांचा देखील समावेश करू शकता.
4/7
सूर्यप्रकाश :
![सूर्यप्रकाश :](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/22/826796-sunlight-dh.jpg)
5/7
पाणी पिणे :
![पाणी पिणे :](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/22/826795-water-fh.jpg)
6/7
मानसिक तणाव दूर होतो :
![मानसिक तणाव दूर होतो :](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/22/826794-meditation.jpg)