marathi news

मुंबईच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रिपदावरून वाद?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईचा कारभारी आपल्याच पक्षाचा असावा असं शिवसेना आणि भाजपला वाटू लागलंय. 

Dec 16, 2024, 08:51 PM IST

थंडीत केसांना मेंदी लावताना फॉलो करा 4 टिप्स

मेंदी ही नैसर्गिकपणे थंड असते. अशातच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये केसांना मेंदी लावल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतील म्हणून अनेकजण मेंदी लावणं टाळतात. 

Dec 16, 2024, 08:27 PM IST

हिवाळ्यात संत्र खाण्याची योग्यवेळ माहितीये का? 'या' वेळी खाल्ल्याने मिळतील फायदेच फायदे

Orange In Winter : संत्र हिवाळ्यात खावं की नाही याबाबत अनेक लोक संभ्रमात असतात. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. तेव्हा हिवाळ्याच्या दिवसात संत्र नेमकं कधी खायचं याविषयी जाणून घेऊयात. 

Dec 16, 2024, 07:40 PM IST

बुमराहला 'माकड' म्हणणाऱ्या महिला कॉमेंटेटरचं डोकं ठिकाण्यावर आलं; मागितली माफी, नेमकं काय घडलं?

गाबा टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची माजी महिला क्रिकेटर आणि फॉक्स स्पोर्ट्सची कॉमेंटेटर ईसा गुहा हिने बुमराह विषयी बोलताना प्राइमेट शब्द वापरला ज्याचा अर्थ  'माकड' असा देखील होतो 

Dec 16, 2024, 05:06 PM IST

चेन्नई सुपरकिंग्सच्या डॅडीज आर्मीमध्ये अजून एकाची एंट्री, धोनीचा आवडता खेळाडू झाला बाबा

मागील काही वर्षांपासून चेन्नई सुपरकिंग्सचा भाग असलेला खेळाडू नुकताच बाबा झाला. त्यानिमित्ताने सीएसकेने एक खास पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.  

Dec 16, 2024, 03:30 PM IST

IND VS AUS : ऑस्ट्रेलियात चाललंय तरी काय? आधीच भारतासमोर 445 चं टार्गेट त्यात आता....

 टीम इंडियाला 4 विकेट्स गमावून दिवस अखेरीस फक्त 51 धावा करता आल्या. परिणामी टीम इंडियाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.   

Dec 16, 2024, 01:26 PM IST

जसप्रीत बुमराहने गाबा टेस्ट दरम्यान रचला इतिहास, लवकरच कपिल देवचाही रेकॉर्ड मोडणार

IND VS AUS 3rd Test : दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स तर तिसऱ्या दिवशी मिचेल स्टार्कला आउट करून एक विकेट घेतली. यानंतर बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे. 

Dec 16, 2024, 12:44 PM IST

मंत्रिपद, अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि एकनाथ शिंदेंची अडचण...; उदय सामंत स्पष्टच बोलले

Maharashtra Cabinet Expansion Assembly winter session : मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेतेमंडळींच्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधलेलं असतानाच आता उदय सामंत यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. 

 

Dec 16, 2024, 11:03 AM IST

कोण आहे कमलिनी? 16 वर्षांच्या पोरीला मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 10 पट जास्त रक्कम देऊन खरेदी केलं

WPL 2025 Auction : मुंबई इंडियन्सने तामिळनाडूची 16 वर्षीय ऑल राउंडर जी कमलिनी हिच्यावर तब्बल 1.60 कोटी खर्च करून आपल्या संघात घेतले. तेव्हा जी कमलिनी नेमकी कोण आहे याविषयी जाणून घेऊयात. 

Dec 15, 2024, 06:25 PM IST

तरुणांनो 'ही' लक्षणं दिसत असल्यास व्हा अलर्ट; कधीही येऊ शकतो स्ट्रोक

 आजकाल स्ट्रोक म्हणजे झटका येण्याच्या घटना वेगाने वाढत आहेत. विशेषत: तरुणांनी स्ट्रोकच्या लक्षणांच्या बाबतीत सतर्क राहिले पाहिजे.

Dec 15, 2024, 05:30 PM IST

IND VS AUS : भारतीय गोलंदाजांना चिडवणाऱ्या फॅन्सना कोहलीने एका इशाऱ्यातच गप्प केलं, Video Viral

गाबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन फॅन्स भारतीय गोलंदाजांना चिडवत होते. त्यावेळी विराट कोहलीने फक्त एक इशारा करून सर्वांना गप्प केलं. 

Dec 15, 2024, 04:16 PM IST

ऑस्ट्रेलियाने उभा केला धावांचा डोंगर, टीम इंडियाच्या डोक्यावर पुन्हा पराभवाची टांगती तलवार?

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मैदानात जोरदार फटकेबाजी करून तब्बल 405 धावांचा डोंगर उभा केला.

Dec 15, 2024, 01:55 PM IST

तिसरी टेस्ट सुरु असतानाच 3 खेळाडूंना टीम इंडियातून काढलं बाहेर, BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय

IND VS AUS 3rd Test : सध्या गाबा येथे टेस्ट सीरिजचा तिसरा सामना खेळवला जात असून यापूर्वी झालेल्या एका सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. 

Dec 15, 2024, 12:24 PM IST