पॉर्न रॅकेटमध्ये अडकलेला राज कुंद्रा आता 'या' क्षेत्रात करणार पदार्पण, पहिल्यांदाच करणार 'हे' काम

शिल्पा शेट्टीने तिचा पती राज कुंद्रासोबतचा एक रोमँटिक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे 

Updated: Jul 15, 2022, 11:31 PM IST
पॉर्न रॅकेटमध्ये अडकलेला राज कुंद्रा आता 'या' क्षेत्रात करणार पदार्पण, पहिल्यांदाच करणार 'हे' काम title=

मुंबईः अलीकडेच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पॅरिसमध्ये सुट्टी साजरी करत होते. तिथून दोघांचे काही फोटोही समोर आले आहेत. शिल्पा शेट्टीने तिचा पती राज कुंद्रासोबतचा एक रोमँटिक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे आणि या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'Parisdiaries.' याशिवाय शिल्पाने तिथून अनेक व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. पती राज कुंद्रासोबत खूप एन्जॉय करत आहे.

मध्यतंरी राज कुंद्राची पॉर्नग्राफी केसमुळे पुष्कळ चर्चा होती. काही काळ जेलमध्ये राहिल्यानंतर सध्या दोघेही कपल सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. सध्या ते दोघं फार चर्चत नसले तरी राज कुंद्रा लवकरच एका नव्या क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचे बोलले जाते आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राज कुंद्रा लवकरच एका हिंदी चित्रपटातून अभिनय करणार असल्याचे बोलले जाते आहे. तो कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार याबद्दल अजूनही कसली माहिती नाही पण हा चित्रपट ओटीटीवर येऊ शकतो.