lifestyle

थंडीत दही खाल्ल्याने फायदा होतो की नुकसान, डायटीशियन काय सांगतात?

Curd In Winter: हिवाळ्यात गरम पदार्थांचा आहारात समावेश करणे चांगले. अशा परिस्थितीत हिवाळ्यात दही खावे की नाही, हे जाणून घ्या आहारतज्ज्ञांनुसार.

Nov 17, 2024, 09:12 AM IST

खूप वेळ बूट घालून ठेवल्यानं येतो घाण वास? फॉलो करा 'या' टिप्स

आजकाल सगळेच ऑफिसमध्ये जाताना बुटं घालून जातात. त्यामुळे जेव्हा बुटं काढतो तेव्हा त्यातून दुर्गंधी येऊ लागते आणि सार्वजनिक ठिकाणी असं झाल्यानं अनेकदा लाज वाटू लागते. अशात या 5 टिप्स फॉलो केल्यानं तुमच्या सॉक्समधून वास येणार नाही. 

Nov 16, 2024, 06:38 PM IST

'या' 5 गोष्टींसोबत लिंबू सेवन करू नका!

'या' 5 गोष्टींसोबत लिंबू सेवन करू नका!

Nov 16, 2024, 06:22 PM IST

'हा' ब्लडग्रुप असलेले लोकं असतात अधिक बुद्धिमान!

'हा' ब्लडग्रुप असलेले लोकं असतात अधिक बुद्धिमान!

Nov 16, 2024, 02:53 PM IST

पुरुषांनो! दररोज प्या नारळ पाणी, मिळतील 5 फायदे

नारळाच्या पाण्यात हायड्रेटिंग, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टरीयल गुण असतात.  नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने पुरुषांना अनेक फायदे मिळतात. 

Nov 15, 2024, 07:59 PM IST

महात्मा गांधींना कॉलेजमध्ये असताना इतिहासात किती मार्क होते माहितीये? मार्कशीटचे फोटो व्हायरल

आपल्या सगळ्यांचा इतिहास ठरलेल्या महात्मा गांधींनी कॉलेजमध्ये असताना इतिहासात किती मार्क होते माहितीये? मार्कशीटचे फोटो व्हायरल

Nov 15, 2024, 06:58 PM IST

रोज रिकाम्या पोटी 2 खजूर खा आणि मिळवा पाच जबरदस्त फायदे!

रोज रिकाम्या पोटी 2 खजूर खा आणि मिळवा पाच जबरदस्त फायदे!

Nov 15, 2024, 02:59 PM IST

'हे' कपडे गरम पाण्याने अजिबात धुवू नका

काही कपडे हे गरम पाण्याने धुतल्यास त्यांचे कापड आणि त्याची गुणवत्ता खराब होऊ शकते. तेव्हा कोणते कपडे गरम पाण्याने अजिबात धुवू नयेत याबद्दल जाणून घेऊयात. 

Nov 14, 2024, 08:34 PM IST

फक्त सकाळी दिसतात Vitamin B12 च्या कमतरतेची 5 लक्षण, दुर्लक्ष करू नका

Vitamin B12 ची कमतरता जाणवू लागल्यास आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. या व्हिटॅमिनची कमतरता जाणवू लागल्यावर शरीरात  5 लक्षण जाणवतात त्याकडे दुर्लक्ष करू नका. 

Nov 14, 2024, 07:53 PM IST

Gym ला न जाताही मिळेल फिट बॉडी, सकाळी उठल्यावर करा फक्त 1 काम

How To Stay Fit Without Going To Gym : अनेकजण फिट राहण्यासाठी जिम जॉईंट करतात, मात्र त्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. तेव्हा तुम्हाला अशा सवयींबद्दल सांगणार आहोत ज्याचा अवलंब तुम्ही दररोज सकाळी केलात तर तुम्ही निरोगी आणि चांगलं आयुष्य जगू शकता.

Nov 14, 2024, 06:46 PM IST

हिवाळ्यात चहा बनवताना टाका मसाल्याचा 'हा' पदार्थ; आजारांपासून होईल सुटका

Ginger Tea Benefits: हिवाळ्यात चहा बनवताना टाका मसाल्याचा 'हा' पदार्थ; आजारांपासून होईल सुटका. हिवाळ्यात सगळ्यांना चहा प्यायची इच्छा होते. चहा प्यायल्यानं एनर्जी आल्यासारखं वाटतं अशात त्यात जर मसाल्यातील हा एक पदार्थ टाकला तर तुम्हाला असलेला सगळा थकवा निघून जाईल. 

Nov 12, 2024, 07:16 PM IST

Health Tips : डाळ आणि तांदूळ शिजवताना येणारा पांढरा फेस घातक असतो का? यामुळे शरीरावर काय होतो परिणाम?

अनेकदा तांदूळ, डाळ शिजवताना त्यावर येणारा पांढरा फेस शरीरासाठी चांगला की वाईट? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. यावर आयुर्वेदानुसार शरीरावर काय परिणाम होतो, हे समजून घ्या.

Nov 12, 2024, 06:29 PM IST

सकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम खाता? वयानुसार रोज किती बदाम खावेत? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

Almonds Health Benefits : बदाम खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र बदाम खाण्याची योग्य पद्घत आणि वयानुसार किती खायला हवं जाणून घ्या. 

Nov 12, 2024, 01:27 PM IST

2030 मध्ये टॉप 5 मध्ये असतील 'या' देशांच्या अर्थव्यवस्था; भारत कितव्या क्रमांकावर असेल?

प्रत्येक देशासाठी त्यांची इकॉनॉमी ही खूप महत्त्वाची असते. त्यावरून त्या देशाचं भविष्य ठरतं. आता 2030 मध्ये जगात असे कोणते देश असणार आहेत ज्यांची इकॉनॉमी ही सगळ्यात मोठी असेल त्याविषयी जाणून घेऊया.

Nov 11, 2024, 08:34 PM IST

हिवाळ्यात वीज बिल निम्म यावं असं वाटत असेल तर असा करा फ्रिजचा वापर?

How to Save Electricity Bill : वीज बिल जास्त आल्यामुळे अनेकदा कुटुंबाच बजेट कोलडमत. अशावेळी हिवाळ्यात वीज बिल कमी येण्यासाठी फ्रिजचा वापर विशिष्ट पद्धतीने वापरल्यास नक्कीच फरक पडेल. 

Nov 11, 2024, 04:38 PM IST