lifestyle

प्रेग्नंसीनंतर पोट सुटलं! तर फॉलो करा 'या' 5 टिप्स

प्रेग्नंसीनंतर महिलांच्या शरिरात खूप बदल होतात. त्यापैकी एक म्हणजे पोट सुटनं. आता तुम्ही या 5 पद्धतीनं पोटं आत घेऊ शकतात. काही दिवसातच कमी होईल चरबी...

Nov 10, 2024, 03:34 PM IST

तिशीतच पोट सुटलंय? पोटावरची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' बिया, असा करा वापर

Belly Fat Loss: वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मात्र काहीच उपयोग होत नाही अशावेळी तुम्ही हा उपाय करुन बघू शकता. 

Nov 10, 2024, 03:13 PM IST

लसूण देसी तुपात तळून खाल्ल्यास काय होतं? फायदे जाणून आजपासूनच सुरु कराल खायला

Garlic With Desi Ghee: आयुर्वैदात तूप आणि लसूण हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानले जातात. देसी तुपासोबत तळलेले लसूण खाणे हे अमृतापेक्षा कमी नसतं. हे अनेक रोगांवर रामबाण उपाय मानला जातो. 

Nov 10, 2024, 03:08 PM IST

दिवसात अनेकदा ग्रीन टी पिता; जाणून घ्या त्याचं नुकसान

वजन कमी करण्यासाठी लोकं ग्रीन टीचं सेवन करतात आणि ते आरोग्यासाठी चांगलं आहे. 

Nov 9, 2024, 07:29 PM IST

सकाळच्या 'या' 5 सवयी ठरू शकतात धोकादायक; आजच बदला

सकाळी उठल्यावर आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या दिवसभरावर होतो. त्यामुळे सकाळच्या या 5 गोष्टी बदलणं आहे गरजेचं, नाहीतर होईल आरोग्यावर परिणाम...

Nov 9, 2024, 06:57 PM IST

सीताफळ आवडतात तर करु नका संकोच! 'हे' गैरसमज होतील दूर

सीताफळ हे असं फळ आहे जे सगळ्यांनाच आवडतं पण सीताफळामुळे बऱ्याच समस्या होऊ शकतात. अनेकांना खोकला, सर्दी होण्याची भीती असते म्हणजे सर्दी ,खोकला असेल तर लोक सीताफळ खायला मनाई करतात, पण या सीताफळाचे खरंच एवढे दुष्परिणाम होतात का ? तर चला पाहुयात सीताफळाचा आपल्या आरोग्याला फायदे आहे की नुकसान?

Nov 9, 2024, 02:33 PM IST

चांगल सुरु असलेल्या रिलेशनशिपमध्ये विष कालवण्याचं काम करतात 5 गोष्टी; नात्यात समाधान कधीच राहत नाही

कोणत्याही नात्याची सुरुवात ही रोमँटिक आणि अतिशय सुंदर असते. पण कालांतराने नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. याला कारण आहे नात्यामध्ये होणाऱ्या चुका. या चुका कोणत्या ते समजून घ्या. 

Nov 8, 2024, 04:05 PM IST

अंघोळीनंतर लगेचच झोपू नका, आरोग्यासाठी आहे घातक!

अंघोळीनंतर लगेचच झोपू नका, आरोग्यासाठी आहे घातक!

Nov 8, 2024, 03:17 PM IST

आतड्यांमध्ये साचलेली घाण खेचून बाहेर काढतील 'हे' ज्यूस!

आतड्यांमध्ये साचलेली घाण खेचून बाहेर काढतील 'हे' ज्यूस!

Nov 7, 2024, 07:28 PM IST

रोज खा एक चमचा तूप; मूड फ्रेश होईलच अन् शरीराला मिळतील 'हे' फायदे

सध्याच्या काळातील बदलत्या लाईफस्टाइलचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे फक्त मानसिक आरोग्यावर नाही तर शारिरीक आरोग्यावर देखील तितकाच परिणाम होतो आणि यामुळे आपल्याला सतत आळस येतो. अशात जर तुम्हाला आळस घालवायचा असेल तर काय करायला हवं हे आज आपण जाणून घेऊया...

Nov 7, 2024, 06:08 PM IST

Relationship Tips : लग्नाच्या सुरुवातीला कधीच करु नका 'या' 5 गोष्टी, नात्यांमध्ये येऊ शकतो दुरावा

Relationship Tips : लग्नाच्या सुरुवातीला नवरा आणि बायको एकमेकांना ओळखू लागतात, नाते घट्ट होण्यासाठी हा सर्वात महत्वाचा काळ असतो. अशात जर तुम्ही 'या' 5 चूका केल्या तर तुमच्यात जवळीक निर्माण होण्याची जागी दुरावा येऊ शकतो.

Nov 7, 2024, 04:09 PM IST

रशिया किंवा कोरिया नाही; 'या' देशात आहेत जगातील सर्वात सुंदर मुली

कोणत्या देशात सगळ्यात सुंदर मुली दिसतात यावरून नेहमीच वाद होत असल्याचे पाहायला मिळते. पण आता या यादीत रशिया किंवा कोरियन मुली नाहीत तर ज्या देशाच्या मुली आहेत त्यांचं नाव वाचून तुम्हालाही आश्चर्य होईल. 

Nov 6, 2024, 06:03 PM IST

दिवाळी फराळ तळल्यानंतर तेल उरलंय; 'या' पद्धतीने पुन्हा वापरा तळणीचे तेल

Kitchen Tips In Marathi: तळणीसाठी वापरण्यात आलेल्या तेलाचा पुन्हा वापर कसा करायचा, जाणून घेऊया टिप्स

 

Nov 6, 2024, 05:47 PM IST

तुम्ही सुद्धा झोपेत बोलतात का? जाणून घ्या नेमकं काय कारणं...

What is sleep talking? : झोपेत बोलणं हे लाजिरवाण असतं पण तुम्हाला माहीत आहे का की किती तरी लोकांना रात्री रोज बोलण्याच्या समस्या होत असतात आणि त्यांना माहितही नसतं. या आजारात कोणती लक्षण दिसून येतात आणि त्याचे कोणते दुष्परिणाम होतात हे आपण जाणून घेऊया...

Nov 5, 2024, 07:43 PM IST

चष्म्याचा नंबर कमी करायचाय? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

आजकाल अनेकांना डोळ्याची समस्या ही उद्भवते. अशात डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे पर्याय शोधताना दिसतात. अशात तुम्हाला नैसर्गिकरित्या डोळ्यांचा नंबर कमी करायचा असेल तर आजपासून करा या गोष्टी...

Nov 5, 2024, 06:00 PM IST