Barbie Doll आणि shehnaaz gill च खास कनेक्शन ? स्वतः video केला पोस्ट..

शेहनाज गिल(shehnzza gill) रोज काहींना काही कारणाने चर्चेत असते. शेहनाझ चर्चेत असते. वेगवेगळे  फोटो आणि व्हिडीओ  ती पोस्ट करत असते. शेहनाज च्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स आणि कॉमेंट्स येत असतात. 

Updated: Sep 23, 2022, 05:12 PM IST
Barbie Doll आणि shehnaaz gill च खास कनेक्शन ? स्वतः video केला पोस्ट..  title=

shehnaaz gill barbie doll : शेहनाज गिल(shehnzza gill) रोज काहींना काही कारणाने चर्चेत असते. शेहनाझ चर्चेत असते. वेगवेगळे  फोटो आणि व्हिडीओ  ती पोस्ट करत असते. शेहनाज च्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स आणि कॉमेंट्स येत असतात. 

'बिग बॉस  13' (Bigg Boss) गाजवल्यानंतर अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बऱ्याच बातम्या समोर आल्या आहे.  अभिनेता सलमान खान स्टारर 'कभी ईद कभी दिवाली' सिनेमातून शहनाज मोठ्या पडद्यावर दिसणार आहे असं

सुरवातीला समोर आलं पण यात बऱ्याचदा हो नाही हो नाही सुरु आहे. शेहनाज सिनेमात दिसेल कि नाही माहित नाही पण  सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीचं शहनाज बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे अनेक बोल्ड फोटो शेहनाज पोस्ट करत असते आता देखील अभिनेत्रीचे हॉट फोटो

सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. पाहा पंजाबच्या कतरिनाचे हॉट आणि बोल्ड फोटो... 

बेबी पिंक कलरचा सिक्वेन्स ड्रेस परिधान करून शहनाज गिल (शेहनाज गिल ) सुंदर दिसत आहे. ती खूप गोंडस दिसत आहे आणि कमालीचं होत देखील दिसत आहे करत आहे.तिची  हेअरस्टाईल, ड्रेसची स्टाईल सगळंच खूप कमालीचं दिसत आहे. या सर्व गेटअप मध्ये शेहनाज बार्बी  डॉल प्रमाणेच दिसत आहे.

'बिग बॉस मध्ये  शेहनाज आणि सिद्धार्थची जोडी सर्वानाच खुप आवडली होती मात्र सिद्धार्थ च्या अचानक जाण्याने सर्वानाच फार दुःख झालं होत. मात्र या दुःखातून स्वतःला सावरत आयुष्यात पुढे पाहत कमला सुरवात केली..