रात्री झोप येत नाही? मग करा 'हे' सोपे योगासनं, निद्रानाश होईल दूर
रोजच्या धावपळीमुळे आणि मानसिक ताणावाने अनेकांना रात्रीची झोप लागत नाही. पुरेशी झोप न झाल्याने याचा परिणाम आरोग्यावर होतो. म्हणूनच जर तुम्हाला रात्री झोप लागत नसेल तर रोज रात्री काही सोपे योगासनं केले तर निद्रानाशाची समस्या जाणवत नाही.
Signs Of Fatty Liver: फॅटी लिव्हरची समस्या असल्यास पायांमध्ये दिसतात 'हे' बदल; जाणून घ्या लक्षणं
Signs Of Fatty Liver Disease On Feet: यकृताच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला तर तर त्याचा आपल्या एकूण आरोग्यावर काय परिणाम होतो. सध्याची जीवनशैली, मद्याचं सेवनआणि इतर अनेक कारणांमुळे यकृतावर वाईट परिणाम होऊ लागतात.
तांदळाच्या सेवनाने शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
तांदळात असलेल्या पोषक घटकांंमुळे पावसाळ्यात रोगप्ररतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
Cancer Treatment Cost: कॅन्सरच्या उपचारांसाठी एकूण किती खर्च येतो? का आहेत इतके महागडे उपचार?
Cancer Treatment Cost: कॅन्सरच्या रूग्णांना दिलासा देण्यासाठी 3 औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय सरकारने एक्स-रे वरील शुल्कही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हाताला 13 बोटे आणि पायाला 12 बोटे असलेल्या बाळाचा जन्म, कुटुंबिय म्हणतात, 'देवीचा आशिर्वाद'
Baby Born with 25 Fingers : नुकताच एका बाळाचा जन्म झाला ज्याला तब्बल 25 बोटे आहेत. सध्या बाळाचा जन्म हा चर्चेचा विषय ठरला आहे. कुटुंबियांनी सांगितलं यामागचं कारण.
Budget 2024: कॅन्सरच्या 'या' 3 औषधांची किमतीत होणार घट? रूग्णांना किती मिळणार दिलासा?
Budget 2024: अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, औषधांच्या सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणावर सुलभ करण्यासाठी प्रस्ताव आणले जाणार आहेत.
श्रावणात उपवासामुळे थकवा येऊ नये; म्हणून असा असावा Fasting Diet
श्रावण महिना लवकरच सुरु होणार आहे. महिनाभर या महिन्यात अनेक उपवास केले जातात. अशावेळी थकवा येऊ नये म्हणून डाएटमध्ये करावा या पदार्थांचा समावेश करावा.
Cholesterol Home Remedy : 'या' झाडाची पाने खूप प्रभावी! कोलेस्ट्रॉल ते यूरिक अॅसिडवर फायदेशीर
जर तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिडच्या समस्येमुळे त्रस्त आहात. ते या फळाच्या पानांचं सेवन तुमच्यासाठी फायदेशीर आहे. घरच्या घरी तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिड या उपायाने नियंत्रण मिळवू शकता. एवढंच नाही तर या पानांचा रसाने तुमचं वजन कमी होण्यासही मदत मिळते.
निपाह व्हायरसमुळे 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, लक्षणे आणि उपाय समजून घ्या
केरळमधील मलप्पुरममध्ये निपाह विषाणूमुळे एका 14 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सरकारने लोकांची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Vaginal pain: 'या' कारणांनी अचानक योनीमार्गात होऊ शकतात वेदना; वेळीच तज्ज्ञांचा घ्या सल्ला
Vaginal pain: स्त्रिया अनेकदा या वेदनाकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे नंतर मोठ्या समस्या उद्भवू शकतात. योनीमार्गाच्या दुखण्यामागे अनेक गंभीर कारणं आहेत. ज्यांची वेळीच काळजी घेतली नाही तर पुढे त्रास होऊ शकतो.
High Blood sugar levels: ब्लड शुगरची पातळी वाढताच दिसून येतील 'ही' लक्षणं; चुकूनही दुर्लक्ष करू नका!
Understanding High Blood sugar levels without test: रक्तातील शुगर लेव्हल आणि त्यामध्ये होणारे चढ उतार यांचं परीक्षण करण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. मात्र शरीरातील काही बदल रक्तातील शुगर लेवलची उच्च पातळी दर्शवतात.
Symptoms of Blocked Arteries: धमन्यांमध्ये ब्लॉकेज असतील तर दिसून येतील 'ही' लक्षणं; सामान्य गोष्ट समजून दुर्लक्ष करू नका!
Symptoms of Blocked Arteries: धमन्या या रक्तवाहिन्या आहेत ज्या तुमच्या हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पोहोचवतात. ज्यावेळी रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होतो त्यावेळी ते रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
डाएट, जीममध्ये जाऊनही Belly Fat कमी होत नाहीये? 'या' सोप्या टीप्स वापरून पाहा
Belly Fat: जर डाएट आणि एक्सरसाईज करूनही वजन कमी होत नसेल तर तुम्ही खास टीप्सचा वापर केला पाहिजे. यामध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या टीप्सचा वापर करू शकता ते पाहूया.
Swollen Kidney Symptoms: किडनीला सूज आल्यास शरीर देईल 'हे' संकेत; Kidney Failure ची समस्या वेळीच टाळा
Swollen Kidney Symptoms: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची जीवनशैलीमुळे लोकांमध्ये किडनीशी संबंधित आजारांमध्ये वाढ होताना दिसतेय. यापैकी एक आजार म्हणजे किडनीला सूज येण्याची समस्या. याला मेडिकल टर्ममध्ये हायड्रोनेफ्रोसिस ( Hydronephrosis ) म्हणतात.
युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स तोडून शरीरातून खेचून काढतात 4 भाज्या, पावसाळ्यात आहारात करा समावेश
युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स तोडून शरीरातून खेचून काढतात 4 भाज्या, पावसाळ्यात आहारात करा समावेश
संध्याकाळी 4 ते 6 हीच वेळ वजन वाढीला कारणीभूत, 'या' वेळेत काय खाता हे महत्त्वाचं
न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत काय खायचं, याबाबत मार्गदर्शन केलंय. कारण हीच वेळ महत्त्वाची.
गरोदर महिलांसाठी 'या' डाळी वरदान; गर्भातील बाळालाही होईल फायदा
Tips For Healthy Pregnancy: गरोदर महिलांना कायमच आरोग्यदायी आहाराचा सल्ला दिला जातो. याच आहारातील एक घटक म्हणजे डाळी...
Allergies During Monsoon: पावसाळ्याच्या दिवसांत वाढतो अॅलर्जीचा धोका; कसा कराल प्रतिबंध?
Allergies During Monsoon: हवेतील परागकण, धुलीकण आणि ओलसरपणामुळे ॲलर्जीची समस्या उद्भवते. एखाद्या व्यक्तीला अशा ॲलर्जीमुळे दमा, ब्राँकायटिस, ॲलर्जीक राईनाइटिस आणि परागज्वर होण्याचा धोका अधिक असतो.
High cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात लगेच दिसतात 'हे' बदल; वेळीच लक्ष द्या अन्यथा...!
High cholesterol: कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने लोकांमध्ये लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढण्याचा धोका असतो. चरबीचा जाड थर तुमच्या धमन्यांमधील रक्तप्रवाहात अडथळा आणू शकतो.
तुम्हालाही होतोय खूप Stress? तर तणावापासून सुटका मिळवण्याचे 6 उपाय
ताणतणाव हा आजकालच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. परंतु आपण आपल्या दैनंदिन जीवनाचं योग्य नियोजन केलं तर आपण त्यावर मात करू शकतो, म्हणूनच आज या तणावावर नियंत्रण करण्याच्या 6 पद्धती जाणून घेणार आहोत.