Income Tax Return: आयकर भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 जुलै 2022 पर्यंत 2021-22 वर्षासाठी आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. दुसरीकडे, जर तुम्ही या तारखेनंतर आयटीआर दाखल केला तर दंडही लागू होऊ शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना फॉर्म 16 हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. लोकांना याबाबत फारच कमी माहिती आहे. इनकम टॅक्स भरताना फॉर्म 16 हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. फॉर्म 16 तुमच्या कंपनीच्या वतीने जारी केला जातो. या फॉर्म 16 मध्ये, घेतलेले पगार, कपात, कर कपात, भत्ता याशिवाय इतर माहिती असते. ही माहिती आयकर रिटर्न भरत असताना उपयोगी पडतात.
या फॉर्मच्या मदतीने तुम्ही तुमचा आयकर संबंधित डेटा जुळवून घेऊ शकता. यामुळे आयटीआर भरण्यात कोणतीही चूक होणार नाही. मात्र, फॉर्म 16 मधील आकडे आणि इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये भरायचा डेटा वेगळा असेल आणि याची काळजी घेतली पाहीजे. अन्यथा भविष्यात मोठा त्रास होऊ शकतो. तर फॉर्म 16 मध्ये दोन भाग आहेत. एक 'Part A' आणि दुसरा 'Part B'.
'Part A' मधील माहिती
'Part B' मधील माहिती