Stock to Buy today | आज हे 20 शेअर देऊ शकतील बंपर रिटर्न्स; कमाईसाठी लावा पैसा

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Updated: Nov 9, 2021, 08:57 AM IST
Stock to Buy today | आज हे 20 शेअर देऊ शकतील बंपर रिटर्न्स; कमाईसाठी लावा पैसा title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये  AHLUWALIA CONTRACTS, TVS MOTOR, SHRIRAM TRANSPORT, DCB BANK, BANK BARODA, 3M INDIA, TN PETRO, UTI AMC, UFO MOVIES, RSWM, Andhra Paper, Wipro, Chola Investment, Persistent Systems, Inox Leisure, Star Cement, HG Infra, Action construction Equipment, NMDC आणि Olectra Greentech  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY AHLUWALIA CONTRACTS 
TARGET 417 SL 396

BUY TVS MOTOR FUT 
TARGET 750 SL 705

BUY SHRIRAM TRANSPORT 1680 CE 
TARGET 61 SL 46.80

BUY DCB BANK 
TARGET 106 SL 99

BUY BANK BARODA 
TARGET 130 अवधी 9-12 महिने

BUY 3M INDIA 
TARGET 31000 अवधी 9-12 महिने

BUY TN PETRO 
TARGET 132 SL 121

BUY UTI AMC 
TARGET 1175 SL 1130

BUY UFO MOVIES 
TARGET 128 SL 121.50

BUY RSWM 
TARGET 500 SL 465

BUY DCB BANK 
TARGET 106 SL 99

Buy Andhra Paper
TARGET 246, sl - 237

Buy Wipro FUT 
TARGET 678, sl - 650

Buy Chola Investment 640CE @ 
TARGET 27  - 42, sl - 21

Buy Persistent Systems
TARGET 4220, sl - 4050

Buy Inox Leisure
TARGET 600, अवधी: 1 वर्ष

Buy Star Cement
TARGET 150, अवधी: 1 वर्ष

Buy HG Infra 
TARGET 810, sl - 780

Buy Action construction Equipment  
TARGET 265, sl - 255

Buy NMDC
TARGET 150, sl - 142

Buy Olectra Greentech  
TARGET 800, अवधी: 1 वर्ष

Buy Star Cement 
TARGET 150, अवधी: 1 वर्ष