मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये DCW Limited, Bajaj Finserv, Jubilant Food, Siemens, Vedanta, Tinplate, Jubilant Ingrevia, RCF, FACT, Raymond, Madras Fertiliser, Tata Steel, NMDC, Aditya Birla Fashion, Infosys, Canfin Homes, Sarda Minerals & Energy, ONGC, Tata Steel आणि Ashok Leyland या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy DCW Limited
Target Rs 41 SL RS 38
Buy Bajaj Finserv FUT
Target Rs 17900 SL RS 17500
Buy Jubilant Food 4100 CE
Target Rs 170 SL RS 125
Sell Siemens FUT
Target Rs 2130 SL RS 2190
Buy Vedanta
Target Rs 307 SL 289
Buy Tinplate
Target Rs 400 अवधी 4 महिने
Buy Jubilant Ingrevia
Target Rs 790 SL RS 745
Buy RCF
Target Rs 77 SL RS 72.5
Buy FACT
Target Rs 128 SL RS 120
Buy Raymond
Target Rs 455 SL RS 425
Buy Madras Fertiliser
Target 31, sl - 28.5
Buy Tata Steel FUT
Target 1350, sl - 1290
Buy NMDC 145 CE@ 4.9
Target 9, sl - 3
Buy Aditya Birla Fashion
Target 220, sl - 210
Buy Infosys
Target 2200 अवधी- 1 वर्ष
Buy Canfin Homes
Target 750 अवधी 6 महिने
Buy Sarda Minerals & Energy
Target 695, sl - 665
BUY ONGC
Target 137, SL 131
BUY Tata Steel Long Products
Target 875, SL 845
Buy Ashok Leyland
Target 132, sl 125
Buy Tata Steel
Target 1350, sl - 1290